राष्ट्रीय

September 7, 2024 12:25 PM

views 50

हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं 31 उमेदवारांची यादी जाहीर

हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं 31 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुड्डा, गढ़ी सांपला किलोई मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. प्रदेश काँग्रेसचे प्रमुख उदय भान यांना होडलमधून उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसमध्ये काल दाखल झालेल्या कु...

September 7, 2024 2:19 PM

views 67

युद्धनौका INS तबर चा भूमध्य समुद्रात भारत-फ्रान्स बाविसाव्या द्विपक्षीय सराव वरुणा मध्ये भाग

भारतीय नौदलाची आघाडीची युद्धनौका INS तबरनं भूमध्य समुद्रात भारत-फ्रान्स बाविसाव्या द्विपक्षीय सराव वरुणा मध्ये भाग घेतला. भारतीय नौदलाचं प्रतिनिधित्व जहाजावरील हेलिकॉप्टरद्वारे करण्यात आलं, तर फ्रेंच बाजूचं प्रतिनिधित्व विविध विमानं आणि हेलिकॉप्टर्सद्वारे करण्यात आलं. वरुणा सरावामध्ये सहयोगात्मक प्र...

September 7, 2024 10:25 AM

views 37

विद्यार्थ्यांना विविध भाषांमधून लोककथा सांगण्याचं आणि शैक्षणिक सहलीतून भारताची विविधता दाखवण्याचं प्रधानमंत्र्य़ांचं शिक्षकांना आवाहन

विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिक्षण देण्याच्या महत्त्वावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भर दिला आहे. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारानं सन्मानित शिक्षकांसोबत काल नवी दिल्लीत आपल्या निवासस्थानी संवाद साधताना मोदी यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या परिणामांवर चर्चा केली. शिक्षक विद्यार्थ्यांना स्थानिक लोकक...

September 7, 2024 9:30 AM

views 43

भारतीय गंगाजळीची ६८४अब्ज डॉलर्सच्या नवीन उच्चांकावर झेप

भारताच्या परकीय चलन साठ्यात ३० ऑगस्ट रोजी संपलेल्या आठवड्यात २ अब्ज डॉलर्सहून अधिक वाढ होऊन त्यानं जवळपास ६८४ अब्ज डॉलर्सच्या नवीन उच्चांकावर झेप घेतली. भारतीय रिझर्व बँकेनं काल जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, डॉलरच्या निरंतर आणि सुदृढ प्रवाहामुळं परकीय चलन साठ्यातील ही सलग तिसरी साप्ताहिक वाढ आहे. गे...

September 7, 2024 9:24 AM

views 38

तेलंगणा राज्यातील ३३ पैकी २९ जिल्हे पूरग्रस्त घोषित

तेलंगणा राज्यातील ३३ पैकी २९जिल्हे पूरग्रस्त म्हणून घोषित केले आहेत. तत्काळ मदत कार्य करण्यासाठी या जिल्ह्यांना प्रत्येकी तीन कोटी रुपयांची मदत राज्य सरकारनेही जाहीर केली आहे. यापूर्वी चार जिल्हे पूरग्रस्त म्हणून घोषित करण्यात आले असून तेथे मदतकार्य सुरू आहे. राज्यात पावसाशी संबंधित घटनांमुळे मृतांच...

September 6, 2024 8:26 PM

views 43

केनियामधल्या प्राथमिक शाळेत वसतिगृहाला लागलेल्या आगीत १७ विद्यार्थी ठार, १४ विद्यार्थी जखमी

केनियामधल्या एका प्राथमिक शाळेच्या वसतिगृहाला लागलेल्या आगीत १७ विद्यार्थी ठार तर १४ विद्यार्थी जखमी झाले आहेत. ९ ते १३ वर्ष वयोगटातले हे विद्यार्थी भर झोपेत असताना अचानक लागलेल्या आगींमुळं ही  दुर्घटना घडल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे. जखमी झालेल्या विद्यार्थ्यांवर उपचार सुरु आहेत. आगीचं नेमकं कारण अद...

September 6, 2024 8:14 PM

views 51

भारत आणि भूमध्यसागरीय देशांमध्ये ऊर्जा क्षेत्रातलं सहकार्य हा महत्त्वाचा मुद्दा – मंत्री डॉ. एस. जयशंकर

भारत आणि भूमध्यसागरीय देशांमध्ये ऊर्जा क्षेत्रातलं सहकार्य हा महत्त्वाचा मुद्दा असल्याचं परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर म्हणाले. या भागातलं तेल आणि नैसर्गिक वायू महत्त्वाचं आहेच. पण त्यासोबतच या भागात हरित हायड्रोजन आणि हरित अमोनिया क्षेत्रातही प्रचंड संधी असल्याचं ते म्हणाले. नवी दिल्लीत सीआयआयकडू...

September 6, 2024 8:10 PM

views 37

भूमध्यसागरीय देशांमध्ये उत्पादित वस्तूंसाठी भारत मोठी बाजारपेठ – मंत्री पीयूष गोयल

भारत आणि भूमध्यसागरीय देशांमधले व्यापारी संबंध अधिक दृढ करण्याचं आवाहन  वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज केलं. ते नवी  दिल्लीत भारत-भूमध्य व्यापार परिषदेत बोलत होते. भूमध्यसागरीय देशांमध्ये उत्पादित वस्तूंसाठी भारत ही मोठी  बाजारपेठ असल्याचं ते म्हणाले. जागतिक व्‍यापारासाठी मार्ग उपलब्ध...

September 6, 2024 8:07 PM

views 28

तेलंगणमधल्या महापुरामुळं खम्मम जिल्ह्यातल्या नागरिकांना मदत जाहीर

केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंग चौहान तसंच गृह राज्यमंत्री बंडी संजय कुमार यांनी तेलंगणमधल्या महापुरामुळं संकटात सापडलेल्या खम्मम जिल्ह्यातल्या नागरिकांना सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे. या बाबत शिवराज सिंग चौहान यांनी तेलंगणचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांच्याशीही चर्चा केली. केंद्र सरकारनं...

September 6, 2024 8:02 PM

views 26

संदीप घोष यांची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली

कोलकाता इथल्या आर जी कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातल्या आर्थिक गैरव्यवहारांच्या सी बी आय चौकशीला आव्हान देणारी संदीप घोष यांची याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली. संदीप घोष हे या संस्थेचे माजी प्राचार्य आहेत. कोलकाता उच्च न्यायालयानं या चौकशीचे आदेश सीबीआयला दिले असून आरोपी संदीप घ...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.