प्रादेशिक बातम्या

March 21, 2025 7:05 PM

views 78

सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कोठडीत झालेल्या मृत्यूला पोलीसच जबाबदार असल्याचं स्पष्ट

परभणी इथं सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कोठडीत झालेल्या मृत्यूला पोलीसच जबाबदार असल्याचं दंडाधिकाऱ्यांच्या चौकशीत समोर आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगानं दिली. या प्रकरणातल्या विविध तक्रारींची सुनावणी काल आयोगासमोर झाली आणि आयोगानं मुख्य सचिव, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, गुन्हे अन्व...

March 21, 2025 7:01 PM

views 51

राज्य सरकार दाओसमध्ये झालेल्या करारांची चोख अंमलबजावणी करेल- उद्योगमंत्री

दाओसमध्ये झालेल्या करारांमुळे राज्यात १६ लाख रोजगार निर्मिती होणार असून, त्यादृष्टीनं राज्य सरकार या करारांची चोख अंमलबजावणी करेल, अशी ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. या करारांच्या अंमलबजावणीबाबत विरोधकांनी केलेले आरोप त्यांनी फेटाळून लावले.   रा...

March 21, 2025 6:58 PM

views 96

देवस्थान इनाम जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे करण्यासाठी समिती गठीत

राज्यातल्या देवस्थान इनाम जमिनी, कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे करण्यासाठी समिती नेमल्याची महसूल मंत्र्यांकडून विधानसभेत माहिती राज्यातल्या देवस्थान इनाम जमिनी, कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे करण्यासाठी महसूल विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बाव...

March 21, 2025 3:45 PM

विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी

महाराष्ट्र विधान परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी आज झाला. चंद्रकांत रघुवंशी, दादाराव केचे, संजय केणेकर, संजय खोडके, संदीप जोशी यांना सभापती राम शिंदे यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदस्यांचा परिचय सभागृहाला करून दिला.

March 21, 2025 2:58 PM

views 50

मुंबई विद्यापीठात रोबोटिक्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्राची स्थापना

मुंबई विद्यापीठात रोबोटिक्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्र स्थापन केलं जाणार आहे. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी ही माहिती दिली आहे. नुकताच मुंबई विद्यापीठ आणि रोबोटिक्स क्षेत्रात कार्यरत असलेल्या जॅन्युटेक इंडस्ट्री यांच्यात या संदर्भात एक सामंजस्य करार झाला आहे. या कराराच्...

March 21, 2025 2:57 PM

views 30

छत्रपती संभाजीनगरमध्ये नवीन शस्त्रक्रिया इमारत बांधण्यासाठी ७३१ कोटी रुपयांचा निधी मंजूर

छत्रपती संभाजीनगर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात नवीन शस्त्रक्रिया इमारत बांधण्याचा प्रस्ताव विचाराधीन असून, यासाठी ७३१ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे, अशी माहिती, माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सभागृहाला दिली.   अब्दुल कलाम अमृत आहार योजनेअंतर्गत आदिवासी ...

March 21, 2025 2:50 PM

views 25

मुंबईतल्या काँक्रीटच्या रस्त्यांच्या कामांचा दर्जा निकृष्ट असल्याच्या मुद्यावर बैठकीचे निर्देश

मुंबईतल्या काँक्रीटच्या रस्त्यांच्या कामांचा दर्जा निकृष्ट असल्याच्या मुद्यावर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सोमवारी बैठक घेण्याचे निर्देश दिले आहेत. यावेळी राहुल नार्वेकर यांनी त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघातली कामं रखडल्याचं नमूद करत, खड्डेमुक्त मुंबई या संकल्पनेला गालबोट लागल्याची प्रतिक...

March 21, 2025 1:10 PM

views 47

घरकुल योजनेपासून वंचित न राहण्यासाठी सर्वेषण करण्याची ग्रामविकास मंत्र्यांची घोषणा

सरकारच्या घरकुल योजनांतर्गत कोणीही लाभार्थी घरापासून वंचित राहू नये, यासाठी सर्वेक्षण करण्याची घोषणा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानसभेत केली. भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी गायरान, गावठाण जमिनी देण्याचा निर्णय घेतला आहे, अशा जागा उपलब्ध नसतील तर लाभार्थ्याला जागा खरेदी...

March 21, 2025 1:45 PM

views 38

ग्रामीण भागात ‘नेक्स्ट डोअर स्टार्टअप’ योजना सुरू होणार

राज्यात ग्रामीण भागात स्टार्टअपला अधिक प्रोत्साहन देण्यासाठी नेक्स्ट डोअर स्टार्टअप योजना सुरू केली जाणार आहे, याअंतर्गत १ लाख नवे स्टार्टअप सुरू करण्याचं उद्दिष्ट समोर ठेवलं असल्याचं कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी यासंदर्भातल्या प्रश्नाला उत्तर देतांना सांगितलं. रायगड जिल्ह्यात महाड इथं ...

March 21, 2025 9:23 AM

views 40

महाराष्ट्र सरकारच्या डिजिटल प्रशासनासाठी मायक्रोसॉफ्ट सहकार्य करणार

मायक्रोसॉफ्ट आणि गेट्स फाउंडेशनचे  सहसंस्थापक बिल गेट्स यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात  सदिच्छा भेट घेतली. यावेळी आरोग्य, कृषी आणि पायाभूत सुविधांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराबाबत त्यांची सकारात्मक चर्चा झाली.   राज्य सरकारच्या अनेक कल्याणकारी  योजन...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.