July 21, 2025 7:58 PM
55
समाज माध्यमांवर बेकायदा सट्टेबाजी करणाऱ्या ॲपची जाहिरातप्रकरणी ईडीचे समन्स
विविध समाज माध्यमांवर बेकायदा सट्टेबाजी करणाऱ्या ॲपची जाहिरात केल्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं आज अभिनेता प्रकाश राज, राणा दुग्गुबाती, विजय देवरकोंडा यांच्यासह अनेकजणांना चौकशीसाठी समन्स पाठवलं. राणा दुग्गुबाती याला २३ जुलैला.प्रकाश राज यांना ३० जुलैला, विजय देवरकोंडाला ६ ऑगस्टला तर ल...