प्रादेशिक बातम्या

March 25, 2025 7:14 PM

views 46

डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाच्या चौथ्या वार्षिक दीक्षांत समारंभाला राज्यपालांची उपस्थिती

विज्ञान तंत्रज्ञान युगात विद्यार्थ्यांनी उपलब्ध संधींचा लाभ घेत देशासाठी समर्पित भावनेनं काम केलं तर विकसित भारताचं उद्दिष्ट्य २०४७च्या किमान दहा वर्षे अगोदरच साध्य होईल, असं प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केलं.  राज्यपालांच्या उपस्थितीत डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचा चौथा वार्षिक दीक्ष...

March 25, 2025 7:17 PM

views 52

उष्माघाताच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना खबरदारीचा इशारा

राज्याच्या विविध भागात उष्णता वाढत असून संभाव्य उष्माघाताच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य विभागानं नागरिकांना खबरदारीचा इशारा दिला आहे. आरोग्य विभागानं सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये उष्णतेशी संबंधित समस्यांवर उपचार करण्यासाठी विशेष कक्ष सुरू केले आहेत. सर्व जिल्हा आणि महापालिका स्तरांवरच्या साथरोग ...

March 25, 2025 6:48 PM

views 39

राज्यघटनेचं अधिष्ठान लाभल्यामुळे संसदीय लोकशाही अधिक भक्कम झाली – सभापती राम शिंदे

राज्यघटनेचं अधिष्ठान लाभल्यामुळे संसदीय लोकशाही अधिक भक्कम झाली आहे, असं प्रतिपादन विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी आज केलं. भारताच्या राज्यघटनेची गौरवशाली अमृत महोत्सवी वाटचाल या विषयावर ते सभागृहात बोलत होते. राज्यघटनेच्या आधारे प्रगतीचा पल्ला आपल्याला गाठायचा आहे. स्वातंत्र्य, बंधुता, समता ही...

March 25, 2025 7:03 PM

views 40

बीड मारहाणीप्रकरणी सतीश भोसलेला विशेष वागणूक दिल्याच्या आरोपावरून २ पोलिसांचं निलंबन

बीड जिल्ह्यात मारहाणीच्या प्रकरणात अटक झालेल्या सतीश भोसले याला पोलिसांनी विशेष वागणूक दिल्याच्या आरोपावरून दोन पोलीस कर्मचाऱ्यांचं तडकाफडकी निलंबन केलं आहे. तसंच, ठाणेदारांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या कर्मचाऱ्यांसह इतर अधिकारी दोषी असतील तर त्यांच्यावर देखील कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती...

March 25, 2025 3:27 PM

views 24

अमेरिकी अधिकाऱ्यांचं एक शिष्टमंडळ भारताच्या दौऱ्यावर

अमेरिकी अधिकाऱ्यांचं एक शिष्टमंडळ आज भारताच्या दौऱ्यावर येत आहे. यावेळी ते भारतीय अधिकाऱ्यांबरोबर व्यापारविषयक चर्चा करणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची सूत्रे घेतल्यानंतर त्यांनी अनेक देशांमधून येणाऱ्या सामानावर आयात शुल्क लावलं असून त्या संदर्भात दोन्ही देशांमधील अधिकाऱ्यांमध्ये चर्चा हो...

March 25, 2025 3:07 PM

views 51

कुणाल कामराची माफी मागायला नकार

माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबन गीत सादर करणारा हास्य कलाकार कुणाल कामरा यानं माफी मागायला नकार दिला आहे. आपल्या कार्यक्रम स्थळाची शिंदे यांच्या समर्थकांकडून केलेल्या तोडफोडीचाही त्याने निषेध केला. कुणाल कामरानं एका लोकप्रिय हिंदी गाण्याच्या चालीवर एकनाथ शिंदे आणि शिवसेना फुटीच्या संदर...

March 25, 2025 7:06 PM

views 38

विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा

विधानसभेत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या चर्चेला उत्तर दिलं.  छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांविरोधात अपशब्द वापरणाऱ्या कोरटकर याच्याविरोधात कठोर कारवाई करण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं.    सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूनंतर झालेल्या शवविच्छेदन अहवालात...

March 25, 2025 1:36 PM

views 33

फरार प्रशांत कोरटकर याला तेलंगणातून अटक

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान केल्याचा आरोप असलेल्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी तेलंगणातून अटक केली आहे. कोरटकर याने २४ फेब्रुवारी रोजी इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना फोनद्वारे धमकी दिली होती. त्या दिवसापासून कोरटकर हा फरार होता. कोरटकरला आज कोल्हापूर न्याया...

March 24, 2025 7:42 PM

views 37

कुणाल कामरा अडचणीत ! कठोर कारवाईचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

कुणाल कामरा विरोधात कठोरात कठोर कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज विधानसभेत दिलं. संविधानाने प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं असलं तरी यातून दुसऱ्याला अपमानित करण्याचा अधिकार कोणालाही नाही. अशा गोष्टी सहन करणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.    शिवसेना आमदार अर...

March 24, 2025 6:52 PM

views 53

जळगावात सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३००व्या जयंती वर्षानिमित्त जळगाव इथं आज विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रसंगी अहिल्यादेवींच्या जीवनचरित्रावर आधारित नाट्य, संगीत,  तसंच दृक-श्राव्य कार्यक्रम सादर करण्यात आले. तृतीय जन्मशताब्दी दिनानिमित्त अहिल्यादेवींना वंदन करणाऱ्या त...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.