प्रादेशिक बातम्या

July 26, 2025 10:41 AM

views 56

महाराष्ट्रात बहुतांश जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा

महाराष्ट्रात रायगड, रत्नागिरी, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा आणि गडचिरोली या सहा जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. कोल्हापूरमध्ये राधानगरी धरणाचे चार दरवाजे उघडले असून साधारण साडेपाच हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. जिल्ह्यातील 22 बंधारे पाण्याखाली गेले आ...

July 25, 2025 9:02 PM

views 31

नाशिकमधे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी रेल्वेमंत्र्यांचा आढावा

नाशिक येथे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थासाठीच्या रेल्वेच्या योजनांचा रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि राज्यमंत्री रवनीत सिंग बिट्टू यांनी आढावा घेतला. प्रयागराज इथं झालेल्या महाकुंभच्या अनुभवावरून लगतच्या सर्व स्थानकांवर पुरेशा सुविधा विकसित करण्याची सूचना वैष्णव यांनी अधिकाऱ्यांना  केली.   अधिक...

July 25, 2025 8:51 PM

views 42

International Physics Olympiad : भारताला ३ सुवर्ण आणि २ रौप्यपदकं

५५व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताच्या ५ जणांच्या संघानं ३ सुवर्ण आणि २ रौप्यपदकं पटकावली. पुण्याचा कनिष्क जैन, जबलपूरचा स्नेहिल झा आणि इंदोरचा रिद्धेश बेंडाळे यांनी सुवर्ण, तर सूरतचा आगम शहा आणि कोटा इथला रजित गुप्ता यांनी रौप्यपदकाची कमाई केली. पॅरिस इथं झालेल्या या स्पर्ध...

July 25, 2025 8:40 PM

views 16

पालघर, चंद्रपूर, गोंदिया जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा रेड अलर्ट

राज्यात उद्या रायगड, रत्नागिरी, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली या सहा जिल्ह्यांसह पुणे घाट, सातारा घाट परिसराला हवामान विभागानं  रेड अलर्ट दिला आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना परवा रात्री पर्यंत उंच लाटा उसळण्याचा इशाराही राज्य आपत्कालीन कें...

July 25, 2025 3:10 PM

views 32

‘नटवर्य केशवराव दाते पुरस्कार’ ज्येष्ठ नाट्य निर्माते दिलीप जाधव यांना जाहीर

मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचा यंदाचा ‘नटवर्य केशवराव दाते पुरस्कार’ ज्येष्ठ नाट्य निर्माते दिलीप जाधव यांना जाहीर झाला आहे. रंगभूमीवर महत्त्वाचं आणि वेगळ्या प्रकारचं काम करणाऱ्या व्यक्तींच्या योगदानावर प्रकाशझोत टाकण्याच्या उद्देशानं दरवर्षी मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या कलामंडळ शाखेतर्फे नटवर्य...

July 25, 2025 3:08 PM

views 53

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संत नामदेव महाराज पुरस्कार प्रदान

भारतातल्या १४ भाषांमध्ये संत साहित्य पोहोचण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते ते करु, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. पंढरपूर इथं केशवराज मंदिरात शिंदे यांना संत नामदेव महाराज पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. नाथ संप्रदायातले प्रमुख कीर्तनकार यावेळी  मोठ्या संख्येनं...

July 25, 2025 3:04 PM

views 45

अमेरिकेतल्या मराठी शाळांना महाराष्ट्र शासनातर्फे अभ्यासक्रम मिळणार

अमेरिकेतल्या मराठी शाळांना महाराष्ट्र शासनातर्फे अभ्यासक्रम देऊ, असं आश्वासन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांनी आज दिलं. अमेरिका दौऱ्यादरम्यान शेलार यांनी कॅलिफोर्नियातल्या सॅनफ्रान्सिस्को इथं मराठी शाळा चालवणाऱ्या महाराष्ट्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. अमेरिकेत अशा ५०पेक्षा जा...

July 25, 2025 3:01 PM

views 23

अर्थकारणाच्या सर्वच महत्वाच्या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्र अग्रेसर असल्याचा मॉर्गन स्टॅनलेचा अहवाल

अर्थकारणांच्या सर्वच महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्र अग्रेसर आहे, असा अहवाल मॉर्गन स्टॅनले या वित्तीय संशोधन क्षेत्रातल्या ख्यातनाम वित्तीय संस्थेने प्रकाशित केला आहे. या अहवालात महाराष्ट्र अनेक क्षेत्रांचं नेतृत्व करत असल्याचं नमूद केलं आहे. आर्थिक विकास, पायाभूत सुविधा सामाजिक न्याय, वित्ती...

July 24, 2025 8:29 PM

views 223

रोजगार निर्मितीक्षम बनवणारं नवं राष्ट्रीय सहकार धोरण जाहीर

केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज नवी दिल्लीत राष्ट्रीय सहकार धोरण २०२५ जाहीर केलं. सहकारी संस्थांना समावेशी बनवणं, व्यावसायिकदृष्ट्या त्यांचं व्यवस्थापन करणं, आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करण्यासाठी त्यांना सक्षम बनवणं, हे या धोरणाचं उद्दिष्ट्य आहे. २०४७ सालच्या विकसित भा...

July 24, 2025 8:24 PM

views 25

महाराष्ट्र, ओदिशा, छत्तीसगडला पावसाचा रेड अलर्ट

महाराष्ट्र, ओदिशा, छत्तीसगडला हवामान विभागाने उद्या रेड अलर्ट जारी केला आहे.  पुढचे चार दिवस कोकण, विदर्भासह महाराष्ट्राचा काही भाग, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओदिशा, पश्चिम बंगालमधला गंगेचा किनारी भाग आणि झारखंडमधे जोरदार ते अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पूर्व राजस्थान,...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.