भारतीय हवामान विभागाने आज पूर्व राजस्थान, मध्य महाराष्ट्र, कर्नाटक किनारपट्टी कोकण, गोवा, आणि केरळमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. उत्तरेकडील काही राज्यातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. गेल्या 4-5 दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या पावसाने अनेक भागात नुकसान झालं असून पूरस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात 6 जणाचा मृत्यू झाला असून 4 जण बेपत्ता आहेत.
News On AIR | August 1, 2026 3:35 PM
देशाच्या विविध भागात आज मुसळधार पावसाचा अंदाज