प्रादेशिक बातम्या

May 9, 2025 7:40 PM

views 51

अहिल्यानगर जिल्ह्यात १३८० कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचं भूमिपूजन

सूरत ते चेन्नई या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या महामार्गामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक विकास होणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी आज दिली. अहिल्यानगर जिल्ह्यात १ हजार ३८० कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचं भूमिपूजन केल्यानंतर ते बोलत होते.   सूरत ते चेन्नई या सो...

May 9, 2025 7:38 PM

views 39

शहीद जवान सचिन यादवराव वनंजे यांच्यावर आज देगलूर इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

  नांदेड जिल्ह्यातल्या शहीद जवान सचिन यादवराव वनंजे यांच्यावर आज देगलूर इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ६ मे  रोजी श्रीनगरच्या तंगधार इथं जात असताना सैन्य दलाचं वाहन खोल दरीत कोसळून झालेल्या  अपघातात त्यांना वीरमरण आलं. २०१७ मध्ये ते भारतीय सैन्य दलात भरती झाले होते.

May 9, 2025 7:28 PM

views 35

आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या बातमीपत्रांच्या वेळेत बदल

आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या काही बातमीपत्रांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. त्यानुसार  दुपारी ३चं प्रादेशिक बातमीपत्र ३ वाजून २० मिनिटांनी, संध्याकाळी पाच वाजता प्रसारित होणारं बातमीपत्र ५ वाजून २० मिनिटांनी तर रात्री ८ वाजून ५ मिनिटांनी प्रसारित होणारं राष्ट्रीय बातमीपत्र ८ वाजून २...

May 9, 2025 3:40 PM

views 56

मुंबई मेट्रो मार्ग ३च्या बीकेसी ते आचार्य अत्रे चौक सेवेचा शुभारंभ

मुंबई मेट्रो ३ च्या बीकेसी ते वरळीमध्ये आचार्य अत्रे चौकापर्यंतच्या ९ किलोमीटरच्या पल्ल्याचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झालं. या मार्गिकेचं काम अतिशय वेगानं झालं असून आचार्य अत्रे चौकापासून कफ परेडपर्यंतचा टप्पा यंदा ऑगस्ट महिन्यापर्यंत पूर्ण करून जनतेसाठी खुला करण्याचं सर...

May 9, 2025 3:27 PM

views 89

आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या बातमीपत्रांच्या वेळेत बदल

आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या काही बातमीपत्रांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. त्यानुसार  दुपारी ३चं प्रादेशिक बातमीपत्र ३ वाजून २० मिनिटांनी,  संध्याकाळी  पाच वाजता प्रसारित होणारं बातमीपत्र ५ वाजून २० मिनिटांनी तर रात्री ८ वाजून ५ मिनिटांनी प्रसारित होणारं राष्ट्रीय बातमीपत्र ८ वाजून...

May 9, 2025 9:52 AM

views 34

महाराष्ट्रात सायबर सुरक्षेसाठी अत्याधुनिक सुविधा असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

सायबर सुरक्षेसाठी देशातील अत्याधुनिक सुविधा महाराष्ट्रात असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र सायबरच्या आर्टिफिशियल इंटिलिजन्स बॉट आणि सायबर जागरुकता माहितीपटाचं अनावरण काल मुंबईत झालं; त्यावेळी ते बोलत होते. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित हा चॅटबॉट महाराष्ट्र सायबरच्या 19...

May 8, 2025 7:56 PM

views 56

मुंबईत बेस्ट बसच्या प्रवासभाड्यात वाढ !

मुंबईत बेस्ट उपक्रमावरचं आर्थिक संकट दूर करण्यासाठी बेस्ट बसच्या किमान प्रवासभाड्यात दुप्पट वाढ करण्याचा निर्णय उद्यापासून लागू होणार आहे. साध्या बसकरता पहिल्या पाच किलोमीटरसाठी १० रुपये, तर वातानुकूलित बसकरता पहिल्या पाच किलोमीटरसाठी १२ रुपये प्रवाशांना मोजावे लागणार आहे. १० किलोमीटरसाठी १० ऐवजी १५...

May 8, 2025 6:57 PM

views 21

राज्याचं आर्थिक आरोग्य उत्तम असून वित्तीय तूटही कमी असल्याचा वित्त आयोगाचा निर्वाळा

महाराष्ट्र राज्याचं आर्थिक आरोग्य अतिशय उत्तम असून त्याची वित्तीय तूटही कमी असल्याची माहिती १६व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉ. अरविंद पनगढिया यांनी वार्ताहर परिषदेत दिली. पनगढिया यांनी आज मुंबईत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची भेट घेतली. त्यानंतर ते ...

May 8, 2025 8:27 PM

views 52

राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस

मुंंबईसह राज्याच्या विविध भागात गेल्या दोन दिवसांपासून तुरळक ठिकाणी पाऊस पडला असून आजही काही भागात पर्जन्यवृष्टी सुुरु आहे. रायगड जिल्ह्यात आज सकाळपासून पुन्हा जोरदार पाऊस सुरू झाला असून  या अवकाळी पावसाने आंबा पिकाचं नुकसान झाल्यानं शेतकरी चिंतेत आहेत.    रत्नागिरी शहर परिसरासह तालुक्यात अनेक ...

May 7, 2025 7:14 PM

views 24

राज्यात ठिकठिकाणी ‘मॉकड्रिल’

केंद्र सरकारच्या निर्देशानुसार आज राज्यात ठिकठिकाणी मॉक  ड्रिल घेण्यात आलं. युद्धजन्य परिस्थिती उद्भवल्यास कमीत कमी वेळेत अधिकाधिक नागरिकांपर्यंत मदत पोहोचवता यावी, तसंच नागरिकांनी घाबरून न जाता स्वतःला सुरक्षित ठेवावं, यासाठी आज ही सराव प्रात्यक्षिकं करण्यात आली.   सिंधुदुर्ग जिल्ह्यात सात ठिक...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.