राष्ट्रीय

August 17, 2025 2:01 PM

views 8

अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांचं मायदेशी आगमन

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरची १८ दिवसांची मोहीम यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला मायदेशी  परत यायला निघाले  आहेत. उद्या ते भारतात पोहोचतील.   १५ जुलै रोजी  पृथ्वीवर  परतल्यानंतर ते पुनर्वसन कार्यक्रमात सहभागी झाले होते. या महत्त्वाच्या मोहिमेनंतर आपल्या कुटुंबियांना आणि आप्त...

August 16, 2025 8:23 PM

views 58

इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या निर्यातीत चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत ४७ टक्के वाढ

भारतातून इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या निर्यातीत चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत ४७ टक्के वाढ झाली आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी समाजमाध्यमावर ही माहिती दिली. ही वाढ गेल्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीतली असून मेक इन इंडिया कार्यक्रमाची ही सफलता असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. २०१...

August 16, 2025 8:17 PM

views 57

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि दक्षिण कोरियाचे परराष्ट्र मंत्री चो ह्युन यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी आज दक्षिण कोरियाचे परराष्ट्र मंत्री चो ह्युन यांच्यासोबत नवी दिल्लीत द्विपक्षीय बैठक घेतली. या बैठकीत दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये व्यापार, उत्पादन, सागरी क्षेत्र, लोकांमध्ये होणारा संवाद या क्षेत्रात द्विपक्षीय सह   कार्य वाढवण्याबाबत फलदायी चर्चा झाल्याचं जयशंकर य...

August 16, 2025 7:55 PM

views 47

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली बिहारमधे मतदान हक्क यात्रेला उद्यापासून सुरुवात

लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली बिहारमधल्या सासाराम इथून मतदान हक्क यात्रेला उद्यापासून सुरुवात होत आहे. १६ दिवस चालणारी ही यात्रा बिहारमधल्या २५ जिल्ह्यांमधून जाईल, अशी माहिती काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अखिलेश प्रसाद सिंह यांनी दिली. यात राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्...

August 16, 2025 7:47 PM

views 16

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला येत्या विजया दशमीला शंभर वर्षे पूर्ण

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला येत्या विजया दशमीला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती आरएसएसचे राष्ट्रीय सहप्रचार प्रमुख प्रदीप जोशी यांनी दिली. ते गुवाहाटी इथं वार्ताहरांशी बोलत होते. जन्मशताब्दीनिमित्त चार सं...

August 16, 2025 2:55 PM

views 16

यशस्वी अंतराळ मोहिमेनंतर अंतराळवीर शुभांशू शुक्ला भारतात परतणार

यशस्वी अंतराळ मोहिमेनंतर भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला उद्या भारतात परतणार आहेत. भारतात परतल्यानंतर आपल्या मूळ गावी लखनौला जाण्यापूर्वी ते प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना भेटणार आहेत. जून महिन्यात ॲक्झिओम ४ मोहिमेअंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पोहोचणारे शुक्ला हे पहिले भारतीय बनले. १८ दिवसांच्...

August 16, 2025 1:42 PM

views 40

राष्ट्रपती आणि राज्यपालांना विधेयकांवर निर्णय घेण्यासाठी कालमर्यादा घालून देणं राज्यघटनेच्या विरोधात – सर्वोच्च न्यायालय

राष्ट्रपती आणि राज्यपालांना विधेयकांवर निर्णय घेण्यासाठी कालमर्यादा घालून देणं राज्यघटनेच्या विरोधात आहे, असं उत्तर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केलं आहे. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाबाबत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वोच्च न्यायालयाला विचारलेल्या ...

August 16, 2025 11:43 AM

views 42

जीएसटी दरांमधील सुधारणांच्या संकेताचे व्यापार जगताकडून स्वागत

स्वातंत्र्यदिनाच्या संबोधनामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जीएसटीमध्ये सुधारणा करून, उद्योगजगत आणि सामान्य नागरिकांवरचा बोजा कमी करण्याचे संकेत दिले. जीएसटी सुधारणा ही काळाची गरज असल्याचे सांगून जीएसटी दरांचा आढावा घेण्याची गरज मोदींनी अधोरेखित केली होती.  प्रधानमंत्र्यांच्या या घोषणेचे उद्योग...

August 16, 2025 3:34 PM

views 16

देशभरात जन्माष्टमीचा उत्साह

राज्यात गोकुळाष्टमीचा सण उत्साहात साजरा होत आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडीनिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दहीहंडीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यात विविध ठिकाणी दहीहंड्याचं आयोजन करण्यात आलं आहे. दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथ...

August 16, 2025 2:28 PM

views 18

देशभरातल्या दीड हजार टोल नाक्यांवर आजपासून फास्ट टॅगच्या वार्षिक पासची सुविधा मिळणार

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं काल स्वातंत्र्यदिनी देशभरातल्या एक हजार १५० पथकर नाक्यांवर फास्टटॅग वार्षिक पास सुविधा सुरू केली. काल संध्याकाळी सात वाजेपर्यंत १ लाख ४० हजार जणांनी हा पास खरेदी केल्याचं रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं सांगितलं. यात महाराष्ट्रातल्या नाशिक-पेठ, सूरत-दहिसर...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.