प्रादेशिक बातम्या

January 1, 2026 12:26 PM

views 50

वित्तीय सेवा विभागाने तीन महिन्यांच्या कालवधीसाठी राबवलेली “आपकी पूंजी आपका अधिकार” देशव्यापी मोहीम पूर्ण

दावेदाराविना असलेल्या आर्थिक मालमत्तांचा शोध घेण्याच्या दृष्टीने वित्तीय सेवा विभागाने तीन महिन्यांच्या कालवधीसाठी राबवलेली आपकी पूंजी आपका अधिकार ही देशव्यापी मोहीम पूर्ण झाली. या मोहिमेदरम्यान देशातल्या 748 जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने सुनियोजित शिबिरे आयोजित करण्यात आली तसेच दावे निकाली काढण्य...

January 1, 2026 11:40 AM

views 50

केंद्रीय कृषी आणि ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान राज्याच्या दौऱ्यावर

बनावट बियाणे आणि कीटकनाशक कंपन्यांवर अंकुश ठेवण्यासाठी केंद्र सरकार नवीन कायदे आणणार असल्याचं केंद्रीय कृषी आणि ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलं. शिवराजसिंह चौहान कालपासून राज्याच्या दौऱ्यावर आहेत; काल त्यांनी अहिल्यानगर जिल्ह्यात बाभळेश्वर इथं शेतकरी मेळाव्यात मार्गदशन केलं. राज्य...

January 1, 2026 11:46 AM

views 133

नाशिक सोलापूर अक्कलकोट सहा पदरी महामार्गाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

नाशिक-सोलापूर-अक्कलकोट या सहापदरी महामार्गाला केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. 374 किलोमीटर लांबीच्या या महामार्गासाठी 19 हजार 142 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा ग्रीनफिल्ड मार्ग वाढवण बंदराजवळ दिल्ली-मुंबई महामार्गाला, नाशिकमध्ये राष्ट्रीय महामार्गावर आग्रा-मुंबई कॉरिडॉरला आणि पांगरी इथ...

December 31, 2025 4:27 PM

views 157

महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुकांच्या नामांकन अर्जांची छाननी

महाराष्ट्रातल्या महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत काल संपली. या अर्जांच्या छाननीला सकाळी अकरा वाजता सुरूवात झाली. २ जानेवारीला दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येतील. ३ जानेवारीला निवडणूक चिन्हाचं वाटप होईल, आणि अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध होईल. येत्या १५ जानेवारील...

December 31, 2025 3:43 PM

views 99

उमेदवारांच्या प्रचारखर्चावर कठोर नियंत्रण ठेवण्याचा राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय

महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने उमेदवारांच्या प्रचार खर्चासंदर्भात महत्त्वाचे बदल जाहीर केले आहेत. खर्चाची मर्यादा वाढवली असली तरी त्यावर कडक नियंत्रण ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार उमेदवारांनी केलेल्या प्रत्येक प्रचार सभा, मेळावा आणि कार्यक्र...

December 31, 2025 3:47 PM

views 181

राज्य सरकारच्या उद्योग, गुंतवणूक आणि सेवा धोरणाची अधिसूचना जारी

राज्य सरकारनं उद्योग, गुंतवणूक आणि सेवा धोरण २०२५ ला मान्यता दिली आहे. पाच वर्षांसाठी हे धोरण लागू राहणार असून या धोरणाच्या कालावधीत ५० लाख रोजगार निर्मितीचं उद्दिष्ट आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी सरकारनं १ लाख १८ हजार २७५ कोटी रुपयांच्या खर्चालाही मंजुरी दिली आहे. यासंदर्भातला शासन आदेश उद्योग स...

December 31, 2025 3:33 PM

views 77

चिखलदरा इथल्या अंबादेवी संस्थानाला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची ३ एकर ८ आर जमीन विनामूल्य

अमरावती जिल्ह्यातल्या चिखलदरा इथल्या अंबादेवी संस्थानाला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची ३ एकर ८ आर जमीन विनामूल्य दिली जाणार आहे. राज्य मंत्रीमंडळानं याला आज मान्यता दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. पर्यटन महामंडळाची ही जमीन वापराविना पडून होती. त्यामुळं संस्थानानं...

December 31, 2025 3:01 PM

views 53

मुंबई महानगरपालिकेसाठी भाजपा आणि शिवसेना युतीचं जागावाटपाचं सूत्र निश्चित

मुंबई महानगरपालिकेसाठी भाजपा आणि शिवसेना युतीचं जागावाटपाचं सूत्र निश्चित झालं आहे, यानुसार भाजपा १३७ जागा लढणार असून शिवसेना ९० जागा लढवणार आहे. तर रिपब्लिकन पक्षाने स्वतंत्र ३९ जागांची घोषणा केली आहे. काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि रासप एकत्र निवडणूक लढवत आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या प...

December 31, 2025 1:51 PM

views 91

देशाच्या उत्तर भागात थंडीचा जोर

देशाच्या उत्तर भागात थंडीचा जोर देशाच्या उत्तर भागात थंडीचा कडाका वाढला आहे. जम्मू- काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि हिमालयीन प्रदेशात हिमवृष्टी होत आहे. पश्चिमी वाऱ्यांच्या अभावामुळे राजधानी दिल्लीसह उत्तरेच्या राज्यांमधे तापमानात घट झाली असून धुक्याची दाट चादर पसरली आहे. दृष्यमानता कमी ...

December 31, 2025 9:11 AM

views 64

नव वर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर मुंबई ठाणे, पुणेसह विविध शहरांमध्ये कडक पोलिस बंदोबस्त

2025 या वर्षातील आजचा शेवटचा दिवस....  सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी राज्यात सर्वत्र, विशेषतः तरुणाईमध्ये उत्साह पहायला मिळत आहे. राज्यातली पर्यटन स्थळ पर्यटकांनी फुलून गेली आहेत. शहरांमधील विविध उपाहारगृह आणि हॉटेलही सज्ज झाले आहेत. नव वर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर मुंबई ...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.