राष्ट्रीय

September 11, 2024 1:47 PM

views 14

सायबर गुन्हेगारी आणि आर्थिक फसवणुकीसाठी वापरलेले मोबाईल हँडसेट दूरसंचार मंत्रालयाकडून निकामी

सायबर गुन्हेगारी आणि आर्थिक फसवणुकीसाठी वापरलेले एक कोटींहून अधिक मोबाईल कनेक्शन बंद केल्याची माहिती दूरसंचार विभागानं दिली आहे. अशा प्रकारच्या गुन्ह्यात वापरलेले २ लाख २७ हजार मोबाईल संच ही ब्लॉक केले आहेत. ‘संचार साथी’ च्या मदतीनं अशा मोबाईल क्रमांकाची माहिती मिळवल्याचं दूरसंचार विभागानं सांगितलं....

September 11, 2024 1:42 PM

views 86

पाकिस्तानी सैन्याकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करुन केलेल्या गोळीबारात BSF चा एक जवान जखमी

पाकिस्तानी सैन्यानं शस्त्रसंधी कराराचं उल्लंघन करत जम्मू - काश्मिरमध्ये अखनूर इथल्या नियंत्रण रेषेजवळील भारतीय चौक्यांवर विनाकारण गोळीबार केला. या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचा एक जवान जखमी झाला. पाकिस्ताननं केलेल्या गोळीबाराला बीएसएफच्या जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलं.   मध्यरात्री अडीचच्या सुमा...

September 11, 2024 1:38 PM

views 41

जगातल्या सर्व उपकरणांमध्ये भारतानं बनवलेली चीप असायला हवी, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची अपेक्षा

जगातल्या सर्व उपकरणांमध्ये भारतानं बनवलेली चीप असायला हवी असं आपलं स्वप्न असून सेमिकंडक्टरचं पावर हाऊस होण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते ते भारत करेल, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. प्रधानमंत्र्यांनी सेमिकॉन इंडिया २०२४ चं ग्रेटर नोएडा इथं आज उद्घाटन केलं, त्यावेळी ते बोलत होते. से...

September 11, 2024 12:35 PM

views 34

युरोपियन युनियनचं ए आय तंत्रज्ञानाच्या विकासाला चालना देण्यासाठी ए आय कारखाने स्थापन करण्याचं आवाहन

युरोपियन युनियननं कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ए आय तंत्रज्ञानाच्या विकासाला चालना देण्यासाठी ए आय कारखाने स्थापन करण्याचं आवाहन केलं आहे. युरोपियन आयोगानं जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, हे एआय कारखाने युरोपियन हाय-परफॉर्मन्स कॉम्प्युटिंग सुपर कॉम्प्युटरच्या नेटवर्कभोवती तयार केले जातील आणि स्टा...

September 11, 2024 12:15 PM

views 75

2030 पर्यंत देशात इलेक्ट्रिक वाहनांची वार्षिक विक्री एक कोटीपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा – गडकरी

देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत लक्षणीय वाढ होत असून 2030 पर्यंत वार्षिक विक्री एक कोटीपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे. भारतीय वाहन उत्पादक संघाच्या 64 व्या वार्षिक अधिवेशनाला संबोधित करताना ते काल नवी दिल्लीत बोलत होते. देशात जवळपास ...

September 11, 2024 11:52 AM

views 52

प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाखो लाभार्थ्यांना २७४५ कोटी रुपयांचा हप्ता पंतप्रधान नरेंद्र

महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाखो लाभार्थ्यांना २७४५कोटी रुपयांचा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी झारखंड मधल्या जमशेदपूर इथे १५ सप्टेंबर रोजी वितरित करणार आहेत. केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी काल ही माहिती दिली. यासोबतच सर्व लक्ष्यित लाभार्थ्यांना स्वीकृती पत्रांचं ...

September 11, 2024 1:56 PM

views 70

४५ व्या FIDE बुद्धीबळ ऑलिम्पियाडला हंगेरीमधे सुरुवात

हंगेरीची राजधानी बुडापेस्ट इथे आजपासून आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाच्या वतीने ४५वी बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धा सुरु होत आहे. या १२-दिवसांच्या द्वैवार्षिक स्पर्धेत १,८०० पेक्षा जास्त खेळाडू सहभागी होणार आहेत. यामध्ये खुल्या गटात १९३ राष्ट्रीय संघांनी नोंदणी केली असून महिला गटात 181 संघ सहभागी होणार...

September 11, 2024 2:38 PM

views 45

सायबर गुन्ह्यांना अटकाव घालण्यासाठी येत्या ५वर्षांत ५हजार सायबर कमांडोना प्रशिक्षण देण्याची योजना

सायबर सुरक्षा हा राष्ट्रीय सुरक्षेचा अविभाज्य भाग असून केंद्राने सायबर गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी येत्या पाच वर्षांत पाच हजार सायबर कमांडोना प्रशिक्षण देण्याची योजना आखली आहे. अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल नवी दिल्लीत इंडियन सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंट-आय फोर सी-च्या अर्थात भा...

September 10, 2024 8:14 PM

views 27

भारताला २०४७पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्यात पंचायत राज संस्था निर्णायक भूमिका बजावतील – राज्यमंत्री राजीव रंजन सिंह

भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्यात पंचायत राज संस्था निर्णायक भूमिका बजावू शकतात, असं केंद्रीय पंचायत राज्यमंत्री राजीव रंजन सिंग यांनी म्हटलं आहे. ते आज बिहारमधे पटणा इथं पंचायत राज संस्थांच्या प्रतिनिधींसाठी आयोजित राष्ट्रीय कार्यशाळेच्या उद्घाटन सत्रात बोलत होते. तीन दिवस चालणाऱ्या या का...

September 10, 2024 8:03 PM

views 38

प्रधानमंत्री मत्स्य किसान समृद्धी सह योजनेचा उद्या शुभारंभ

प्रधानमंत्री मत्स्य किसान समृद्धी सह योजनेचा शुभारंभ उद्या नवी दिल्ली इथं केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री, राजीव रंजन सिंह यांच्या हस्ते होणार आहे. मत्स्यव्यवसाय क्षेत्रातल्या उत्पादन आणि प्रक्रियेच्या क्लस्टर्सवरच्या मानक कार्यप्रणाली देखील सिंह यावेळी जाहीर करतील. प्रधान...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.