खेळ

September 25, 2024 3:29 PM

views 47

मकाऊ खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची विजयी सलामी

मकाऊ खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी विजयी सलामी दिली. पुरुष एकेरीत अग्रमानांकित किदंबी श्रीकांतने इस्राएलच्या दुबेवेंको दानिल चा २१-१५, २१-१४ असा पराभव करुन दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे.   महिला दुहेरीतही भारताच्या गायत्री गोपीचंद आणि ट्रिसा जॉली यांची जोडी उपउपान्त्यपूर्व फेरीत पोह...

September 24, 2024 8:32 PM

views 78

बुद्धिबळ ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या ग्रँडमस्टर अभिजित कुंटे यांचं स्वागत

भारतीय महिला संघाने बुडापेस्ट इथं नुकत्याच झालेल्या बुद्धिबळ ऑलिंपिक स्पर्धेत ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकलं. या संघाचे मार्गदर्शक असणारे पुण्याचे ग्रँडमस्टर अभिजित कुंटे यांचं आज विमानतळावर जल्लोषात स्वागत करण्यात आलं. यावेळी अनेक आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू उपस्थित होते. भारतीय पुरुष आणि महिला संघांनी ऐत...

September 24, 2024 1:01 PM

views 72

फलंदाज अजिंक्य रहाणे ईराणी चषक क्रिकेट स्पर्धांसाठी मुंबई संघाचा कर्णधार

ईराणी चषक क्रिकेट स्पर्धांसाठी मुंबई संघाचा कर्णधार म्हणून फलंदाज अजिंक्य रहाणे याची निवड झाली आहे. त्याच्यासह शार्दुल ठाकूर, श्रेयस अय्यर, मुशीर खान, शम्स मुलानी आणि तनुश कोटियन हे मुंबईच्या रणजी संघातले खेळाडूही या संघात असतील. येत्या १ ते ५ ऑक्टोबर दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. 

September 24, 2024 12:50 PM

views 49

भारताचा युकी भांबरी आणि फ्रेंचचा अल्बानो ऑलिवेट्टी चीनमध्ये खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल

चीनमधे चेंगडू इथं सुरु असलेल्या खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत भारतीय टेनिसपटू युकी भांबरी आणि त्याचा फ्रेंच साथीदार अल्बानो ऑलिवेट्टी अंतिम फेरीत पोहोचले आहेत. उपान्त्य फेरीत त्यांनी इव्हान डोडिग आणि राफेल मातोस या जोडीचा ६-३, ७-६,असा पराभव केला. अंतिम फेरीत त्यांची लढत दांबिया आणि रेबोल या...

September 23, 2024 1:31 PM

views 47

बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाचं प्रधानमंत्र्यांकडून अभिनंदन

हंगेरीत बुडापेस्ट इथं ४५ व्या  बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये ऐतिहासिक दुहेरी सुवर्णपदकं जिंकणाऱ्या भारतीय संघाचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे. देशाच्या क्रीडाक्षेत्रातल्या पराक्रमाचा हा नवा अध्याय असून हे यश इतर बुद्धिबळ पटूंना प्रेरणा देईल, असं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावरच्या शुभ...

September 22, 2024 7:22 PM

views 55

बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत खुल्या प्रकारात भारताची सुवर्णपदकाला गवसणी

  हंगरीची राजधानी बुडापेस्ट इथं सुरू असलेल्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतानं खुल्या प्रकारात ऐतिहासिक कामगिरी करत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. भारताच्या डी. गुकेश आणि अर्जुन एरीगैसी आणि डी. गुकेश या दोघांनी स्लोव्हेनियाविरुद्धच्या आपापल्या सामन्यांमध्ये विजय नोंदवला, तर महिलांच्या गटात अझरबैज...

September 22, 2024 7:04 PM

views 78

मिक्स्ड मार्शल आर्ट्स कुस्ती स्पर्धेत विजय मिळवणारा संग्राम सिंह पहिला भारतीय कुस्तीपटू

मिक्स्ड मार्शल आर्ट्स कुस्ती स्पर्धेत विजय मिळवणारा संग्राम सिंह हा पहिला भारतीय कुस्तीपटू ठरला आहे. जॉर्जियाच्या तब्लिसी इथं सुरू असलेल्या गामा आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत संग्रामनं पाकिस्तानच्या अली रझा नसीर याच्यावर अवघ्या ९० सेकंदात मात केली. संग्राम हा या स्पर्धेच्या ९३ किलो वजनी गटात सर्वात ...

September 22, 2024 1:39 PM

views 69

पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात बांगलादेशावर २८० धावांनी विजय मिळवत भारताची मालिकेत १-० अशी आघाडी

चेन्नई इथं झालेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं बांग्लादेशावर २८० धावांनी विजय मिळवला, आणि दोन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. विजयासाठी ५१५ धावांचा पाठलाग करत असलेल्या बांग्लादेशाचा दुसरा डाव, आज सामन्याच्या चौथ्या दिवशी पहिल्या सत्रातच २३४ धावांत आटोपला. भारताचा गोलंदाज आर. अश...

September 20, 2024 7:16 PM

views 76

भारत- बांगलादेशकसोटी सामन्याच्या दिवसअखेर आज भारताची आघाडी

  भारत आणि बांगलादेश या दोन संघांदरम्यानच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या आज दिवसअखेर भारतानं ३०८ धावांची आघाडी घेतली आहे. चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात दिवस संपला तेव्हा भारताच्या दुसऱ्या डावात ३ गडी बाद, ८१ धावा झाल्या होत्या. रिषभ पंत आणि शुभमन गिल आज नाबाद राहिल्यानं ...

September 20, 2024 3:59 PM

views 45

बुद्धीबळ ऑलिंपियाडमध्ये आठव्या डावात भारताची इराणवर आघाडी 

हंगेरीत बुडापेस्टमध्ये सुरु असलेल्या पंचेचाळिसाव्या बुद्धीबळ ऑलिंपियाडमध्ये आठव्या डावात भारताने इराणवर आघाडी घेतली. महिला संघाला मात्र पोलंडकडून पराभव पत्करावा लागला.   भारताच्या पुरुष संघाने याआधीचा एकही डाव गमावलेला नाही त्यामुळे त्यांची सुवर्णपदकाकडे वाटचाल सुरु आहे. आठव्या डावानंतर भारत, क...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.