प्रादेशिक बातम्या

February 14, 2025 3:12 PM

views 70

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर ग्रुपची स्थापना

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटनेची बांधणी आणि पक्षाच्या महत्वाच्या धोरणांच्या अंमलबजावणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कोअर ग्रुपची स्थापना केल्याचं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितलं.   उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, का...

February 14, 2025 1:35 PM

views 21

रणवीर अलाहाबादियाची सर्वोच्च न्यायालयात धाव

समाजमाध्यमांवर वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल रणवीर अलाहाबादिया वर दाखल झालेल्या  एफ आय आरच्या विरोधात त्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती संजीव कुमार यांच्या खंडपीठाने त्याच्या याचिकेवर आज तातडीने सुनावणी करायला नकार दिला असून क्रमानुसार येत्या २ -३ दिवस...

February 14, 2025 1:17 PM

views 51

प्रधानमंत्री अदानींच्या भ्रष्टाचारावर पांघरून घालत असल्याचा राहुल गांधी यांचा आरोप

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, उद्योगपती गौतम अदानी यांच्याशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरण दडपत असल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे.  प्रधानमंत्र्यांना देशात प्रश्न विचारले जातात, तेव्हा ते मौन बाळगतात, आणि परदेशात विचारले जातात तेव्हा ती वैयक्तिक बाब असल्याचं सांगतात. मोदी यांनी अमेरिके...

February 14, 2025 9:34 AM

views 50

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच दिमाखदार सोहळ्यात उद्घाटन

पुणे फिल्म फाउंडेशन, महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक विभाग आणि दादासाहेब फाळके चित्रनगरी यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात पिफचं उद्घाटन राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते काल झालं. महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल, विश्वस्त सतीश आळेकर, ...

February 13, 2025 8:26 PM

views 36

जलयुक्त शिवार हे महत्वाकांक्षी अभियान-मुख्यमंत्री

जलसंधारण विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेलं जलयुक्त शिवार हे महत्वाकांक्षी अभियान असून लोकसहभागातून झालेली कामं जलक्रांतीच्या दिशेनं पडलेलं पाऊल असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. जलसंधारण विभागाअंतर्गत ६०१ नवनियुक्त अधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रांचं ऑनलाईन पध्दतीनं वितरण क...

February 13, 2025 8:13 PM

views 46

वाळू माफियांवर मकोका लावण्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे संकेत

वाळू माफियांना रोखण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून त्यांच्यावर मकोका लावणे, हद्दपार करणे अश्या कडक कारवाया करण्यात येणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. ते आज अकोल्यात भाजपच्या विभागीय मेळाव्यादरम्यान बोलत होते. कडक कायदे असणारं नवं वाळू धोरण लवकरचं जाहीर करण्यात येणार असल्याच...

February 13, 2025 8:04 PM

views 39

Cyber Froud: चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ३,७०,६४,७४२ रुपये लंपास

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची एनईएफटी आणि आरटीजीएस ऑनलाइन प्रणाली हॅक करून सायबर चोरट्यांनी ३ कोटी ७० लाख ६४ हजार ७४२ रुपये लंपास केले आहेत. बँक व्यवस्थापकांनी याची तक्रार पोलिसांच्या सायबर गुन्हे विभागाकडे केली आहे. पोलिसांनी यावर तातडीनं कारवाई करत ३३ खाती गोठविली असून यातून प्रत्यक्ष ६०...

February 13, 2025 7:58 PM

views 154

राजन साळवी यांचा शिवसेनेत प्रवेश

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते राजन साळवी यांनी पक्षातल्या सर्व पदांचा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश केला आहे. आज शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. ज्या पक्षातून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली, त्या पक्षाला सोडून जाताना दुःख होत असल...

February 13, 2025 7:54 PM

views 58

ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी निवृत्ती सन्मान योजना-परिवहनमंत्र्यांची घोषणा

६५ वर्षांवरच्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना निवृत्ती सन्मान योजनेंतर्गत प्रत्येकी १० हजार रुपये सन्मान निधी दिला जाणार आहे. धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि टॅक्सीचालक कल्याणकारी मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातल्या असंघटित क्षेत्रातल्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना सामाजि...

February 13, 2025 3:59 PM

views 56

विधवा महिलांना पूर्णांगिनी म्हणावं – रुपाली चाकणकर

पतीचं निधन झालेल्या महिलांना विधवा न म्हणता पूर्णांगिनी म्हणावं, असं आवाहन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आज केलं. त्या छत्रपती संभाजीनगर इथं आयोजित महिला सक्षमीकरण अभियानांतर्गत महिला अधिकाऱ्यांच्या कार्यशाळेला संबोधित करत होत्या. या कार्यशाळेचं उद्घाटन चाकणकर यांच्या हस्ते झालं...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.