प्रादेशिक बातम्या

March 23, 2025 7:37 PM

views 37

शाळांमध्ये सीबीएसई अभ्यासक्रम राबवण्याविषयीची माहिती येत्या दोन दिवसांत देणार-दादा भुसे

राज्यातल्या शासकीय शाळांमध्ये सीबीएसई अभ्यासक्रम राबवण्याविषयीची संपूर्ण माहिती येत्या दोन दिवसांत विधानसभेत दिली जाणार आहे, असं  शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सांगितलं. नाशिकमध्ये ते आज बातमीदारांशी बोलत होते. सीबीएसई अभ्यासक्रम राबवण्याच्या सरकारच्या निर्णयाबाबतचे गैरसमज दूर केले जातील. त्यान...

March 23, 2025 7:35 PM

views 42

राज्याची आर्थिक परिस्थिती रुळावर येताच लाडकी बहीण योजनेची मदत २१०० रुपये करू-अजित पवार

राज्याची आर्थिक परिस्थिती रुळावर येताच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची मदत २१०० रुपये करू असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज नांदेड इथं दिलं. लाडकी बहीण योजना बंद केली जाणार नाही असं स्पष्ट करत राज्याची तिजोरी रिकामी झाल्याचा विरोधकांचा दावा खोटा असल्याचं पवार म्हणाले. यावेळी माजी मंत्...

March 23, 2025 7:12 PM

views 33

राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर करण्यासाठीचा रोडमॅप तयार-मुख्यमंत्री

राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर करण्यासाठीचा रोडमॅप तयार असून हे उद्दिष्ट २०२९ मधेच साध्य होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी व्यक्त  केला. सीआयआय यंग इंडियन्सच्या पश्चिम क्षेत्र परिषदेच्या तीन दिवसीय बैठकीचा समारोप आज नाशिकमधे झाला, यात मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांशी संवाद साधल...

March 23, 2025 7:06 PM

views 43

नागपूरमधे हिंसाचारानंतर लागू केलेली संचारबंदी पूर्णपणे उठवली, मात्र पोलीस बंदोबस्त कायम

नागपूरमधे गेल्या आठवड्यात झालेल्या हिंसाचारानंतर लागू केलेली संचारबंदी आता पूर्णपणे उठवली आहे. नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी आज दुपारी ३ वाजल्यापासून संचारबंदी पूर्णपणे उठवण्याचे आदेश जारी केले.   गेल्या सोमवारी झालेल्या हिंसक प्रकारानंतर कोतवाली, गणेशपेठ, तहसील, लकडगंज, पाचपावली, श...

March 23, 2025 3:20 PM

views 62

अकोला : शेतीच्या वस्तूंवरचा GST कर रद्द करण्याची शेतकऱ्यांची मागणी

रासायनिक खतं, कीटकनाशकं, शेतीची  औजारं यांच्यासह शेतीसाठीच्या आवश्यक वस्तूंवरचा जीएसटी कर रद्द करावा, किंवा त्याचा परतावा द्यावा अशी मागणी अकोला जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांकडून होत आहे. कृषीसंबंधी वस्तूंवर ५ ते २८ टक्क्यांपर्यंत जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर आकारला जातो, त्यामुळे  शेतकऱ्यांच्या उत्पाद...

March 23, 2025 3:14 PM

views 56

GST : पात्र करदात्यांसाठी अभय योजना सुरू

जीएसटी कायद्याचं पालन करताना झालेल्या चुकांमुळे करदात्याला भुर्दंड बसू नये यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने अभय योजना सुरू केली आहे. पात्र करदात्यांना येत्या ३१ मार्चपर्यंत या योजनेचा लाभ घेता येईल, असं वस्तू आणि सेवा कर विभागाने कळवलं आहे. जीएसटी कायदा नवीन असल्याने त्याचं पालन करताना किंवा करभरणा क...

March 23, 2025 3:09 PM

views 37

सायबर फसवणूक तक्रारीप्रकरणी दिवसभरात १ कोटी ४९ लाख रुपये जप्त

सायबर फसवणुकीसाठीच्या १९३० या हेल्पलाईनवर आलेल्या ११० तक्रारी २४ तासांच्या आत सोडवून मुंबई पोलिसांनी त्यातून सुमारे १ कोटी ४९ लाख रुपये जप्त केले आहेत. शुक्रवारी या हेल्पलाईनवर विविध प्रकारच्या सायबर फसवणुकीच्या ११० तक्रारी आल्या. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं तत्काळ संबंधित बँकांशी संपर्क साधून प...

March 23, 2025 3:37 PM

views 46

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी विशेष प्राधिकरण स्थापन करुन विकास आराखडा राबवणार

नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथं कुंभमेळ्याची पूर्वतयारी वेगाने करण्यासाठी कुंभमेळा प्राधिकरण स्थापन करण्यात येत असून प्रयागराजच्या धर्तीवर  लवकरच कायदा करण्यात येईल अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नाशिकमध्ये आज फडणवीस यांनी कुंभमेळा तयारीचा आढावा घेतला. त्यानंतर ते पत्रकार पर...

March 23, 2025 3:37 PM

views 73

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडून बंद

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण संस्थेनं बंद केला आहे. या प्रकरणी सीबीआयनं दोन वेगवेगळे क्लोजर रिपोर्ट दाखल केले. एका तक्रारीत सुशांतच्या वडिलांनी अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर आरोप केले होते. याचा क्लोजर रिपोर्ट सीबीआयनं पाटणा इथं विशेष न्यायालयात दाखल क...

March 23, 2025 3:37 PM

views 36

प्रवाशांच्या सेयीसाठी ‘उन्हाळी विशेष रेल्वे’ !

उन्हाळ्याच्या सुट्टीमधे प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने ३५६ उन्हाळी विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस - हुजूर साहेब नांदेड, मुंबई - नागपूर / करमळी / तिरुअनंतपुरम, पुणे - नागपूर आणि दौंड - कलबुर्गी दरम्यान या गाड्या चालवण्यात येणार आहेत. काही अनरक्षित गाड्या वगळता बाकीच...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.