July 23, 2025 2:29 PM
49
नव्या उपराष्ट्रपतींच्या निवडीसाठी निवडणूक आयोगाकडून प्रक्रीया सुरु
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर नव्या उपराष्ट्रपतींच्या निवडीसाठी भारत निवडणूक आयोगानं निवडणुक प्रक्रियेला सुरुवात केली आहे. याअंतर्गत घोषणेपूर्वीच्या तयारीचा भाग म्हणून राज्यसभा आणि लोकसभेतील नामनिर्देशित सदस्यांचा समावेश असलेल्या मतदार संघांची तयारी, निवडणूक निर्णय अधिकारी आणि स...