राष्ट्रीय

September 11, 2025 6:44 PM

views 38

तिन्ही सेनादलातल्या १० महिला अधिकाऱ्यांच्या सागरीमार्गे होणाऱ्या जगप्रदक्षिणेला मुंबईतून सुरुवात

लष्कर, नौदल आणि हवाई दलातल्या महिला अधिकाऱ्यांच्या सागरीमार्गे होणाऱ्या पहिल्यावहिल्या जगप्रदक्षिणेला आज मुंबईतून सुरुवात झाली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी दूरस्थ पद्धतीनं IASV त्रिवेणी या शिडाच्या नौकेवरच्या मोहिमेला रवाना केलं.   लष्करातल्या लेफ्टनंट कर्नल अनुजा वरुडकर या १० अधिकाऱ्यांच्य...

September 11, 2025 4:31 PM

views 29

जुनी वाहनं भंगारात काढण्याचं धोरण वरदान ठरलं आहे- नितीन गडकरी

जुनी वाहनं भंगारात काढण्याचं धोरण देशाची अर्थव्यवस्था आणि पर्यावरण या दोन्हीसाठी वरदान ठरलं आहे, असं मत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं. ते आज नवी दिल्लीत भारतीय वाहन निर्माते महासंघाच्या ६५व्या वार्षिक संमेलनात बोलत होते.   ऑगस्ट २०२५ पर्यंत ३ लाख वाहनं ...

September 11, 2025 2:37 PM

views 53

बडगामपासून ते आदर्श नगर पर्यंत पार्सल वाहून नेणारी एक विशेष रेल्वे गाडी सुरू करण्यात येणार- रेल्वे मंत्री

जम्मू-काश्मीरमध्ये बडगामपासून ते दिल्लीतल्या आदर्श नगर स्थानकापर्यंत पार्सल वाहून नेणारी एक विशेष रेल्वे गाडी सुरू करण्यात येत असल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.   या रेल्वेतून फळे आणि हस्तकला विक्रेत्यांना त्यांची उत्पादनं देशभरात पोहोचवता येतील, असं वैष्णव आपल्या समा...

September 11, 2025 1:39 PM

views 56

नेपाळमधे अडकलेल्या प्रवाशांना मदत करण्यासाठी विशेष उड्डाणांची घोषणा

नेपाळमधील अलीकडील घडामोडींमुळे तिथं अडकलेल्या प्रवाशांना मदत करण्यासाठी एअर इंडिया आणि इंडिगोनं दिल्ली ते काठमांडू आणि परत येण्यासाठी विशेष उड्डाणांची घोषणा केली आहे. नियोजित उड्डाणे सुरू झाली आहेत आणि आजपासून पुन्हा सुरू होतील असं सांगून एयर इंडियानं प्रवाशांना त्यांच्या संकेतस्थळावर उड्डाणांची स्थ...

September 11, 2025 1:28 PM

views 22

कुख्यात गुन्हेगार मुनवर खानला कुवेतहून भारतात परत आणण्यात सीबीआयला यश

फसवणूक आणि बनावट कागदपत्र प्रकरणात हवा असलेल्या कुख्यात गुन्हेगार मुनवर खान याला कुवेतहून भारतात परत आणण्यात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाला यश आलं आहे.    यात इंटरपोल, एनसीबी कुवेत आणि एमईएचं सहकार्य मिळाल्याचं केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं म्हटलं आहे. कुवेत पोलिसांनी मुनवर खानला आज हैदराब...

September 11, 2025 1:15 PM

views 18

 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आचार्य विनोबा भावे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना वाहिली आदरांजली

 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आचार्य विनोबा भावे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे. गांधीवादी विचारसरणीचे विनोबा भावे यांनी आपलं संपूर्ण जीवन उपेक्षितांच्या कल्याणासाठी समर्पित केलं, अशा शब्दात प्रधानमंत्र्यांनी आपल्या समाज माध्यमावर त्यांना अभिवादन केलं आहे.   स्वामी विवेक...

September 10, 2025 8:36 PM

views 39

भारत आणि अमेरिका हे नैसर्गिक भागीदार असून एकमेकांचे जवळचे मित्र असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

भारत आणि अमेरिका हे नैसर्गिक भागीदार असून एकमेकांचे जवळचे मित्र आहेत, असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे. दोन्ही देशांमध्ये व्यापार विषयक चर्चेतून विलक्षण संधीचं दार उघडलं जाणार आहे.   दोन्ही देशांची शिष्टमंडळं या क्षेत्रात परस्पर सहमतीच्या जवळ पोहोचण्यासाठी काम करत आहेत, अस...

September 10, 2025 4:02 PM

views 20

नौदलाच्या जवानाची दिशाभूल केल्या प्रकरणी २ भावांना अटक

नौदलाच्या जवानाची दिशाभूल करुन त्यांची बंदूक आणि काडतूस पळवून नेल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दोन भावांना अटक केली आहे. तेलंगाणातल्या असिफाबादमधून ही अटक करण्यात आली.   दोघांपैकी एक जण अग्नीवीर आहे. शनिवारी रात्री दोघांपैकी एकानं कर्तव्यावर असणाऱ्या जवानाची दिशाभूल करुन त्याची बंदूक आणि काडतूस घे...

September 10, 2025 3:14 PM

views 31

पीयूसी प्रमाणपत्र नसलेल्या वाहनांना इंधन देण्यावर बंदी

पीयूसी प्रमाणपत्र नसलेल्या वाहनांना इंधन न देण्याचा निर्णय राज्य सरकार लवकरच घेणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज मुंबईत घेतलेल्या बैठकीत ही माहिती दिली. राज्यातल्या प्रत्येक पेट्रोल पंपावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे इंधन भरण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक वाहनाचा वाहन क्रमांक तपासला जाईल.  ...

September 10, 2025 3:06 PM

views 28

भारताचा विकास दर यंदा साडेसहा टक्क्याऐवजी ६.९ दशांश टक्के – FITCH

फिच या जागतिक पतमापन संस्थेनं चालू आर्थिक वर्षासाठी भारताच्या विकास दराचा अंदाज साडेसहा टक्क्यावरून वाढवून ६ पूर्णांक ९ दशांश टक्के केला आहे. देशांतर्गत मागणी, वाढता ग्राहक खर्च आणि त्याला पूरक आर्थिक परिस्थिती, यांमुळे आधीच्या अंदाजात सुधारणा केल्याचं फिचनं आपल्या अहवालात म्हटलं आहे.   भारताने...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.