December 14, 2024 7:15 PM
16
राज्य मंत्रीमंडळाचा उद्या संध्याकाळी नागपुरात विस्तार
राज्यातल्या नवनिर्वाचित सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या रविवारी सायंकाळी चार वाजता नागपूर इथं राजभवनात होणार आहे. येत्या सोमवारपासून राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपुरात होत आहे. त्याच्या पूर्वसंध्येला हा मंत्रिमंडळ विस्तार केला जाणार आहे. होल्ड व्हाइस कास्ट मंत्रिमंडळ विस्तारात म...