खेळ

February 16, 2025 8:09 PM

views 41

अर्ध-मॅरेथॉन स्पर्धेत युगांडाच्या जेकब किप्लिमोचा विश्वविक्रम

बार्सिलोना इथे झालेल्या अर्ध-मॅरेथॉन स्पर्धेत युगांडाच्या जेकब किप्लिमो या खेळाडूने ५७ मिनिटांपेक्षा कमी वेळात शर्यत पूर्ण करत एक विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. त्याने ५६ मिनिटं, ४२ सेकंदात ही शर्यत पूर्ण केली. त्याने इथियोपियाच्या योमिफ केजेलचा याने केलेला ५७ मिनिटं ३० सेकंदांचा जुना विक्रम मोडला...

February 16, 2025 3:36 PM

views 55

WPL 2025 : दिल्ली कॅपिटल्सच्या संघाचा मुंबई इंडियन्सवर २ गडी राखून विजय

बडोद्यात सुरु असलेल्या वूमन्स प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्यात काल शेवटच्या चेंडूपर्यंत खेळलेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सच्या संघानं २ गडी राखत मुंबई इंडियन्सवर विजय मिळवला.    दिल्ली कॅपिटल्सच्या संघानं नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्सना प्रथम  फलंदाजीसाठी पाचारण केलं. त्यानंतर ...

February 15, 2025 8:10 PM

views 50

टेनिसपटू जेन्निक सिन्नरवर उत्तेजक द्रव्य सेवन प्रकरणी तीन महिन्यांची बंदी

जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला टेनिसपटू जेन्निक सिन्नर उत्तेजक द्रव्य सेवन चाचणीत दोषी आढळल्यानं, त्याच्यावर तीन महिन्यांची बंदी आली आहे. ९ फेब्रुवारी ते ४ मे या कालावधीसाठी ही बंदी लागू राहील. प्रशिक्षकांकडून उपचारांदरम्यान उत्तेजक पदार्थांचं सेवन केलं गेल्याचा दावा सिन्नर यानं केला होता. त्य...

February 15, 2025 3:06 PM

views 34

भारतीय संघांचा आशियाई ज्युनियर सांघिक स्कॉश अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश

भारताच्या महिला आणि पुरुष दोन्ही संघांनी हाँगकाँग इथं सुरू असलेल्या आशियाई ज्युनियर सांघिक स्कॉश अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.   अनहत सिंग हीनं साखळी फेरीत सर्व सामने ३-० ने जिंकत, भारतीय महिला संघाला ब गटात दुसरं स्थान मिळवून दिलं, आणि भारताचं अंतिम चारमध्ये स्थान पक्क झ...

February 15, 2025 1:15 PM

views 67

महिला टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत आज मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना

महिला प्रीमिअर लीग टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत आज मुंबई इंडियन्सचा सामना दिल्ली कॅपिटल्स विरोधात होणार आहे. आज संध्याकाळी साडेसात वाजता वडोदरा इथं हा सामना सुरू होईल.दरम्यान काल झालेल्या स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूनं गुजरात जायंट्सचा ६ खेळाडू आणि ९ चेंडू राखून प...

February 14, 2025 8:15 PM

views 55

३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचा समारोप

दृढनिश्चय आणि सातत्यपूर्ण प्रयत्न हे यशाचं गमक असल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज केलं. उत्तराखंड इथे आयोजित ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या समारोप समारंभावेळी ते बोलत होते. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी त्यांनी उत्तराखंडचं अभिनंदन केलं, तसंच ग्रीन गेम्स या उपक्रमाचं कौतुकही...

February 14, 2025 2:45 PM

views 74

बॅडमिंटन स्पर्धेतील भारताचं आव्हान संपुष्टात

आशिया मिश्र सांघिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत भारताचं आव्हान संपुष्टात आलं आहे. या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत भारतीय खेळाडूंनी चांगली लढत दिली मात्र, त्यांना पराभव पत्करावा लागला. मिश्र दुहेरी प्रकारात ध्रुव कपिला आणि तनिषा क्रॅस्टो यांचा जपानच्या हिरोकी मिदोरिकावा आणि नात्सु सैतो यांच्याकडून १...

February 14, 2025 2:41 PM

views 644

आयसीसी चॅम्पियन्स क्रिकेट स्पर्धेतील बक्षिसाच्या रकमेत ५३% वाढ

आयसीसी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने बक्षिसाच्या रकमेत ५३ टक्क्यांची वाढ केली आहे. त्यामुळे या करंडक विजेत्या संघाला २० लाख २४ हजार अमेरिकन डॉलर्सची रोख बक्षिसं दिली जाणार आहेत.   तर उपविजेत्या संघाला १० लाख १२ हजार अमेरिकन डॉलर्स किमतीची बक्षिसं दिली जातील...

February 14, 2025 1:39 PM

views 44

38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचा आज समारोप

३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा समारोप उत्तराखंडमधल्या हल्दवानी इथं आज होत आहे. दुपारी होणाऱ्या समारोप समारंभात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार आहेत.   केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी, केंद्रीय क्रीडा आणि युवा कल्याण राज्यमंत्री रक्षा ...

February 14, 2025 10:43 AM

views 65

महिला प्रीमियर लीगच्या तिसऱ्या पर्वाला आजपासून वडोदरा इथं सुरुवात

महिला प्रीमियर लीग च्या तिसऱ्या पर्वाला आजपासून वडोदरा इथं सुरुवात होणार आहे. गतविजेत्या रॉयल चॅलेंजर बंगळुरू आणि गुजरात जायंट यांच्यातील सलामीच्या लढतीने आज संध्याकाळी साडे 7 वाजता सुरुवात होईल. पाच संघांमध्ये होणारी ही स्पर्धा 15 मार्च पर्यंत चालणार असून अंतिम सामना मुंबईत ब्रेबोर्न मैदानावर होणार...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.