प्रादेशिक बातम्या

September 17, 2025 8:58 PM

views 62

गडचिरोलीत २ नक्षली महिला ठार

गडचिरोली जिल्ह्यातल्या एटापल्ली तालुक्यात मोडस्के जंगलात आज दुपारी झालेल्या चकमकीत पोलिसांनी दोन नक्षली महिलांना ठार केलं. पोलिसांनी घटनास्थळावरुन स्वयंचलित रायफलीसह मोठ्या प्रमाणावर दारुगोळा आणि अन्य साहित्य ताब्यात घेतलं आहे. मृतदेहांची ओळख पटवण्याचं काम सुरु असल्याची माहिती जिल्हा  पोलीस अधीक्षका...

September 17, 2025 4:34 PM

views 51

Seva Pakhwada : उत्तर मुंबई मतदारसंघात विविध उपक्रमांचं आयोजन

सेवा पंधरवड्यामध्ये केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात विविध उपक्रमांचं आयोजन केलं आहे. त्यांची सुरुवातही आजपासून झाली. आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधांचा विकास यासारख्या विषयांवरचे ते उपक्रम आहेत. देशव्यापी स्वच्छता ही सेवा अभियानालाही आजपासून सुरुवात झाली आहे.

September 17, 2025 8:57 PM

views 60

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात विविध उपक्रमांचं आयोजन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा पंधरवड्यामध्ये केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात विविध उपक्रमांचं आयोजन केलं आहे.   त्यांची सुरुवातही आजपासून झाली. आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधांचा विकास यासारख्या विषयांवरचे ते उपक्रम आहेत. देशव्यापी स...

September 17, 2025 3:17 PM

views 30

गोदावरी खोऱ्यातली पाण्याची तूट दूर करून प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पाणी पोहोचवण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

मराठवाडा मुक्तिदिन आज साजरा होत आहे. प्रचंड जन आंदोलन आणि भारत सरकारच्या पोलीस कारवाईनंतर १९४८ मधे याच दिवशी  निजामाच्या राजवटीतून मुक्त होऊन हा प्रदेश भारतीय संघराज्यात विलीन झाला. छत्रपती संभाजीनगर इथल्या सिद्धार्थ उद्यानात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. &nb...

September 17, 2025 3:09 PM

views 35

बीड ते अहिल्यानगर रेल्वेसेवेचं तसंच अंमळनेर ते बीड रेल्वेमार्गाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

अहिल्यानगर-बीड-परळी वैजनाथ ब्रॉडगेज रेल्वे प्रकल्पाच्या अंमळनेर ते बीड या टप्प्याचं उद्घाटन आणि बीड ते अहिल्यानगर रेल्वेसेवेचा प्रारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झाला. या मार्गाच्या विद्युतीकरणाचं काम पुढच्या ३ ते ४ महिन्यांत पूर्ण होईल, असं आश्वासन फडणवीस यांनी यावेळी बोलताना दिलं...

September 17, 2025 2:32 PM

views 23

कुख्यात गुन्हेगार छोटा राजनचा जामीन रद्द

कुख्यात गुन्हेगार छोटा राजनला एका हत्या प्रकरणात मिळालेला जामीन आज सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला.  न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप महेता यांच्या न्यायालयाने हा निर्णय दिला.   मुंबईतला हॉटेल व्यावसायिक जया शेट्टी याच्या हत्येप्रकरणी छोटा राजनला खालच्या न्यायालयाने फाशीची शिक्षा  दि...

September 17, 2025 1:37 PM

views 28

हैद्राबाद मुक्तिसंग्रामातल्या शहीदांना मुक्तिदिनानिमित्त अभिवादन

हैद्राबाद मुक्तिदिन आज साजरा करण्यात येत आहे. प्रचंड जन आंदोलन आणि भारत सरकारच्या पोलीस कारवाईनंतर निजामाच्या राजवटीतून मुक्त होऊन हा प्रांत भारतीय संघराज्यात विलीन झाला. महाराष्ट्रात मराठवाडा मुक्तिदिनही आज साजरा होत आहे.   छत्रपती संभाजीनगर इथल्या सिद्धार्थ उद्यानात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी...

September 16, 2025 8:22 PM

views 49

कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव राज्याच्या प्रमुख महोत्सवांच्या यादीत समाविष्ट

कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव आता राज्याच्या प्रमुख महोत्सवांच्या यादीत समाविष्ट झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागानं या महोत्सवाला अधिकृत मान्यता दिली आहे. या दसरा महोत्सवादरम्यान स्थानिक लोककला, लोकनृत्यं, शिवकालीन शस्त्र प्रदर्शन तसंच शिवकालीन युद्धकलांच्या सादरीकरण...

September 16, 2025 8:10 PM

views 53

प्रधानमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यातल्या सर्व नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये एक उद्यान विकसित करण्यात येणार असून या उद्यानांना नमो उद्यान असं नाव देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. प्रत्येक उद्यानासाठी १ कोट...

September 16, 2025 7:53 PM

views 35

बोगस जात प्रमाणपत्रांना आळा घालण्यासाठी कागदपत्रांची सखोल पडताळणी करण्याचे निर्देश

बोगस जात प्रमाणपत्रांना आळा घालण्यासाठी कागदपत्रांची सखोल पडताळणी करण्याचे निर्देश ओबीसीच्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज मुंबईत झालेल्या बैठकीत दिले.    ओबीसी समाजाच्या विविध योजनांसाठी थकीत असलेला २ हजार ९३३ कोटी रुपयांचा निधी १५ दिवसांच्या आत देण्याच्या सूचना दिल्...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.