राष्ट्रीय

September 10, 2025 2:57 PM

views 45

पूर्व आणि द्वीपकल्पीय क्षेत्रात पुढील 4 ते 4 दिवस मुसळधार पाऊस

पूर्व आणि द्वीपकल्पीय क्षेत्रात पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. पश्चिम बंगाल, सिक्कीम इथंही आज मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.   मध्य प्रदेशाच्या पूर्व भागात तसंच छत्तीसगड, बिहार आणि ओदिशा इथं आज आणि पुढच्या तीन ते चार दि...

September 10, 2025 2:54 PM

views 62

मुसळधार पाऊसामुळे माता वैष्णौदेवी यात्रा आज १५ व्या दिवशीही बंद

जम्मू काश्मीरमधल्या मुसळधार पाऊस आणि सततच्या भूस्खलनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर माता वैष्णौदेवी यात्रा आज १५ व्या दिवशीही बंद ठेवण्यात आली आहे.  रियासी जिल्ह्यात २६ ऑगस्टपासून सुरु असलेल्या पावसाने जागोजागी दरडी कोसळल्या असून जम्मू - श्रीनगर राष्ट्रीय महामार्गही काही ठिकाणी बं...

September 10, 2025 2:51 PM

views 48

वितरण व्यासपीठांना मासिक, तिमाही कामगिरी अहवाल देण्याचे निर्देश : TRAI

ट्राय अर्थात दूरसंचार नियामक प्राधिकरणानं सर्व वितरण व्यासपीठांना आपल्या कार्याचा मासिक किंवा त्रैमासिक अहवाल देण्याचे निर्देश दिले आहेत. हे निर्देश देशातल्या सर्व डीटीएच, हेडेड इन स्काय, मल्टी सिस्टीम ऑपरेटर आणि इंटरनेट प्रोटोकॉल टेलिव्हीजन ऑपरेटरना लागू होणार आहेत.   दूरसंचार मंत्रालयानं जारी...

September 10, 2025 2:44 PM

views 60

झारखंडमधे आयसिसच्या एका संशयित दहशतवाद्याला अटक

झारखंडच्या दहशतवाद विरोधी दलाच्या पथकाने आज आयसिसच्या एका संशयित दहशतवाद्याला रांची इथून अटक केली. त्याच्याकडून अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणं जप्त करण्यात आली आहेत. या संशयित दहशतवाद्याची ओळख पटली असून तो मूळचा बोकारो जिल्ह्यातल्या पेटारवार इथला आहे. त्याची सखोल चौकशी करण्यात येत आहे.

September 10, 2025 2:40 PM

views 56

फेररचनेमुळे शेतीसाठी उपयुक्त अनेक वस्तूंवरच्या जीएसटी करात बदल

वस्तू आणि सेवा कर परिषदेनं नुकत्याच केलेल्या फेररचनेमुळे शेतीसाठी उपयुक्त अनेक वस्तूंवरच्या जीएसटी करात बदल झाला आहे.    अन्न, औषधं, शेतीविषयक सामग्री, मत्स्योत्पादन अशा विविध घटकांसह अन्य अनेक क्षेत्रांमध्ये जीएसटी दरात कपात करण्यात आली आहे. बांधकाम क्षेत्रासाठी लागणारे संगमरवर, ग्रॅनाईटसारखे ...

September 10, 2025 1:46 PM

views 59

नेपाळमधील घडामोडींवर चर्चा करण्यासाठी मंत्रिमंडळ सुरक्षा समितीची प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नेपाळमधील घडामोडींवर चर्चा करण्यासाठी मंत्रिमंडळ सुरक्षा समितीची काल बैठक घेतली. नेपाळमधील हिंसा ह हृदयद्रावक आहे. तिथल्या जीवितहानीबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केलं तसंच नेपाळच्या स्थिरता, शांती आणि समृद्धीचं महत्व आपल्या समाजमाध्यमांवरील संदेशामधून अधोरेखित केलं.  &nbs...

September 10, 2025 1:02 PM

views 35

काठमांडू इथं राष्ट्रीय वाणिज्य बँक लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाच जणांना अटक

नेपाळमधील आंदोलन करणाऱ्या युवा प्रतिनिधी नेपाळचे सैन्य अधिकारी यांच्यादरम्यान सैन्य मुख्यालयात जुंगी अड्डा इथं रात्री बैठक झाली. सैन्यदल प्रमुख अशोकराज सिगडेल यांनी आंदोलकांच्या विविध गटाच्या प्रतिनिधीच्या मागण्या समजून घेतल्या.   दरम्यान, देशातील सध्याच्या सुरक्षा आव्हानांना लक्षात घेऊन नेपाळ लष्कर...

September 10, 2025 11:07 AM

views 44

दोहा इथं काल अनेक ठिकाणी स्फोट

इस्राईली सैन्यानं कतारची राजधानी दोहा इथं काल अनेक ठिकाणी स्फोट घडवले.  आणि या हल्ल्यात प्रमुख हमास नेत्यांना लक्ष केलं अशी माहिती इस्त्रायलनं दिली.  इस्राईलच्या संरक्षण दलानं आणि इस्राईली अंतरीक सुरक्षा संस्था शिन बेट नं या हल्याची जबाबदारी घेतली आहे. त्यामुळे कतारच्या भूमीवर इस्राईलची ही पहिली लष्...

September 10, 2025 9:17 AM

views 169

महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीत विजयी

महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार सी.पी. राधाकृष्णन उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीमध्ये विजयी झाले आहेत. या पदासाठी काल झालेल्या निवडणुकीत राधाकृष्णन यांनी आपले प्रतिस्पर्धी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांचा १५२ मतांनी पराभव केला. या निवडणुकीत ७८१ पैकी ७६४ सदस्या...

September 10, 2025 9:14 AM

views 23

प्रधानमंत्र्यांकडून पूरग्रस्त पंजाब आणि हिमाचल प्रदेशसाठी मदतनिधीची घोषणा

  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल पूरग्रस्त पंजाब आणि हिमाचल प्रदेशचा दौरा केला आणि या भागाची हवाई पाहणी केली तसंच पूरामुळे बाधित झालेल्या नागरिकांशी संवाद साधला.   पूरग्रस्त पंजाबसाठी सोळाशे कोटी रुपयांची अतिरिक्त मदत जाहीर केली आहे. यापुर्वी जाहीर करण्यात आलेल्या १२ हजार कोटी रुपयांच्या म...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.