खेळ

February 11, 2025 10:49 AM

views 29

दिव्यांग तिरंदाजी आशिया चषक स्पर्धेत भारताच्या सरिताला सुवर्णपदक

बँकॉक इथं सुरू असलेल्या दिव्यांग तिरंदाजी आशिया चषक स्पर्धेत भारताच्या सरिता हिने महिलांच्या संयुक्त खुल्या प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी घातली. काल दुपारी झालेल्या सामन्यात तिने सिंगापूरच्या खेळाडूवर 143-142 असा विजय मिळवला. तर पुरूषांच्या डब्यू1 प्रकारात भारताच्या आदिल मोहम्मग नाझीरने हाँगकॉगच्या खे...

February 10, 2025 8:37 PM

views 76

३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राची १२४ पदकांची कमाई

उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने सर्वाधिक १२४ पदकांची कमाई केली आहे. यात ३१ सुवर्ण, ४५ रौप्य आणि ४८ कांस्य पदकांचा समावेश आहे. पदकतालिकेत महाराष्ट्राचं तिसरं स्थान कायम असून सेनादलं ४४ सुवर्ण पदकांसह पहिल्या तर कर्नाटक ३२ सुवर्णपदकांसह दुसऱ्या स्थानावर आहे....

February 10, 2025 7:50 PM

views 54

रणजी करंडक : मुंबईची हरयाणावर २९२ धावांची आघाडी

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत कोलकाता इथं सुरु असलेल्या उपांत्यपूर्व सामन्यात, मुंबईनं आज तिसऱ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात हरयाणावर २९२ धावांची आघाडी घेतली.    मुंबईनं प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात ३१५ धावा केल्या होत्या. तनुष कोटियनच्या ९७, आणि शम्स मुलानीच्या ९१ धावांचा त्यात मोलाचा वाटा होत...

February 10, 2025 1:54 PM

views 70

भारत आणि इंग्लंड क्रिकेट सामन्यात भारताचा विजय

  भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना काल भारताने ४ गडी राखून जिंकला. यासह भारताने मालिकाही जिंकली आहे. इंग्लंडचं ३०५ धावांचं आव्हान भारतानं ४४ षटकं आणि ३ चेंडूत पार केलं.   कर्णधार रोहित शर्मानं शतकी खेळी करत भारतीय संघाचा विजय सोपा केला. रोहित...

February 10, 2025 3:39 PM

views 35

३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राची १२० पदकांची कमाई

उत्तराखंड इथं सुरू असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्रानं आत्तापर्यंत १२० पदकांची कमाई केली आहे. यात २९ सुवर्ण, ४३ रौप्य आणि ४८ कांस्यपदकांचा समावेश आहे. पदकतालिकेत महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी कायम आहे.   ४२ सुवर्णपदकांसह सेना दलाचा संघ पहिल्या, तर ३१ सुवर्णपदकं पटकावून कर्नाटक द...

February 10, 2025 10:48 AM

views 53

38th National Game 2025: अडथळा शर्यतीत तेजस शिरसेला सुवर्णपदक

उत्तराखंडमध्ये देहरादून इथं सुरू असलेल्या 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या तेजस शिरसे यानं पुरुषांच्या 100 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत सलग तिसऱ्यांदा सुवर्णपदक पटकावलं आहे.या स्पर्धेमधे महाराष्ट्रानं सर्वाधिक 113 पदकं जिंकली आहे.

February 9, 2025 7:12 PM

views 41

एकदिवसीय क्रिकेट सामन्यात इंग्लंडचं भारतासमोर ३०५ धावांचं आव्हान

कटक इथं सुरु असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात इंग्लंडनं भारतापुढं विजयासाठी ३०५ धावांचं आव्हान ठेवलं आहे.    इंग्लंडनं  नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला. सामन्यातला शेवटचा चेंडू बाकी असताना त्यांचा डाव संपला. मात्र त्यांनी ३०४ धावा केल्या. फिल्सोल्ट आणि बेेन डकेट यांनी...

February 9, 2025 1:39 PM

views 78

मुंबई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आज भारताचा सामना रशिया सोबत

मुंबई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला दुहेरीच्या अंतिम फेरीत आज प्रार्थना थुंबारे आणि एरियन हार्टोनो यांच्या जोडीचा सामना रशियाच्या अमिना अंशबा आणि एलेना प्रिडांकिना या जोडीशी होणार आहे.   प्रार्थना आणि अरियाना या भारत-डच जोडीनं सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. महिला एकेरीच्या काल झा...

February 9, 2025 1:32 PM

views 87

भारत आणि इंग्लंड यांच्यात आज दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना

भारत आणि इंग्लंड  यांच्यात सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज कटक मधे बाराबती इथं सुरू आहे. इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. या मालिकेत भारत १-० नं आघाडीवर आहे.

February 8, 2025 7:40 PM

views 28

रणजी क्रिकेट करंडक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत हरियाणा विरुद्ध मुंबई सामन्यात दिवसअखेरीस मुंबई संघाच्या ८ गडी बाद २७८ धावा

रणजी क्रिकेट करंडक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत हरियाणा विरुद्ध मुंबई सामन्यात आज दिवसअखेरीस मुंबई संघाच्या ८ गडी बाद २७८ धावा झाल्या. सुरुवातीला नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या मुंबई संघाची सुरुवात निराशाजनक झाली. अवघ्या २५ धावसंख्येवर त्यांचे ४ फलंदाज तंबूत परतले. नंतरच्या फलंदाजांनी डा...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.