July 18, 2024 3:55 PM
50
धुळ्यात ‘एक पेड मा के नाम’ आणि ‘अमृत वृक्ष आपल्या दारी’ अभियानास प्रारंभ
धुळे वनविभागच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील ‘एक पेड मा के नाम’ आणि ‘अमृत वृक्ष आपल्या दारी’ अभियानातर्ंगत वनविभाग तसेच रोहयो विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने अभिसरण पद्धतीने धुळे तालुक्यातील सांजोरी गावात २२ हेक्टरवर वृक्षारोपण कार्यक्रम आज राबवण्यात आला. या वृक्षलागवडीस...