प्रादेशिक बातम्या

June 24, 2025 5:36 PM

views 83

नाशिक आणि पुणे घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट

पुढचे दोन दिवस पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग आणि नंदूरबार जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता असून हवामान विभागानं या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसंच नाशिक आणि पुणे घाटमाथ्यावर अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केला आहे. तर कोल्हापूर आणि सातारा...

June 24, 2025 5:36 PM

views 84

लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार जाहीर

पत्रकारितेच्या क्षेत्रातल्या उत्कृष्ट कार्यासाठी राज्य शासनाच्या वतीने दिले जाणारे २०२१ ते २०२३ या तीन वर्षांसाठीचे पुरस्कार जाहीर झाले आहे. यामध्ये पाच ज्येष्ठ पत्रकारांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे.   राही भिडे, सुधीर पाठक, भाऊ तोरसेकर, विजय बाविस्कर आणि बाळासाह...

June 24, 2025 3:22 PM

views 57

धाराशिव जिल्ह्यातल्या ७२० गावांमधे स्वच्छता सर्वेक्षण होणार

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत धाराशिव जिल्ह्यातल्या ७२० गावांमधे स्वच्छता सर्वेक्षण होणार आहे. यामधे गावांमधल्या स्वच्छतेची पाहणी केली जाणार आहे. यात वैयक्तिक आणि सार्वजनिक शौचालयांचा वापर, दृश्यमान स्वच्छता, ओला-सुका कचरा वर्गीकरण, कचरा व्यवस्थापन, घनककचरा आणि सांडपाणी  व्यवस्थापन, खतखड्डे, प्लास्टिक सं...

June 24, 2025 1:10 PM

views 24

त्रिभाषा सूत्रासंदर्भात चर्चा करुनच अंतिम निर्णय घेतला जाईल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

त्रिभाषा सूत्रासंदर्भात साहित्यिक, भाषा तज्ञ, राजकीय नेते आणि इतरही सर्व संबंधितांशी चर्चा करुनच अंतिम निर्णय घेतला जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. याबाबतीत काल रात्री मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी काल रात्री बैठक झाली, त्या बैठकीत ते बोलत होते. या विषयावर सांगोपांग ...

June 24, 2025 3:36 PM

views 39

अंदाज समित्यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित राष्ट्रीय परिषदेचा समारोप

केंद्र आणि राज्य सरकारकडून कल्याणकारी योजनांवर होणारा खर्च वाढत असल्याने संसद आणि विधिमंडळाच्या अंदाज समित्यांची जबाबदारी वाढली असून या समित्यांनी अधिक कार्यक्षमतेने जबाबदारीचं पालन करावं असं आवाहन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज मुंबईत विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात केलं. अंदाज समित्यांच्या ...

June 23, 2025 8:39 PM

views 61

अंदाज समित्यांनी दिलेल्या शिफारसींमुळे प्रशासनाला योग्य दिशा मिळते – लोकसभेचे सभापती ओम बिर्ला

सरकारची धोरणं, योजना आणि कृतींवर अंदाज समित्यांनी दिलेल्या शिफारसींमुळे प्रशासनाला योग्य दिशा मिळत असल्याचं प्रतिपादन लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी केलं. ते आज मुंबईत राष्ट्रीय अंदाज समितीच्या कार्यारंभाला ७५ वर्षं पूर्ण होत असल्यानिमित्ताने विधान भवनात आयोजित दोन दिवसीय परिषदेच्या उद्घाटनावेळी बो...

June 23, 2025 7:02 PM

views 33

आषाढीवारी स्वच्छ आणि सुंदर करण्यावर प्रशासनानं भर

आषाढीवारी स्वच्छ आणि सुंदर करण्यावर प्रशासनानं भर दिला असून वारकऱ्यांना मुलभूत सेवा सुविधा आणि आरोग्य सेवा देण्याची तयारी प्रशासनानं केली आहे. जिल्हा प्रशासनं यंदा वारीसाठी जवळपास ११ हजार टॉयलेट उभारणार आहे. तर महिला वारकऱ्यांना स्नान करण्यासाठी जवळपास दीड हजार स्नानगृहे उभारण्यात येणार आहेत. तसंच ग...

June 23, 2025 3:41 PM

views 60

गोरेगाव फिल्मसिटी कॉम्प्लेक्समध्ये आग

मुंबईत गोरेगाव इथं व्हिसलिंग वुड्स इंटरनॅशनल फिल्म सिटी कॉम्प्लेक्समध्ये आज सकाळी आग लागली. अनुपमा स्टुडिओच्या ५ हजार चौरस फूट परिसरात लागलेल्या या आगीत इलेक्ट्रिक वायरिंग, इलेक्ट्रिक इन्स्टॉलेशन, कॅमेरे, स्टुडिओ उपकरणं, सजावटीचं साहित्य, पोशाख, प्रकाश व्यवस्था, आदी सामानाचं नुकसान झालं.    अग्...

June 23, 2025 3:36 PM

views 43

भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राज्यस्तरीय अधिवेशनाला प्रारंभ

भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राज्यस्तरीय अधिवेशनाला कालपासून नाशिक इथं प्रारंभ झाला. कम्युनिस्ट पक्षाचा लढा प्रस्थापित सरकारच्या जनविरोधी धोरणांच्या विरोधात कायम राहील, असं यावेळी अधिवेशनाचे अध्यक्ष भालचंद्र कांगो यांनी म्हटलं आहे. तर देशातील दलित, आदिवासी, अल्पसंख्यांक यांचे लढे एकमेकांशी जोडले गेले...

June 23, 2025 3:23 PM

views 54

विदर्भात नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रथम सत्राला सुरुवात

राज्य शिक्षण मंडळाच्या नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रथम सत्राला विदर्भात आजपासून सुरुवात झाली.    वाशिम जिल्ह्यात शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं. यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं.    यवतमाळ जिल्ह्यातही प्रभात फेरी काढून शाळेच्या पहिल्या...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.