राष्ट्रीय

January 20, 2026 6:30 PM

views 115

भारत आणि यूएईत संरक्षण, अंतराळ, ऊर्जा, सुपरकंप्यूटिंग आणि अन्न सुरक्षा क्षेत्रांमध्ये अनेक करारांवर स्वाक्षऱ्या

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीत संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा केली. या बैठकीदरम्यान, भारत आणि यूएई यांच्यात संरक्षण, अंतराळ, ऊर्जा, सुपरकंप्यूटिंग आणि अन्न सुरक्षा या क्षेत्रांमध्ये अनेक करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात ...

January 20, 2026 2:49 PM

views 61

इलेक्ट्रॉनिक्स निर्यात क्षेत्रात भारत जगातला तिसरा सर्वात मोठा निर्यातदार देश

भारतानं २०२५ मधे ४७ अब्ज डॉलर्स म्हणजेच चार लाख १५ हजार कोटी रुपयांची विक्रमी इलेक्ट्रॉनिक्स निर्यात साध्य केली आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी समाजमाध्यमावरुन ही माहिती दिली. पीएलआय आधारित योजनेतून उत्पादित स्मार्टफोन निर्यातीतून ३० अब्ज डॉलर्सची निर्यात करण्या...

January 20, 2026 1:35 PM

views 241

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नितिन नोबीन यांनी स्वीकारला पदभार

नितीन नबीन यांनी आज भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. नवी दिल्लीत भाजपाच्या मुख्यालयात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत संघटन पर्व या कार्यक्रमात नबीन यांनी सूत्रं स्वीकारली. राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी नबीन यांचा एकट्याचाच अर्ज आला...

January 19, 2026 8:07 PM

views 40

छत्तीसगडच्या गरियाबंद जिल्ह्यात ९ नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण

छत्तीसगडच्या गरियाबंद जिल्ह्यात आज ९ नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर शरणागती पत्करली. त्यात ६ महिलांचाही समावेश आहे. या नऊ जणांवर एकूण ४८ लाख रुपयांची बक्षिसं ठेवण्यात आली होती. पोलीस महासंचालकांच्या आवाहनानंतर त्यांनी शरणागती पत्करली असून आज झालेल्या कार्यक्रमात या नक्षलवाद्यांनी त्यांच्याकडील अत्याधुनि...

January 19, 2026 7:03 PM

views 68

भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नोवीन यांची निवड निश्चित

भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नोवीन यांची निवड निश्चित झाली आहे. भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रीया आज नवी दिल्लीत सुरु झाली. नितीन नोवीन यांच्या नावे ३७ नामांकन अर्ज आले. इतर कोणत्याही उमेदवाराचा अर्ज आलेला नाही असं निवडणूक निर्णय अधिकारी के. लक्ष्मण यांनी ज...

January 19, 2026 6:27 PM

views 94

भारताचा यंदा आर्थिक वाढीचा दर ७ पूर्णांक ३ दशांश टक्के राहील-IMF

भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीबद्दलचा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं ७ दशांश टक्क्यांनी वाढवला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत सर्व क्षेत्रातली कामगिरी मजबूत होत असल्यानं यंदा आर्थिक वाढीचा दर ७ पूर्णांक ३ दशांश टक्के राहील असा अंदाज नाणेनिधीने वर्तवला आहे. पुढच्या आर्थिक वर्षात २०२६-२७ मध...

January 19, 2026 8:11 PM

views 321

चांदीच्या भावानं ओलांडला ३ लाख रुपयांचा टप्पा

मुंबईच्या सराफा बाजारात चांदीच्या किंमतीनं आज किलोमागे ३ लाख रुपयांचा टप्पा ओलांडला. अवघ्या ५ आठवड्यांमध्ये चांदी किलोमागे १ लाख रुपयांनी महाग झाली आहे. शुक्रवारच्या तुलनेत आज मुंबईच्या बाजारपेठेत चांदी किलोमागे १२ हजार रुपयांनी महाग झाली. त्यामुळं करांसह एक किलो चांदीसाठी सुमारे ३ लाख २ हजार ८०० रु...

January 19, 2026 2:10 PM

views 140

अजिंठा – वेरुळ चित्रपट महोत्सवातला प्रतिष्ठेचा पद्मपाणि पुरस्कार ज्येष्ठ संगीतकार इलिया राजा यांना जाहीर

अकराव्या अजिंठा वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातला प्रतिष्ठेचा पद्मपाणि पुरस्कार यंदा सुप्रसिद्ध संगीतकार इलियाराजा यांना घोषित झाला आहे. २ लाख रुपये स्मृतिचिन्ह, आणि मानपत्र असं पुरस्काराचं स्वरुप आहे. छत्रपती संभाजीनगर इथं येत्या २८ जानेवारीपासून सुरु होणारा हा महोत्सव १ फेब्रुवारीपर्यंत चालण...

January 19, 2026 1:40 PM

views 67

‘बोर्ड ऑफ पीस’मध्ये सहभागी होण्यासाठी अमेरिकेचं प्रधानमंत्र्यांना आमंत्रण

इस्रायल आणि पॅलेस्टाईन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर गाझामध्ये कायमस्वरुपी शांतता प्रस्थापित करण्याच्या दिशेनं काम करण्याच्या उद्देशानं निर्माण करण्यात आलेल्या गटात अर्थात 'बोर्ड ऑफ पीस'मध्ये सहभागी होण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना आमंत्रित केलं आह...

January 19, 2026 1:34 PM

views 44

NDRF च्या स्थापना दिनानिमित्त प्रधानमंत्र्यांच्या शुभेच्छा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या स्थापना दिनानिमित्त त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. या दलातील महिला आणि पुरुष कर्मचाऱ्यांची तत्परता, व्यावसायिकता आणि दृढनिश्चयाबद्दल देश नेहमीच त्यांचा ऋणी राहील असं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावरच्या आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.