प्रादेशिक बातम्या

October 15, 2025 7:46 PM

views 75

सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या विकासकामांना मंजुरी

सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीने जिल्ह्यातल्या विकासकामांना मंजुरी दिली असून निधी वितरण करण्यात येत असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला २०२५-२६ साठी २८२ कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. यातील तीस टक्के म्हणजे ८४ कोटी ६० लाख रुपये जिल्हा नियोजन समितीला प्राप्त झाले आहेत. या निधी...

October 15, 2025 7:24 PM

views 101

वसई-विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल पवार यांची तत्काळ सुटका करण्याचे आदेश

वसई-विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल पवार यांना सक्तवसुली संचालनालयानं केलेली अटक ही बेकायदा असल्याचा निर्वाळा देऊन त्यांची तत्काळ सुटका करायचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं आज दिले. पवार यांना अटक करताना ईडीकडे ठोस पुरावे नव्हते आणि अशी अटक पीएमएलए कायद्याला धरून नाही, असा निर्वाळा मुख्य न्यायाधीश ...

October 15, 2025 7:06 PM

views 48

सोलापूर-मुंबई विमानसेवेला सुरुवात

सोलापूर-मुंबई या नव्या विमानसेवेमुळे सोलापूर परिसरातल्या औद्योगिक विकासाला गती आणि पर्यटन क्षेत्राला चालना मिळेल असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी केलं आहे. सोलापूर-मुंबई विमान सेवेला सुरुवात केल्यानंतर ते बोलत होते. लवकरच सोलापूरला आयटी पार्क उभारला जाईल. त्यामुळे स्थानिकांना रोजगाराच...

October 15, 2025 6:55 PM

views 36

वैद्यकीय प्रवेशाच्या नव्याने प्रवेश अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांची कागदपत्रं चुकीची

वैद्यकीय प्रवेशाच्या तिसऱ्या फेरीत नव्याने प्रवेश अर्ज भरलेल्या १५२ विद्यार्थ्यांची कागदपत्रं चुकीची असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने म्हणजेच सीईटी सेलनं नोटीस पाठविली आहे. या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांबाबत सीईटी कक्षाकडे आले...

October 15, 2025 6:39 PM

views 63

सर्वसामान्य कार्यकर्त्यांना निवडणुकांचं प्रशिक्षण देणं आवश्यक – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यासाठी सर्वसामान्य कार्यकर्ते महत्वाची भूमिका बजावतात, त्यामुळे त्यांना निवडणुकांचं प्रशिक्षण देणे आवश्यक आहे, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते आज साताऱ्यात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. हे प्रशिक्षण लवकरात लवकर देण्यासाठी मुख्य ...

October 15, 2025 6:34 PM

views 97

शेतकऱ्यांच्या हिताविरोधात कोणतंही कृत्य खपवून घेतलं जाणार नाही – कृषीमंत्री

शेतकऱ्यांच्या सेंद्रीय उत्पादनांचं प्रमाणीकरण करणाऱ्या संस्था राज्यातल्या शेतकऱ्यांच्या हिताविरोधात कोणतंही कृत्य करत असतील तर ते खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिला आहे. ते आज मंत्रालयात सेंद्रिय प्रमाणीकरण संस्थांसंदर्भात आयोजित बैठकीत बोलत होते.    शेतकऱ्या...

October 15, 2025 3:26 PM

views 19

सप्टेंबर महिन्यात चारचाकी गाड्यांच्या विक्रीत ४% वाढ

सप्टेंबर २०२५ या महिन्यात  चारचाकी गाड्यांच्या विक्रीत ४ टक्के वाढ झाली आहे. दुचाकींची विक्री ७ टक्के वाढली असल्याचं सोसायटी ऑफ इंडीयन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स या वाहनउत्पादक संघटनेच्या अहवालात म्हटलं आहे. या महिन्यात ३ लाख ७२ हजार ४५८ चारचाकी गाड्या विकल्या गेल्या तर २१ लाख ६० हजार ८८९ दुचाकी वाहन...

October 15, 2025 3:15 PM

views 81

६१ नक्षली अतिरेक्यांचं गडचिरोली इथं मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण

नक्षलवाद्यांच्या पॉलिट ब्युरोचा महत्त्वाचा सदस्य भूपती उर्फ मल्लोजुला वेणुगोपाल याच्यासह ६१ नक्षली अतिरेक्यांनी आज गडचिरोली इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रीतसर  आत्मसमर्पण केलं.     २०१४ पासून राज्यात आपल्या सरकारने नक्षलवादाविरुद्ध उभारलेला लढा आज निर्णायक पद्धतीने समाप्तीक...

October 15, 2025 5:51 PM

views 209

मतदारयादीतल्या त्रुटी दूर होईपर्यंत निवडणुका पुढे ढकण्याची विरोधकांची मागणी

मतदारयादीतल्या त्रुटी दूर होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलाव्यात अशी मागणी महाविकास आघाडी आणि काही पक्षांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. विविध विरोधी पक्षांच्या प्रतिनिधीमंडळाची आज मुंबईत निवडणूक आयोगाबरोबर चर्चा झाली, त्यानंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी वार्ताहर परिषदेत ही माह...

October 15, 2025 10:35 AM

views 56

मुंबई मेट्रो मार्फत मोफत वाय-फाय सुविधा

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशननं मुंबई मेट्रो मार्ग-तीनच्या सर्व स्थानकांवर प्रवाशांच्या सोयीसाठी आणि MetroConnect3 मोबाईल अ‍ॅपद्वारे डिजिटल तिकीट खरेदीला प्रोत्साहन देण्यासाठी मोफत वाय-फाय सुविधा सुरू केली आहे. ही वाय-फाय सुविधा अ‍ॅक्वा लाईनवरील सर्व स्थानकांवर उपलब्ध आहे.   ही वाय-फाय सेवा मोफत,...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.