राष्ट्रीय

November 21, 2025 6:42 PM

views 84

IFFI 2025: ‘फिल्म बाजार’ या विभागात चित्रनगरीचं विशेष दालन

पणजी इथे सुरू असलेल्या इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज दादासाहेब फाळके चित्रनगरीतर्फे श्री गणेशा आणि मुक्काम पोस्ट देवाचं घर या दोन चित्रपटांचं प्रदर्शन करण्यात आलं. इफ्फी फिल्म बाजार या विभागात चित्रनगरीचं विशेष दालन सुरू करण्यात आलं आहे. राज्य शासनातर्फे चित्रपटकर्मींसाठी रा...

November 21, 2025 3:34 PM

views 53

१६व्या ॲग्रोव्हिजन संमेलनाचं केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

ॲग्रो व्हिजन हा ज्ञान-विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा त्रिवेणी संगम असून कृषी संशोधन संस्था, खासगी उद्योग आणि कृषी विद्यापीठ यांना एकत्र आणून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठीचा उत्तम मंच असल्याचं प्रतिपादन केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज केलं. नागपूरमध्ये सोळाव्या ॲग्रो व्हिजन कृषी प्रदर्श...

November 21, 2025 2:42 PM

views 61

आज ‘जागतिक दूरचित्रवाणी दिन’

आज जागतिक दूरचित्रवाणी दिन आहे. दूरचित्रवाणी हे माहिती, शिक्षण देण्याचं तसंच जनमत प्रभावित करण्याचं, संवाद साधण्याचं माध्यम म्हणून ओळखलं जातं. १९९६मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने ठराव मंजूर केल्या नंतर २१ नोव्हेंबर ला हा दिवस साजरा केला जातो. भारतातलं दूरचित्रवाणीचं जाळं देशभरातल्या २३ कोटी घरां...

November 21, 2025 2:41 PM

views 93

IFFI 2025: ‘सहनिर्मिती’ या विषयावर राजदूतांची परिषद

पणजी इथं सुरू असलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आज दुसरा दिवस आहे. या महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांच्या अध्यक्षतेखाली आज सहनिर्मिती या विषयावर राजदूतांची परिषद झाली. पायरसी रोखण्याचे उपाय, आंतरराष्ट्रीय चित्रपट सहनिर्मितीला चालना देणं आणि...

November 21, 2025 1:23 PM

views 109

G20 शिखर परिषदेसाठी प्रधानमंत्री मोदी दक्षिण आफ्रिकेला रवाना

जोहान्सबर्ग इथं होणाऱ्या जी 20 शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून 3 दिवस दक्षिण अफ्रिकेच्या दौऱ्यासाठी रवाना झाले.    वसुधैव कुटुंबकम आणि एक वसुंधरा, एक कुटुंब, एक भविष्य या भारताच्या दृष्टिकोनाशी सुसंगत अशा शिखर परिषदेत भारताची भूमिका मांडण्यात येईल असं  असं प्...

November 21, 2025 1:32 PM

views 89

BSF ला जगातलं सर्वात आधुनिक दल बनवण्याचं केंद्र सरकारचं लक्ष्य – गृहमंत्री

अतुलनीय शौर्य, धैर्य दाखवून प्रसंगी प्राणांचं बलिदान देऊन सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी देशाचं संरक्षण केलं असून देशाला त्यांचा अभिमान असल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं. सीमा सुरक्षा दलाच्या ६१व्या स्थापनादिनानिमित्त गुजरातमध्ये भूज इथे आयोजित संचलन समारंभात ते बोलत होते. गेल...

November 21, 2025 2:47 PM

views 52

पीक विम्यामध्ये आणखी दोन प्रकारच्या नुकसानीचा समावेश

पीक विम्यामध्ये आणखी दोन प्रकारच्या नुकसानीचा समावेश करण्यात आला आहे, असं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सांगितलं. नागपूरमध्ये सोळाव्या ऍग्रोव्हिजन कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभा पूर्वी  ते आज बातमीदारांशी बोलत होते. अतिवृष्टीमुळे शेतात साचलेल्या पाण्यामुळे झालेलं  नुकसान किंवा जंगली ज...

November 20, 2025 9:01 PM

views 29

अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्र्यांची विविध क्षेत्रातल्या प्रतिनिधींशी चर्चा

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज कामगार संघटनांच्या प्रतिनिधींशी अर्थसंकल्पपूर्व चर्चा केली. केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी, मुख्य आर्थिक सल्लागार तसंच  अर्थ  आणि कामगार विभागांचे सचिव बैठकीला उपस्थित होते. १० केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर सध्या केंद्रीय अर्थमंत्री विविध क...

November 20, 2025 9:03 PM

views 98

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव IFFI उत्साहात सुरू

गोव्यात पणजी इथं आज माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल मुरुगन यांनी ५६ व्या इफ्फी अर्थात आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवात वेव्हज फिल्म बाजारचं उद्घाटन केलं. जगभरातले चित्रपट दिग्दर्शक, निर्माते, विक्रेते, महोत्सव आयोजक तसंच वितरक या महोत्सवात एका छताखाली येतात. हा फिल्म बाजार युवकांसाठी आणि...

November 20, 2025 9:02 PM

views 48

G20 शिखरपरिषदेला उपस्थित राहण्यासाठी प्रधानमंत्री दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर

जोहान्सबर्ग इथं होणाऱ्या जी २० शिखरपरिषदेला उपस्थित राहण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी  उद्यापासून ३ दिवसांच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातले आर्थिक व्यवहार सचिव सुधाकर दलेला यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहरांना ही माहिती दिली. हा त्यांचा चौथा दक्षिण आफ्रिका दौरा...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.