प्रादेशिक बातम्या

September 20, 2024 10:36 AM

views 39

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रच्या दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. ते वर्धा इथं पीएम विश्वकर्मा कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. यावेळी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र आणि कर्ज वाटप करतील. या योजनेच्या एक वर्षाच्या यशस्वी पूर्ततेसाठी ते पोस्टाच्या तिकिटाचं अनावरणही करणार आहेत...

September 20, 2024 9:00 AM

views 24

पुण्यात मुळा-मुठा नदीसुधार प्रकल्पाचा मार्ग मोकळा

पुण्यात राबवण्यात येणाऱ्या मुळा-मुठा नदीसुधार प्रकल्पासाठी राज्य पर्यावरण प्रभाव मुल्यांकन प्राधिकरणने २०१९ मध्ये दिलेल्या ना हरकत प्रमाणपत्रावर आक्षेप घेणारी याचिका राष्ट्रीय हरित लवादाने निकाली काढली आहे. त्यामुळे या प्रकल्पा अंतर्गत करण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या कामांचा मार्ग आता मोकळा झाला आह...

September 20, 2024 8:16 AM

views 68

आमदार संजय शिरसाट यांनी सिडको महामंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला

आमदार संजय शिरसाट यांनी काल नवी मुंबईतल्या सिडको भवन इथं सिडको महामंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. नगर नियोजन आणि विकास क्षेत्रातील अग्रगण्य प्राधिकरण ही सिडकोची ओळख कायम ठेवण्यासह सिडको विकसित करत असलेले नवी...

September 19, 2024 7:49 PM

views 36

राहुल गांधी यांना धमकी दिल्याचा निषेध करण्यासाठी काँग्रेसचं राज्यभरात आंदोलन

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना धमकी दिल्याचा निषेध करण्यासाठी काँग्रेसने आज राज्यभरात आंदोलन केलं. मुंबईत मीरा भाईंदर इथं काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेन्निथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, सतेज पाटील यांच्या उपस्थिती...

September 19, 2024 7:38 PM

views 42

राज्यात सोयाबीन खरेदी केंद्र तातडीने सुरु करण्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचे आदेश

कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वाटप करण्याचा कार्यक्रम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लवकरच होणार आहे. त्यामुळे या कामातील केवायसी आणि इतर तांत्रिक अडचणी दूर करण्याचे, तसेच केंद्र शासनाने दिलेल्या सूचनानुसार राज्यात सोयाबीन खरेदी केंद्रे तातडीने सुरु करण्यात यावीत, असे आदेश कृ...

September 19, 2024 6:44 PM

views 32

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी महायुती शासनाकडून ३३ हजार कोटी रुपयांची तरतूद – मुख्यमंत्री

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी महायुती शासनाकडून ३३ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. बुलडाणा जिल्ह्यातल्या जिगांव प्रकल्पासाठी भरीव निधीची तरतूद केली असून शेतकऱ्यांना दिवसाही वीज पुरवठा करण्यात येईल असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज बुलडाणा इथं दिलं.    मुख्यमंत्री महिला स...

September 19, 2024 6:37 PM

views 33

आरोग्य अभिमत विद्यापीठाचा १८ वा पदवीदान समारंभ

राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन आज लोणी बु. इथल्या प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठाच्या १८ व्या पदवीदान समारंभाला उपस्थित होते. त्यांच्या हस्ते पर्यावरण आणि सामाजिक क्षेत्रातल्या योगदानाबद्दल पद्मश्री सावजी ढोलकीया यांना 'डॉक्टर ऑफ सायन्स' या मानद उपाधीने सन्मानित करण्यात आलं. यावेळी ९ स्नातकांना पीएच.डी.पद...

September 19, 2024 6:32 PM

views 50

वर्ल्ड ॲग्रीकल्चर फोरम’कडून मुख्यमंत्र्यांना जागतिक कृषी पुरस्कारानं सन्मानित

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पर्यावरण रक्षण, शाश्वत विकास आणि हरित महाराष्ट्रासाठी केलेल्या कामाबद्दल ‘वर्ल्ड ॲग्रीकल्चर फोरम’कडून जागतिक कृषी पुरस्कारानं  काल सन्मानित करण्यात आलं. मुंबईत एनसीपीएच्या सभागृहात झालेल्या या समारंभात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान...

September 19, 2024 6:26 PM

views 17

धुळे दोंडाई शहरातील नागरीकांनी अफवांवर विश्‍वास न ठेवण्याचं आवाहन

धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा शहरात आज धार्मिक मिरवणुकीवेळी अचानक झालेल्या दगडफेकीच्या प्रकाराने काही काळ तणाव सदृष्य स्थिती निर्माण झाली. प्राप्त माहिती नुसार, आज सकाळी दोंडाईचा शहरातून धार्मिक मिरवणुकीला प्रारंभ झाला, सदर मिरवणुक शहरातील प्रमुख मार्गावरुन जात असतांना एका ठिकाणी मिरवणुकीत वाद निर्माण ह...

September 19, 2024 4:53 PM

views 19

अकोला इथं डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात शिवार फेरीचं आयोजन

अकोला इथं डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात शिवार फेरीचं आयोजन करण्यात आलं आहे. शेतकऱ्यांना खरीप हंगामातली पिकं, आधुनिक तंत्रज्ञान पाहता यावं हा याचा हेतू आहे. यंदा अकराशे हेक्टरवर पिक प्रात्यक्षिक करण्यात येणार आहे. या शिवार फेरीचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय कृषी मंत्री शिवराज ...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.