August 8, 2026 6:40 PM

printer

E20 पेट्रोलमधील आर्द्रता, क्लोराइडचे दावे दिशाभूल करणारे – तेल विपणन कंपन्या

E 20 पेट्रोलमध्ये आर्द्रता आणि  क्लोराइड आढळल्याचे दावे करण्यात आले होते. परंतु हे सर्व दावे दिशाभूल करणारे आहेत, असं तेल विपणन कंपन्यांनी स्पष्ट केलं आहे. या संदर्भात देशव्यापी पातळीवर सखोल चाचण्या केल्या असून त्यात या दाव्याला कोणतीही पुष्टी मिळालेली नाही. हे इंधन गुणवत्ता निर्धारित मानकांमध्ये असल्याचे तेल विपणन कंपन्यांनी स्पष्ट केले आहे. पुरवठा साखळीतील गुणवत्ता तपासणी अधिक कठोर केली असून  देशभरात इंधनाच्या गुणवत्तेवर सातत्याने देखरेख ठेवली जात आहे 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.