January 5, 2025 8:39 AM
85
पुण्यातील विकासकामांचा केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडून आढावा
पुणे शहरातील प्रकल्प महापालिका प्रशासनानं वेगानं पूर्ण करावेत; शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली असून त्यावर तातडीने कारवाई करून नागरिकांसाठी रस्ते मोकळे करावेत अन्यथा कडक कारवाई केली जाईल, असा इशारा केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काल प्रशासनाला दिला. पुणे शहरात महापालिकेतर्फे सुरू...