प्रादेशिक बातम्या

November 5, 2024 3:37 PM

views 49

विधानसभा निवडणुकीच्यादृष्टीनं निवडणूक आयोगाची यंत्रणा कामाला

विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने निवडणूक आयोगाची यंत्रणा कामाला लागली आहे. ठिकठिकाणी निवडणूक निरीक्षक संबंधित स्थळांना भेटी देऊन पाहणी करत आहेत. रत्नागिरीतल्या माध्यम कक्षाला आणि निवडणूक नियंत्रण कक्षाला निवडणूक निरीक्षक, लेखा निरीक्षक आणि निवडणूक निरीक्षक - पोलीस यांनी भेट देऊन पाहणी केली. विधानसभा न...

November 5, 2024 3:27 PM

views 26

खासगी मालमत्तेचं फेरवाटप करता येणार नाही – सर्वोच्च न्यायालय

सर्व प्रकारची खासगी मालमत्ता समाजाची साधनसामुग्री मानून संविधानाच्या कलम ३९ बी अन्वये तिचं फेरवाटप करता येणार नाही, मात्र काही प्रकारची खासगी संपत्ती समाजाच्या हिताकरता अधिग्रहित करता येईल असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालच्या ९ न्यायमूर्...

November 5, 2024 7:08 PM

views 33

राजकीय नेत्यांच्या राज्यात प्रचारसभा

विविध राजकीय नेत्यांच्या प्रचारसभांना राज्यात सुरुवात झाली आहे. प्रचाराला केवळ १४ दिवसांचा कालावधी असल्यानं प्रभावी प्रचारावर उमेदवारांचा भर दिसून आला.    उपमुख्यमंत्री आणि नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघाचे उमेदवार देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर इथं जनसंपर्क रॅली काढून प्रचाराचा प्रारंभ केला. आ...

November 5, 2024 3:13 PM

views 112

मतदान केंद्रांची संख्या वाढवा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी

मतदान केंद्रांवरची गर्दी टाळण्यासाठी मतदान केंद्रांची संख्या वाढवण्यात यावी, तसंच मतदारांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांच्याकडे केली आहे. पक्षाचे नेते सुभाष देसाई यांनी आज चोक्कलिंगम यांची ...

November 5, 2024 2:51 PM

views 139

राज्याच्या पोलीस महासंचालक पदावर संजय वर्मा यांची नियुक्ती

राज्याच्या पोलीस महासंचालक पदावर आज संजय वर्मा यांची नियुक्ती झाली. ते १९९० च्या तुकडीचे भारतीय पोलीस सेवेचे अधिकारी आहेत. सध्या ते कायदा आणि तंत्रज्ञान विषयक पोलीस महासंचालक म्हणून कार्यरत आहेत. एप्रिल २०२८ मध्ये ते निवृत्त होणार आहेत.    काँग्रेस आणि इतर पक्षांनी केलेल्या तक्रारीनंतर केंद्रीय...

November 5, 2024 2:59 PM

views 52

शरद पवार यांचे सक्रीय राजकारणातून निवृत्तीचे संकेत

राज्यसभेचा आपला दीड वर्षांचा कार्यकाळ बाकी असून यानंतर पुन्हा राज्यसभेवर जायचं की नाही, याचा विचार करावा लागेल, असं सांगून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सक्रीय राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले आहेत. बारामती विधानसभा मतदारसंघातल्या शिर्सुफळ इथं इथले पक्षाचे विधानस...

November 5, 2024 2:36 PM

views 60

मनसे अध्यक्ष राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज विदर्भात प्रचार दौऱ्यावर आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील वणी आणि राळेगाव मतदारसंघातील उमेदवारांसाठी त्यांच्या जाहीर सभा होणार आहेत. राळेगाव इथं चार वाजता मनसेचे उमेदवार अशोक मेश्राम यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेला राज ठाकरे संबोधित करणार आहेत. त्यानंतर सायंका...

November 5, 2024 2:57 PM

views 51

पंढरपूरचं विठ्ठल मंदिर आजपासून दर्शनासाठी २४ तास खुलं

श्रीक्षेत्र पंढरपूर इथं कार्तिकी एकादशी निमित्त आजपासून श्री विठ्ठलाचं दर्शन भाविकांसाठी २४ तास खुलं राहणार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. कार्तिकी यात्रा संपेपर्यंत विठ्ठल मंदिर चोवीस तास भाविकांसाठी खुलं असणार आहे.

November 5, 2024 1:51 PM

views 59

FTIIच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या लघुपटाला ऑस्कर पुरस्काराचं नामांकन

पुण्याच्या भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या Sunflowers Were the First Ones to Know या लघुपटाला ऑस्कर पुरस्कारांच्या लाइव्ह ॲक्शन शॉर्ट फिल्म या प्रकारात नामांकन मिळालं आहे.   चिदानंद नायक याचं दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटानं यंदाच्या कान चित्रपट महोत्सवा...

November 4, 2024 8:07 PM

views 32

राज्याच्या पोलीस महासंचालक पदासाठी ‘या’ नावांची चर्चा

राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची तात्काळ बदली करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगानं दिले आहेत. काँग्रेस आणि इतर पक्षांच्या तक्रारीनंतर आयोगानं ही कारवाई केली आहे. नवीन महासंचालकांच्या नियुक्तीसाठी तीन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची नावं पाठवण्याचे निर्देश निवडणूक आयोगानं राज्याच्या मुख्य स...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.