राष्ट्रीय

November 23, 2024 8:44 PM

views 47

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रसरकारने उद्या सर्वपक्षीय बैठक

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रसरकारने उद्या सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील. संसदेच्या दोन्ही सभागृहांमधे कामकाज सुरळीत चालवण्यासाठी ते सर्वपक्षीय सदस्यांना सहकार्याचं आवाहन करतील. संसदेचं अधिवेशन  येत्या सोमवारी सुरु होत असून...

November 23, 2024 7:16 PM

views 48

महायुतीचा विजय म्हणजे विकास आणि सुशासनाचा विजय- प्रधानमंत्री

महायुतीचा हा विजय म्हणजे विकास आणि सुशासनाचा विजय झाल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. सामाजिक माध्यमावरच्या संदेशात त्यांनी, राज्यातल्या मतदारांचे विशेषत: महिला आणि युवकांचे आभार मानले.

November 23, 2024 6:53 PM

views 29

झारखंड विधानसभा निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चा पुन्हा सत्तेकडे

झारखंड विधानसभेच्या ८१ जागांच्या आत्तापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार झारखंड मुक्ती मोर्चानं १४ जागांवर विजय मिळवला आहे, तर २० जागांवर आघाडी घेतली आहे. भाजपाला ४ जागा, तर १७ जागांवर आघाडी आहे. काँग्रेसला ५ जागांवर विजय, तर ११ जागांवर आघाडी आहे. कम्युनिस्ट पक्ष मार्क्सिस्ट लेनिनिस्टला एका जागेवर विजय...

November 23, 2024 8:26 PM

views 48

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहे.हा या कार्यक्रमाचा ११६ वा भाग आहे. मन की बात हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून तसंच आकाशवाणीच्या युट्यूब वर आणि न्यूज ऑन एअर या ॲपवरूनही प्रसारित होणार आहे. हिंदी प्रसारणानंत...

November 23, 2024 8:26 PM

views 74

वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधी विजयी

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी वायनाड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत विजय मिळवला आहे. त्यांनी त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सत्यन मोकेरी यांचा ४ लाख १० हजार ९३१ मतांच्या फरकानं पराभव केला. प्रियांका यांना ६ लाख २२ हजार ३३८, तर मोकेरी यांना १ लाख ११ हजार ४०७ म...

November 22, 2024 8:00 PM

views 17

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नायजेरिया, ब्राझील आणि गयाना या देशांचा दौरा आटोपून मायदेशी परतले

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपला ५ दिवसांचा नायजेरिया, ब्राझील आणि गयाना या देशांचा दौरा आटोपून मायदेशी परतले. प्रधानमंत्र्यांनी या दौऱ्यात विविध नेत्यांबरोबर ३१ द्विपक्षीय बैठका घेतल्या आणि अनौपचारिक चर्चाही केल्या. प्रधानमंत्री ब्राझीलमध्ये १०, गयानामध्ये ९ तर नायजेरियात एका द्वीपक्षीय बैठकीत सहभागी...

November 22, 2024 7:47 PM

views 52

पालकांचं एकमेव अपत्य असणाऱ्या पात्र मुलींकडून सीबीएसई गुणवत्ता शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं पालकांचं एकमेव अपत्य असणाऱ्या पात्र मुलींकडून सीबीएसई गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेकरता ऑनलाईन अर्ज मागवले आहेत. २०२४ मध्ये केंद्रीय विद्यालयातून दहावी उत्तीर्ण झालेल्या तसंच सध्या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानशी संलग्न असलेल्या विद्यालयात इयत्ता ११ वीत शिकत असलेल्या ...

November 22, 2024 7:36 PM

views 44

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी २४ नोव्हेंबरला आकाशवाणीच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या रविवारी आकाशवाणीवरून 'मन की बात' या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहे.हा या कार्यक्रमाचा ११६ वा भाग आहे. मन की बात हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून तसंच आकाशवाणीच्या युट्यूब वर आणि न्यूज ऑन एअर या ॲपवरूनही प्रसारित होणार आहे. हिंदी ...

November 22, 2024 3:51 PM

views 21

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते जागतिक सहकार संघटनेच्या आंतराष्ट्रीय संमेलनाचं २५ नोव्हेंबरला उद्घाटन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या २५ नोव्हेंबर रोजी जागतिक सहकार संघटनेच्या आंतराष्ट्रीय संमेलनाचं नवी दिल्ली इथे उद्घाटन होणार आहे. यावेळी आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त एका टपाल तिकीटाचं प्रकाशनही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होईल. सहकार मंत्रालयाचे सचिव डॉ. आशिष कुमार भुतानी आणि इफ्को...

November 22, 2024 3:06 PM

views 62

दिल्ली-एनसीआर परिसरात प्रदूषणाची पातळी ढासळली

दिल्ली-एनसीआर परिसरात गेल्या काही दिवसांपासून प्रदूषणाची पातळी ढासळली आहे. आज सकाळी सात वाजता या परिसरात हवेचा गुणवत्ता निर्देशांक ३७१ म्हणजे अधिक खराब नोंदवला. तर काही ठिकाणी हा निर्देशांक ४०० पेक्षा अधिक होता. दिल्लीतील जहांगीरपुरी इथं ४२६, आनंद विहार इथं ४१०, रोहिणी इथं ३९७ आणि चांदणी चौकात ३५९ इ...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.