राष्ट्रीय

September 6, 2024 12:20 PM

views 43

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपाकडून ४० स्टार प्रचारकांची नावं जाहीर

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भारतीय जनता पक्षाने काल 40 स्टार प्रचारकांची नावं जाहीर केली. यात, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा समावेश आहे. याबरोबरच...

September 6, 2024 10:24 AM

views 38

आंध्रप्रदेश आणि तेलंगणतील पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदतीसाठी केंद्र सरकार कटिबद्ध – कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान

आंध्रप्रदेशात आलेल्या पुरामुळे अंदाजे दीड लाख हेक्टरहून जास्त क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालं असून, २ लाख शेतकाऱ्यांना फटका बसला आहे असं केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हंटलं आहे. विशेषत: हळद आणि फूल पिकांना अतिवृष्टीची झळ बसल्याचं त्यांनी सांगितलं. आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांत...

September 5, 2024 8:52 PM

views 43

भारताचे सिंगापूरसोबत ४ सामंजस्य करार

भारत सिंगापूर दरम्यान आज चार महत्त्वाचे करार झाले. आरोग्य आणि वैद्यक, शिक्षण आणि कौशल्यविकास, डिजिटल तंत्रज्ञान, आणि सेमीकंडक्टर भागीदारी या क्षेत्रात सहकार्याविषयीचे हे करार आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे प्रधानमंत्री लॉरेन्स वाँग यांच्यात शिष्टमंडळ स्तरावर चर्चा झाल्यानंतर भारताच्य...

September 5, 2024 8:15 PM

views 53

३५ रुपये किलोच्या अनुदानित दरानं कांद्याची विक्री सुरू

केंद्र सरकारनं ३५ रुपये किलोच्या अनुदानित दरानं कांद्याची विक्री आजपासून सुरु केली. दिल्लीत राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात, तसंच मुृंबईत लोअर परळ, आणि मालाड, इथं राष्ट्रीय सहकारी ग्राहक संघ राष्ट्रीय कृषी सहकारी पणन संघ, ई कॉर्मस मंच तसंच केंद्रीय भंडार आणि सफलच्या विक्री केंद्रांवर आणि व्हॅनद्वारे फिर...

September 5, 2024 8:10 PM

views 48

‘स्थानिक पातळीवर केलेल्या सुधारणांमुळे विकसित राष्ट्र बनण्याच्या देशाच्या प्रवासाला दिशा मिळते’

स्थानिक पातळीवर केलेल्या सुधारणांमुळे उद्योग स्नेही वातावरण वाढीला लागून विकसित राष्ट्र बनण्याच्या देशाच्या प्रवासाला दिशा मिळते, असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं झालेल्या उद्योग समागम २०२४ या कार्यक्रमात गोयल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उद्योग आणि...

September 5, 2024 7:54 PM

views 32

शिक्षक आणि पालकांनी मुलांना नेहमी महिलांचा आदर करण्याची शिकवण द्यावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शिक्षक आणि पालकांनी मुलांना नेहमी महिलांचा आदर करण्याची शिकवण दिली पाहिजे, असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं.    शिक्षक दिनानिमित्त नवी दिल्लीच्या विज्ञान भवन इथं देशभरातल्या ८२ शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांचं वितरण आज राष्ट्रपतींच्या हस्ते झालं. त्यावेळी त्या बोलत होत्या....

September 5, 2024 6:42 PM

views 38

राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी राज्यसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांना शपथ दिली

राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी आज राज्यसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांना शपथ दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नितिन लक्ष्मणराव जाधव यांच्यासह केंद्रीय मंत्री रवनीत सिंह बिट्टू, भाजपा नेते मनन कुमार मिश्रा आणि ममता मोहंता तसंच राष्ट्रीय लोक मोर्चाचे नेते उपेंद्र कुशवाहा यांचा यामध्ये समावेश होता.     &nb...

September 5, 2024 3:18 PM

views 43

जातीव्यवस्था कायम राखण्याचा भाजपाचा उद्देश असल्याचा राहुल गांधी यांचा आरोप

जातीव्यवस्था कायम राखण्याचा भाजपाचा उद्देश असल्याचा आरोप लोकसभेतले विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे. सांगली जिल्ह्यात कडेगाव इथं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार दिवंगत पतंगराव कदम यांच्या स्मारकाचं आणि पुतळ्याचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकर्जू...

September 5, 2024 1:42 PM

views 36

आंतरराष्ट्रीय सौर महोत्सवाला आजपासून सुरुवात

गेल्या दहा वर्षांत भारताची सौर उर्जा क्षमता ३२ पटींनी वाढली असून हा वेग कायम राहिला तर २०३०पर्यंत देश ५०० गिगा वॅट इतकी सौर उर्जा निर्मिती करेल, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. नवी दिल्ली इथे आयोजित दोन दिवसांच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय सौर महोत्सवाला प्रधानमंत्री मोदी यांनी ...

September 5, 2024 3:41 PM

views 74

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू करणार उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारांचं वितरण

देशभरात आज शिक्षक दिवस साजरा होत असून यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. दरवर्षी ५ सप्टेंबर हा माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस, राष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. शालेय शिक्षण क्षेत्राचा दर्जा उंचावण्याबरोबर विद्यार्थ्यांचं आयुष्य समृद्ध करण्यासाठ...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.