प्रादेशिक बातम्या

August 27, 2025 4:25 PM

views 16

गणेशोत्सवाला सर्वत्र उत्साहाने प्रारंभ

राज्यात सर्वत्र पारंपरिक पद्धतीने स्थानिक वैशिष्ट्यांसह आणि नवनवीन कल्पना राबवून हा उत्सव साजरा होत आहे. ठिकठिकाणी सार्वजनिक गणेश मंडळांच्या मंडपांमधे गर्दी होत आहे. गर्दीचं नियोजन करण्यासाठी मंडळांनी आणि प्रशासनानं चोख व्यवस्था केली आहे. मुंबईत मिरवणुकांमुळे अनेक ठिकाणी वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात...

August 26, 2025 3:38 PM

views 13

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी २७ ऑगस्टचा मोर्चा पुढ ढकलावा-केशव उपाध्ये

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्या आंदोलनासाठी खारघर इथं पर्यायी जागा देण्याबद्दल सरकारने विचार करावा, असं मुंबई उच्च न्यायालयानं आज सुचवलं. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, मुंबईच्या दैनंदिन जगण्यात अडथळा येणार नाही, यादृष्टीनं या पर्यायाचा विचार करावा, अशी न्यायाधीश न्यायमूर्ती आलोक आराधे ...

August 26, 2025 3:18 PM

views 35

कायद्यांमधे सुधारणा करुन महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार करण्याच्या प्रस्तावाला राज्यमंत्रिमंडळाची मंजुरी

राज्यातल्या कामगारविषयक कायद्यांमधे सुधारणा करुन महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार करण्याच्या प्रस्तावाला आज राज्यमंत्रिमंडळाने मंजुरी दिली. मंत्रालयात झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. विमुक्त जाती आणि भटक्या जमाती संवर्गातल्या लाभार्थ्यांना ओळखपत्रे, प्रमाणपत्र...

August 26, 2025 2:28 PM

views 30

बिहारमध्ये गंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याबाबतचा ऑरेंज अलर्ट जारी

बिहारमध्ये गंगा नदीच्या पाणीपातळीत  वाढ होण्याबाबतचा  ऑरेंज अलर्ट केंद्रीय जलपरिषदेने दिला आहे.  आज अनेक निरिक्षण स्थानकांजवळ पाण्याने धोक्याची पातळी ओलांडल्याची माहिती परिषदेने काढलेल्या विशेष निवेदनात  दिली आहे.   पाटणा, भागलपूर अशा अनेक ठिकाणी गंगेच्या पाणीपातळीत खूप  वाढ होईल असा इशारा दिला...

August 25, 2025 3:56 PM

views 19

मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मोर्चा २७ ऑगस्टला मुंबईकडे निघणार

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मोर्चा २७ ऑगस्टला मुंबईकडे निघणार आहे. हा मोर्चा जालना जिल्ह्यातल्या आंतरवाली सराटी इथून निघून शहागड, तुळजापूर, पैठण, शेवगावमार्गे पुढे जाणार आहे.   त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काही मार्गांवरच्या वाहतुकीत बदल क...

August 25, 2025 3:54 PM

views 19

उद्या नांदेड – मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचं उद्घाटन

नांदेड - मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचं उद्घाटन उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या हस्ते होणार आहे. फडनवीस हे हुजूर साहिब नांदेड इथून या रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवतील. नांदेड ते मुंबई दरम्यानचं ६१० किलोमीटरचं अंतर ही गाडी साडे नऊ तासांत पूर्ण करेल.

August 25, 2025 2:39 PM

views 68

भारतीय जनता पक्षाच्या मुंबई अध्यक्षपदी  आमदार अमित साटम यांची निवड

भारतीय जनता पक्षाच्या मुंबई अध्यक्षपदी  आमदार अमित साटम यांची निवड करण्यात आली आहे. भाजपा कार्यालयात आज झालेल्या वार्ताहर परिषदेत मुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडनवीस यांनी ही घोषणा केली.   मावळते अध्यक्ष आशीष शेलार यांच्या कारकीर्दीत भाजपाने अनेक महत्त्वपूर्ण निवडणुका जिंकल्या आणि मुंबईत...

August 24, 2025 3:56 PM

views 16

पुढल्या अठ्ठेचाळीस तासांत कोकणात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता

पुढल्या अठ्ठेचाळीस तासांत कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी, तर विदर्भात बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता तर किनारपट्टी भागात सोसाट्याचा वारा वाहील, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे.   मराठवाड्यात परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांसाठी आज यलो अलर्ट जारी ...

August 24, 2025 7:28 PM

views 20

मराठवाडा साहित्य परिषदेच्या ग्रंथ पुरस्कारांचं आज वितरण

मराठवाडा साहित्य परिषदेच्या ग्रंथ पुरस्कारांचं वितरण आज माजी विभागीय आयुक्त डॉक्टर पुरुषोत्तम भापकर यांच्या हस्ते होणार आहे. यात नरहर कुरूंदकर वाङ्मय पुरस्कार ‘अनोखे थायलंड’ प्रवास वर्णनासाठी वंदना पारगावकर यांना, म. भि. चिटणीस वाङ्मय पुरस्कार- ‘गांधी : वाद आणि वास्तव’ या पुस्तकासाठी सचिन कुसनाळे या...

August 24, 2025 3:46 PM

views 20

राज्यातल्या पहिल्या स्मार्ट आणि इंटेलिजंट गाव प्रयोगाचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रारंभ

महाराष्ट्रातलं पहिलं स्मार्ट आणि इंटेलिजंट गाव असलेल्या नागपूर जिल्ह्यातल्या सातनवरी गावाचा यशस्वी प्रयोग बघून या योजनेच्या पहिल्या टप्प्यात प्रत्येक तालुक्यातली १० गावं स्मार्ट आणि इंटेलिजंट करायचा निर्णय सरकारनं घेतला आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज नागपूरमध्ये केली.   सात...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.