खेळ

August 13, 2025 1:03 PM

views 58

64 वी सुब्रतो करंडक आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा येत्या 19 ऑगस्टपासून सुरू होणार

64 वी सुब्रतो करंडक आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा येत्या 19 ऑगस्टपासून सुरू होणार. यामध्ये मुलं आणि मुली, ज्युनिअर आणि सबज्युनिअर अशा 3 श्रेणींमध्ये 106 संघ सहभागी होणार आहेत.   19 ऑगस्ट ते 25 सप्टेंबर दरम्यान दिल्ली एनसीआर आणि बंगळूरू मध्ये या स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत. यामध्ये 4 परदेशी ...

August 13, 2025 10:14 AM

views 38

जागतिक वुशु स्पर्धेत रौप्य पदक मिळवून भारताच्या नम्रता बत्राची ऐतिहासिक कामगिरी

चीनमधील चेंगडू इथं झालेल्या जागतिक स्पर्धेत वुशू मध्ये भारतासाठी पहिलं पदक जिंकून नम्रता बत्रा हिनं इतिहास रचला आहे. फिलिपिन्सच्या क्रीझान फेथ कोलाडोवर दमदार विजय मिळवत नम्रतानं अंतिम फेरीत प्रवेश करुन पदक निश्चित केलं. मात्र मेंगुई चेन बरोबर सुवर्णपदकासाठी झालेला सामना नम्रताला 0-2 असा गमवावा लागला...

August 12, 2025 2:32 PM

views 93

जागतिक वेगवान बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत भारताची ग्रँडमास्टर दिव्या देशमुख उपांत्य फेरीत दाखल

नवी दिल्ली इथं सुरु असलेल्या महिला वेगवान  बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत भारताची ग्रँडमास्टर दिव्या देशमुखने चीनच्या लेई टिंगजीला १०-३ असं हरवून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. दिव्याने नुकतीच जॉर्जिया इथं झालेली  फिडे विश्वचषक स्पर्धा जिंकून इतिहास घडवला होता. उपांत्य फेरीत येत्या गुरुवारी तिचा मुकाबल...

August 12, 2025 9:32 AM

views 34

आशियाई अजिंक्यपद मुष्टीयुध्द स्पर्धेत भारताला २७ पदकं

बँकॉकमध्ये सुरु असलेल्या 19 वर्षांखालील आणि 22 वर्षांखालील आशियाई अजिंक्यपद मुष्टीयुध्द स्पर्धेत 80 किलो वजनी गटात महिलांच्या स्पर्धेत रितीकानं काल सुवर्णपदक पटकावलं. या विजयासह भारतानं या स्पर्धेत 27 पदकांची कमाई केली आहे. 19 वर्षांखालील गटात 3 सुवर्ण, 7 रौप्य आणि 4 कास्य पदके तर 22 वर्षांखालील गटा...

August 11, 2025 8:21 PM

views 47

World Games 2025 : भारताची वुशू खेळाडू नम्रता बत्राची महिलांच्या ५२ किलो वजनी गटात अंतिम फेरीत धडक

चीनमध्ये सुरू असलेल्या जागतिक स्पर्धेत भारताची वुशू खेळाडू नम्रता बत्रा हिनं महिलांच्या ५२ किलो वजनी गटात अंतिम फेरीत धडक मारली. तिच्या या कामगिरीमुळे या स्पर्धेत वुशू या प्रकारात भारताचं पहिलंवहिलं पदक निश्चित झालं. उपांत्य फेरीत तिनं फिलिपीन्सच्या क्रिझान फेथ कोलाडो हिच्यावर २-० अशी मात केली. आता ...

August 11, 2025 1:15 PM

views 62

भालाफेक स्पर्धेत अण्णू राणीची विजेतेपदाला गवसणी

भारतीय खुल्या जागतिक ॲथलेटिक्स ब्रॉन्झ लेवल कॉन्टिनेन्टल टूर स्पर्धेत भारताच्या अनू राणीने भालाफेकमध्ये विजेतेपद पटकावलं. ओडिशात भुवनेश्वर इथं सुरु असलेल्या या स्पर्धेत अनूने ६२ पूर्णांक एक शतांश मीटरवर भाला फेकून ही कामगिरी केली.   पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत शिवम लोहकरने रौप्य पदक जिंकलं. पु...

August 11, 2025 1:14 PM

views 34

आशियाई 19 वर्षाखालील मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत भारताला 2 सुवर्ण पदक

१९ वर्षांखालील आशियाई मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या निशा हिनं ५४ किलो वजनी गटात आणि मुस्कानने ५७ किलो वजनी गटात सुवर्ण पदक, तर इतर पाच जणांनी रौप्य पदक जिंकलं. नवी दिल्लीत झालेल्या या स्पर्धेत भारतानं १४ सुवर्ण पदकांची कमाई केली.

August 10, 2025 2:38 PM

views 43

World Games 2025 : तिरंदाजी प्रकारात भारताच्या ऋषभ यादवला कांस्यपदक

चीनमध्ये चेंगदू इथं सुरु असलेल्या जागतिक स्पर्धेत तिरंदाजी प्रकारात भारताच्या ऋषभ यादवनं कांस्य पदक पटकावलं आहे. दहाव्या मानांकित ऋषभनं उत्तम कामगिरी करत अनेकवेळा सुवर्णपदक जिंकलेल्या अभिषेक वर्माचा प्रभाव केला. महिलांच्या कंपाऊंड प्रकारात, मात्र भारताच्या परणीत कौर आणि मधुरा धामणगावकर यांचं आव्हान ...

August 8, 2025 9:44 AM

views 38

आशियाई मुष्टीयुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत भारताची चमकदार कामगिरी

19 वर्षांखालील आशियाई मुष्टीयुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या पाच पुरुष मुष्टीयोद्ध्यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. या स्पर्धेत भारताची 12 पदकं यामुळे निश्चित झाली आहेत. 7 महिला मुष्टीयोद्ध्यांनी याआधीच उपांत्य फेरीत स्थान मिळवलं आहे. दरम्यान, 22 वर्षांखालील गटाच्या आशियाई मुष्टीयुद्ध अजिंक्यपद स्...

August 7, 2025 2:33 PM

views 59

यंदाच्या जागतिक क्रीडा स्पर्धेत भारतीय संघ सहभागी होणार

चीनमध्ये चेंगडू इथे आजपासून सुरू होणाऱ्या यंदाच्या जागतिक क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंचा संघ सहभागी होणार आहे. १९८१पासून सुरू झालेल्या या स्पर्धा दर चार वर्षांनी आयोजित केल्या जातात आणि यात ऑलिंपिक स्पर्धेत समाविष्ट नसलेले खेळ खेळवले जातात. यंदा ३४ विविध खेळांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.