ग्रँड चेस टूरचे विजेतेपद भारताच्या प्रज्ञानंदकडे

अमेरिकेत आयोजित ‘ग्रँड चेस टूर सेंट लुईस रॅपिड अँड ब्लिट्झ’ स्पर्धा भारताचा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंद याने जिंकली. उप-अंतिम फेरीत उझबेकिस्तानचा ग्रँडमास्टर जावोखिर सिंदारोव्ह याच्याविरुद्ध सामना बरोबरीत सोडवून आपलं विजेतेपद निश्चित केलं.

 

त्याने एकूण ३५ पैकी २३ गुण मिळवून ही स्पर्धा पूर्ण केली. पाच दिवस चाललेल्या या स्पर्धेत प्रज्ञानंदने सुरुवातीपासूनच आघाडी कायम राखली होती.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.