प्रादेशिक बातम्या

October 5, 2025 7:07 PM

views 78

राज्यात पावसाची हजेरी, पिकांचं नुकसान

धाराशिव जिल्ह्यात गेल्या आठ दिवसापासून विश्रांती घेतलेल्या पावसानं जिल्ह्यात पुन्हा जोरदार हजेरी लावली असून भूम वाशी आणि कळंब तालुका परिसरात जोरदार पाऊस बरसला. नद्यांचं पाणी वाढल्यानं अनेक गावांकडे जाणारे रस्ते बंद आहेत. सध्या पावसाचा जोर ओसरला असून वातावरण ढगाळ आहे. मांजरा धरणातून पंधरा हजार क्युसे...

October 5, 2025 3:40 PM

views 90

पालघर जिल्ह्यातल्या ८ गावांची सुंदर गाव पुरस्कारासाठी निवड

ग्राम विकास विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर. आर. पाटील सुंदर गाव पुरस्कार योजनेअंतर्गत २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी पालघर जिल्ह्यातल्या आठ गावांची ‘सुंदर गाव पुरस्कार’साठी निवड झाली आहे. यामध्ये पालघर तालुक्यातलं कुरगाव हे गाव जिल्हास्तरीय सुंदर गाव ठरलं आहे.   कुरगाव ग्रामपंचायतीला जिल्हास्त...

October 5, 2025 3:39 PM

views 73

सोलापूर जिल्ह्यातल्या पुरग्रस्त गावात आरोग्य आणि स्वच्छता मोहीम

सोलापूर जिल्ह्यातल्या पुरग्रस्त 82 गावात आरोग्य आणि स्वच्छतेची व्यापक मोहीम, जिल्हा परिषद यंत्रणेनं हाती घेतली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी ही माहिती दिली आहे.   पहिल्या टप्यात 53 गावात ही मोहिम राबवण्यात आली आहे. या सर्व गावांमध्ये आरोग्य शिबिरं घेऊन नागरिकांच...

October 5, 2025 3:10 PM

views 49

धाराशिवमध्ये पुन्हा जोरदार पाऊस

धाराशिव जिल्ह्यात गेल्या आठ दिवसापासून विश्रांती घेतलेल्या पावसानं जिल्ह्यात पुन्हा जोरदार हजेरी लावली असून काल रात्री अकरा वाजल्यापासून रात्रभर भूम, वाशी आणि कळंब तालुका परिसरात जोरदार पाऊस बरसला. नद्यांचं पाणी वाढल्यानं अनेक गावांकडे जाणारे रस्ते बंद आहेत. सध्या पावसाचा जोर ओसरला असून वातावरण ढगाळ...

October 5, 2025 3:08 PM

views 2.1K

मराठवाडा विभाग पदवीधर मतदार संघ मतदार नोंदणीला प्रारंभ

मराठवाडा विभाग पदवीधर मतदार संघ मतदार नोंदणीला प्रारंभ झाला आहे. मतदारांनी येत्या ६ नोव्हेंबरपर्यंत नाव नोंदवण्याचं सांगण्यात आलं आहे. पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीची मतदार यादी दर वेळी नव्यानं तयार करण्यात येते. त्यामुळं यापूर्वीच्या निवडणुकीतील मतदार यादीत आपलं नाव असलं तरी ते रद्द होत असल्यानं  ...

October 5, 2025 3:30 PM

views 193

शक्ती चक्रीवादळाच्या प्रभावामुळे देशात मुसळधार पाऊस

ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या शक्ती या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून पुढच्या काही दिवसात ते अधिक शक्तिशाली होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे. ७ ऑक्टोबरपर्यंत उत्तर कोकण किनारपट्टी...

October 5, 2025 6:49 PM

views 76

Shakhti Cyclone : राज्यात जोरदार पावसाची शक्यता

ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या शक्ती या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून पुढच्या काही दिवसात ते अधिक शक्तिशाली होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे. येत्या मंगळवारपर्यंत उत्तर कोकण किनार...

October 5, 2025 1:43 PM

views 90

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह राज्याच्या दौऱ्यावर

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते अहिल्यानगर मध्ये प्रवरानगर इथं डॉ. विठ्ठलटाव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचा नूतनीकरण सोहळा झाला.  तर लोणी इथं त्यांच्या हस्ते सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आणि  लोकनेते, पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे...

October 4, 2025 8:11 PM

views 437

ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेलं शक्ती चक्रीवादळ शक्तिशाली होण्याची शक्यता

ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या शक्ती या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून पुढच्या काही दिवसात ते अधिक शक्तिशाली होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या चक्रीवादळाचा संभाव्य परिणाम दक्षिण महाराष्ट्र किनारपट्टीवर होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. य...

October 4, 2025 8:09 PM

views 29

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठीची सर्व पायाभूत सुविधांची कामं दर्जेदार आणि वेगाने पूर्ण करावीत-मुख्यमंत्री

नाशिक इथे २०२७मध्ये भरणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठीची सर्व पायाभूत सुविधांची कामं दर्जेदार आणि वेगाने पूर्ण करावीत असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत. मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या कुंभमेळ्याच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. कुंभमेळ्याच्या प्रचार प्रसिध्दीसाठी 'डिजिटल कुंभ' ही संकल्...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.