राष्ट्रीय

August 14, 2025 8:05 PM

views 44

सैन्य दलांतल्या ४०० हून अधिक जणांचा राष्ट्रपतींकडून गौरव

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तिन्ही सैन्य दलं आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानांना १२७ शौर्य पुरस्कार जाहीर केले आणि २९० जणांना विशेष गौरव केला. यात ४ किर्ती चक्रं, १५ वीर चक्रं, १६ शौर्य चक्रं, ६० सेना पदकं, ६ नौसेना पदकं, २६ वायू सेना पदकं, ७ सर्वोत्तम युद...

August 14, 2025 8:08 PM

views 41

स्वातंत्र्य दिनाची सर्वत्र जय्यत तयारी

देश एकोणऐंशीवा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी सज्ज होत आहे. नागरिकांच्या उत्साहाला उधाण आलं असून नव्या आकांक्षा, नवी स्वप्नं आणि नव्या आशा यांचा जागर उद्या साजऱ्या होणाऱ्या या राष्ट्रीय सणाच्या निमित्तानं केला जात आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी ऐतिहासिक लाल किल्ल्...

August 14, 2025 6:52 PM

views 57

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरातल्या पोलीस, अग्निशमन कर्मचारी होमगार्डचा गौरव

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर १ हजार ९० पोलीस, अग्निशमन कर्मचारी, होमगार्ड, नागरी संरक्षण आणि सुधारात्मक सेवेतल्या कर्मचाऱ्यांना सेवा आणि शौर्य पदकं जाहीर झाली आहेत. यामध्ये महाराष्ट्रातल्या पोलीस सेवेतल्या ४९, अग्निशमन सेवेतल्या ८, होमगार्ड ५, तर सुधारात्मक सेवेतल्या ८ कर्मचाऱ्यांना सन्मानित कर...

August 14, 2025 8:02 PM

views 32

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती दौपदी मुर्मू आज संध्याकाळी देशाला संबोधित करणार

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या, स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशवासीयांना संबोधित करणार आहेत. हे संबोधन संध्याकाळी सात वाजल्यापासून आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व केंद्रांवरून प्रसारित केलं जाईल. त्यानंतर या संबोधनाचं इंग्लिश भाषांतर प्रसारित होईल. तर या संबोधनाचं स्थानिक भाषांमधला अनुवाद रात्...

August 14, 2025 2:47 PM

views 14

मुसळधार पावसामुळे हिमाचल प्रदेशात जनजीवन विस्कळीत

हिमाचल प्रदेशात सुरू असलेल्या पावसामुळे आणि ढगफुटीमुळे पंजाबमध्ये नद्यांची जलपातळी वाढली आहे. सतलज आणि बियास नद्या धोक्याच्या पातळीवरुन वाहत आहे. नागरिकांसाठी अन्न, पाणी, औषधे आणि इतर आवश्यक व्यवस्था करण्यात आली असल्याचं प्रशासनानं सांगितलं. बाधित क्षेत्रांमध्ये राज्य आपत्ती दल आणि वैद्यकीय चमू सज्ज...

August 14, 2025 2:43 PM

views 12

देशाची फाळणी आणि भीषण संहाराच्या स्मृतिप्रित्यर्थ देशभरात विभाजन विभिषिका दिवसाचं आयोजन

देशभरात आज विभाजन विभिषिका दिवस पाळला जात आहे. स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर देशाची झालेली फाळणी आणि त्यावेळेस झालेल्या भीषण संहाराच्या स्मृतिप्रित्यर्थ हा दिवस पाळला जात आहे. या अनुषंगाने देशभरात आज फाळणीच्या आठवणी दाखवणाऱ्या छायाचित्र प्रदर्शनांसह विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. प्रधानमंत्री...

August 14, 2025 2:44 PM

views 39

दिल्लीतल्या भटक्या कुत्र्यांबाबतचा निकाल सर्वोच्च न्यायालयानं राखून ठेवला

दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातली सगळ्या भटक्या कुत्र्यांना निवारा केंद्रांमध्ये हलवण्याच्या निर्देशाला स्थगिती देण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयानं आज निकाल राखून ठेवला. न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला आणि न्यायमूर्ती आर. महादेवन यांच्या पीठानं या विषयाची स्वतःहून दखल घेऊन दिलेल्...

August 14, 2025 12:56 PM

views 28

राजकीय व्यक्तींकडून वापरण्यात येणाऱ्या वोट चोरी शब्दावर निवडणूक आयोगाचा आक्षेप

राजकीय व्यक्तींकडून वापरण्यात येणाऱ्या वोट चोरी या शब्दावर केंद्रीय निवडणूक आयोगानं आक्षेप घेतला आहे. अशा प्रकारचे शब्द भारतीय मतदारांच्या प्रतिष्ठेवर आणि आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या प्रामाणिक पणावर आघात केल्यासारखं असल्याचं त्यांंनी म्हटलं आहे. एक व्यक्ती एक मत हे तत्त्व पहिल्या  निवडणुकीपासून लागू अस...

August 14, 2025 12:46 PM

views 48

जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा पुन्हा बहाल करण्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा पुन्हा बहाल करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी या याचिकेला विरोध दर्शवल्यानंतर, सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन यांच्या पीठानं जम्मू-काश्मीरमधल्या सद्यस्थितीकडे दुर्लक्...

August 13, 2025 8:10 PM

views 53

अमेरिकनं लादलेल्या अतिरिक्त आयात शुल्काचा मर्यादित परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होईल – मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्वरन

अमेरिकनं लादलेल्या अतिरिक्त आयात शुल्काचा मर्यादित परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होईल, तीन ते सहा महिन्यानंतर हे नुकसान भरून काढू असा विश्वास मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्वरन यांनी आज व्यक्त केला. दागदागिने, कोळंबी आणि वस्त्रोद्योग क्षेत्राला सध्या या आयात शुल्काचा मोठा फटका बसतो आहे. पण सर...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.