राष्ट्रीय

November 22, 2025 3:11 PM

views 81

भारतीय रेल्वेचा १ अब्ज टनांपेक्षा जास्त माल वाहतुकीचा विक्रम

भारतीय रेल्वेनं २०२५-२६ या आर्थिक वर्षात आतापर्यंत एक अब्ज टन मालवाहतुकीचा आकडा ओलांडला आहे.  या वर्षात १९ नोव्हेंबरपर्यंत १ अब्ज २ कोटी  टन मालाची वाहतूक करण्यात आली आहे, अशी माहिती रेल्वेनं दिली आहे. सर्वाधिक ५० कोटी ५० लाख  टन वाहतूक कोळशाची झाली असून खाद्यान्नाची वाहतूक ३ कोटी  टन झाली आहे.   रे...

November 22, 2025 1:32 PM

views 97

IFFI 2025: सिनेप्रेमींना जागतिक चित्रपटांची मेजवानी

गोव्यात पणजी इथं सुरू असलेल्या ५६व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आजच्या तिसऱ्या दिवशी सिनेप्रेमींना विविध जागतिक चित्रपटांची मेजवानी मिळणार आहे. व्हॅलेंटिना बेर्तिनी आणि निकोल बेर्तिनी यांचा ‘मॉस्किटोज’ हा इटालियन चित्रपट, जफार पनाही यांचा ‘इट वॉज जस्ट ॲन ॲक्सिडेंट’, सूर्या बालकृष्णन या...

November 22, 2025 1:07 PM

views 57

वांद्रे टर्मिनस आणि पालीताना स्थानकादरम्यान विशेष सुपरफास्ट गाडी धावणार!

प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन वांद्रे टर्मिनस आणि पालीताना स्थानकादरम्यान विशेष सुपरफास्ट गाडी चालवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेनं घेतला आहे. विशेष भाडे आकारून चालवण्यात येणारी, बांद्रा टर्मिनस-पालीताना सुपरफास्ट स्पेशल, ही गाडी उद्या संध्याकाळी ७ वाजून २५ मिनिटांनी वांद्रे स्थानकातून रवाना होईल आणि दु...

November 21, 2025 7:55 PM

views 32

प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परियोजनेमुळे नागरिकांची ४० हजार कोटींची बचत

प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परियोजनेमुळे गेल्या अकरा वर्षांत नागरिकांच्या सुमारे ४० हजार कोटी रुपयांची बचत झाली आहे. गेल्या अकरा वर्षांमध्ये देशातल्या जनौषधी केंद्रांची संख्या २१० पट वाढली असून विक्रीतही २७० पट वाढ झाली आहे. सध्या देशभरात सुमारे १७ हजार जनौषधी केंद्र कार्यरत असून येत्या मार्चपर्यंत ह...

November 21, 2025 7:51 PM

views 51

क्षयरोगाची लागण आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण कमी करण्यात भारताला यश

क्षयरोगाची लागण आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण लक्षणीयरित्या कमी करण्यात भारतानं यश मिळवलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या क्षयरोग अहवाल -२०२५ नुसार भारतात क्षयरुग्णांच्या संख्येत २१ टक्के घसरण झाल्याचं नमूद केलं आहे. २०१५ मधे क्षयरुग्णांचं प्रमाण १ लाखात २३७ इतकं होतं, ते २०२४ मधे १ लाखात १८७ ...

November 21, 2025 7:48 PM

views 26

केंद्रीय अर्थमंत्र्यांची नगरविकास क्षेत्रातल्या तज्ज्ञांशी चर्चा

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज नवी दिल्लीत नगरविकास क्षेत्रातल्या तज्ज्ञांशी चर्चा केली. मुख्य आर्थिक सल्लागारांसह केंद्रीय नगरविकास आणि गृहनिर्माण विभागाचे सचिव आणि इतर वरिष्ठ अधिकारी बैठकीला  उपस्थित होते. केंद्रीय अर्थमंत्र्यांची ही १२वी अर्थसंकल्पपूर्व बैठक होती. ११व्य बैठकीत सीता...

November 21, 2025 7:27 PM

views 66

दुबई एअर शोमध्ये भारतीय हवाई दलाचं विमान कोसळून वैमानिकाचा मृत्यू

दुबई एअर शोमध्ये कसरतीच्या दरम्यान आज भारतीय हवाई दलाचं एक विमान कोसळून वैमानिकाचा मृत्यू झाला. तेजस प्रकारातलं हे विमान होतं. याप्रकरणी चौकशी समिती नेमली असून अपघाताची कारणं शोधली जातील, असं हवाई दलानं कळवलं आहे.  यापूर्वी २०२४ मध्ये जैसलमेरमध्ये तेजस विमान कोसळलं होतं. गेल्या २३ वर्षांपासून ही विम...

November 21, 2025 7:35 PM

views 3.1K

कामगारांसाठीच्या नव्या ४ कायद्यांची अंमलबजावणी आजपासून सुरू

कामगारांसाठीचे ४ नवीन कायदे आजपासून लागू झाल्याची घोषणा केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय यांनी केली.   वेतन संहिता २०१९, औद्योगिक संबंध संहिता २०२०, सामाजिक सुरक्षा संहिता २०२०, आणि ऑक्युपेशनल सुरक्षितता, आरोग्य आणि वर्किंग कंडीशन्स संहिता २०२० हे नवीन कायदे कामगारांच्या हिताचं र...

November 21, 2025 7:50 PM

views 57

G20 शिखर परिषदेसाठी प्रधानमंत्री मोदी दक्षिण आफ्रिकेत दाखल

जी ट्वेंटी नेत्यांच्या तीन दिवसीय शिखर परिषदेसाठी प्रधानमंत्री आज दक्षिण आफ्रिकेत जोहान्सबर्ग इथं पोहोचले. ते या परिषदेच्या सर्व सत्रांमध्ये सहभागी होऊन शाश्वत विकास, वातावरण बदल कृती कार्यक्रम, जागतिक शासकीय सुधारणा इत्यादींसह भारताचा प्राधान्यक्रम मांडतील.   या परिषदेदरम्यान प्रधानमंत्री दक्ष...

November 21, 2025 7:36 PM

views 90

इफ्फीमध्ये राजदुतांची परिषद संपन्न, मास्टरक्लासलाही सुरुवात

पणजी इथं सुरू असलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आज दुसरा दिवस आहे. यात माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉक्टर एल. मुरुगन यांच्या अध्यक्षतेखाली आज सहनिर्मिती या विषयावर राजदूतांची परिषद झाली. पायरसी रोखण्याचे उपाय, आंतरराष्ट्रीय चित्रपट सहनिर्मितीला चालना देणं आणि जागतिक चित्रपट महोत्सव...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.