राष्ट्रीय

January 22, 2026 11:41 AM

views 140

नीती आयोगाने सिमेंट, ॲल्युमिनियम आणि एमएसएमई क्षेत्रांमधील हरित संक्रमणावरील अहवाल प्रकाशित केला.

नीति आयोगाने काल दिल्लीत सिमेंट, अल्युमिनियम आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग आदी क्षेत्रांसाठी कार्बन डायऑक्साईडच्या उत्सर्जनामधील घट यांविषयीच्या आराखड्याचा अहवाल प्रकाशित केला. या दरम्यान नीति आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी यांनी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र तसेच भारताच्या विकासातील शाश्वत...

January 22, 2026 10:01 AM

views 51

लघु उद्योग विकास बँक म्हणजेच सिडबीला, उद्योगवाढीसाठी पाच हजार कोटी रुपयांच्या समभाग साहाय्य देण्यास मंजुरी

दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत काल, लघु उद्योग विकास बँक म्हणजेच सिडबीला, उद्योगवाढीसाठी पाच हजार कोटी रुपयांच्या समभाग साहाय्य देण्यास मंजुरी दिली आहे. या साहाय्यामुळे देशातल्या साडेपंचवीस लाखांहून अधिक सूक्ष्म, लघु आणि मध्य उद्योगांना फायदा होणा...

January 21, 2026 7:26 PM

views 90

एआय पायाभूत सुविधांमधे ७० अब्ज अमेरिकन डॉलरची गुंतवणूक होणार-अश्विनी वैष्णव

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज दावोस इथं आयबीएमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद कृष्णा आणि मेटाचे मुख्य जागतिक व्यवहार अधिकारी जोएल कप्लन यांची भेट घेतली. जग भारताकडे जागतिक नवोन्मेषाचे चालक म्हणून पाहत आहे, असं वैष्णव म्हणाले. एआय पायाभूत सुविधांमधे ७० अब्ज अमे...

January 21, 2026 1:39 PM

views 69

छत्तीसगडच्या गरियाबंद जिल्ह्यात नऊ नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण

छत्तीसगडच्या गरियाबंद जिल्ह्यात नऊ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. यातल्या एका महिलेनं जिल्ह्यातल्या इतर नक्षलवाद्यांना शरण येण्याचं आवाहन केलं आहे. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक वेदव्रत सिरमौर यांनीही या परिसरातल्या नक्षलवाद्यांना आत्मसमर्पण करण्याचं आवाहन केलं आहे.  समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील व्हा ...

January 21, 2026 1:49 PM

views 153

मुंबईतलं पहिलं शहर म्हणून रायगड-पेण ग्रोथ सेंटरची मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दावोस दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी मुंबईतील पहिलं शहर म्हणून रायगड-पेण ग्रोथ सेंटरची घोषणा केली. नवी मुंबई विमानतळापासून पंधरा ते वीस किलोमीटरवर हे ग्रोथ सेंटर निर्माण करण्यात येणार आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून यासाठीच्या परवानग्या मिळवण्याचा प्रयत्न केला जात होता. त...

January 21, 2026 1:51 PM

views 113

अंतराळवीर सुनिता विल्यम्स यांची सेवानिवृत्तीची घोषणा

भारतीय वंशाची अमेरिकन अंतराळवीर सुनिता विल्यम्स यांनी नासामधल्या आपल्या २७ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्ती घेतली आहे. गेल्या महिन्याच्या २७ तारखेपासून त्या सेवानिवृत्त झाल्याची माहिती  नासानं आज दिली. सुनिता विल्यम्स यांनी आपल्या सेवाकाळात ३ अंतराळ मोहिमांमध्ये भाग घेत अंतराळात ६०८ दिवस का...

January 21, 2026 12:33 PM

views 66

अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्रात AI चा प्रसार करण्याचा भारताचा प्रयत्न – मंत्री अश्विनी वैष्णव

देशाच्या अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्रात भारत कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रसार करण्याचा प्रयत्न करत आहे, असं केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे . ते दावोस इथं जागतिक आर्थिक मंचाच्या नो रेफरी या सत्रात बोलत होते. ग्राफीक प्रोसेसिंग युनिटची उपलब्धता अस...

January 20, 2026 8:30 PM

views 49

तमिळनाडू विधीमंडळाच्या अधिवेशनात अभिभाषण न वाचताच राज्यपाल परतले

तमिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी यांनी आज अभिभाषण न वाचताच विधानसभेतून बाहेर पडले. छापील भाषण वाचण्याचा आग्रह विधानसभा अध्यक्ष एम. अप्पावु यांनी केल्यामुळं राज्यपाल भाषण पूर्ण न वाचताच बाहेर पडले. २०२३ पासून सलग चौथ्यांदा त्यांनी अभिभाषणाचं वाचन केलेलं नाही.   राज्यपाल निघून गेल्यावर विधानसभा अध...

January 20, 2026 8:07 PM

views 85

१९९३ मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातला दोषी अबू सलेमला पॅरोल देण्याला विरोध

कुख्यात गुन्हेगार आणि १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातला दोषी अबू सलेम याला पॅरोल देण्याला सरकारपक्षानं विरोध केला आहे. गेल्या नोव्हेंबरमधे सलेमने आपल्या भावाच्या निधनानंतर पॅरोलची मागणी मुंबई उच्च न्यायालयाडे केली होती. मात्र पॅरोल मिळाल्यावर तो पुन्हा फरार होऊ शकतो, आणि पोर्तुगालमधून त्याचं हस्त...

January 20, 2026 7:02 PM

views 43

देशातल्या प्रमुख आठ उद्योगांच्या एकत्रित निर्देशांकात 3.7% वाढ

देशातल्या प्रमुख आठ उद्योगांच्या एकत्रित निर्देशांकात गेल्या महिन्यात ३ पूर्णांक ७ दशांश टक्के वाढ झाली. यात सिमेंट उत्पादनात साडेतेरा टक्के, पोलाद ६ पूर्णांक ९ दशांश, वीज ५ पूर्णांक ३ दशांश, खतं ४ पूर्णांक १ दशांश, आणि कोळसा उत्पादनात ३ पूर्णांक ६ दशांश टक्के वाढ नोंदवली गेल्याचं वाणिज्य आणि उद्याग...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.