मिश्र

June 21, 2024 2:39 PM

views 75

तमिळनाडूमध्ये कल्लाकुरिची इथं विषारी दारूचं सेवन केल्यानं ४७ जणांचा मृत्यू

तमिळनाडू च्या कल्लाकुरीची इथल्या विषारी दारु सेवन केल्यानं मृत्यू पावलेल्यांची संख्या आता ४७ झाली आहे. या विषारी दारुमुळे एकूण १६५ जण बाधित झाले होते. यातील ११८ बाधितांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. त्यातील सहा जणांची प्रकृती गंभीर असून इतर बाधितांची तब्येत सुधारत असल्याची माहिती जिल्हाधि...

June 20, 2024 12:23 PM

views 138

उत्तर प्रदेशमध्ये लाल डोके असलेल्या गिधाडांसाठी जगातील पहिले संवर्धन आणि प्रजनन केंद्र स्थापन करण्यात येणार

उत्तर प्रदेशमध्ये महाराजगंज इथं आशियाई किंग गिधाड किंवा लाल डोके असलेल्या गिधाडांसाठी जगातील पहिले संवर्धन आणि प्रजनन केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. या सुविधेमुळे 2007 पासून आंतरराष्ट्रीय निसर्गं संवर्धन संघटेच्या लाल यादीत सूचीबद्ध गंभीरपणे धोक्यात असलेल्या या प्रजातींची संख्या सुधारेल. या केंद्र...

June 18, 2024 7:34 PM

views 98

देशातल्या दोन्ही शेअर बाजार आज विक्रमी पातळीवर बंद

देशातल्या दोन्ही शेअर बाजार आज विक्रमी पातळीवर बंद झाले. सेन्सेक्स पहिल्यांदाच ७७ हजारांच्या वर आणि निफ्टीही पहिल्यांदाच २३ हजार ५०० अंकांच्यावर स्थिरावला. व्यवहार सुरू झाले तेव्हापासून सेन्सेक्स ७७ हजारांच्या आणि निफ्टी २३ हजार ५०० च्या वर व्यवहार करत होते. दिवसभर बाजारात हे सातत्य कायम राहिलं आणि ...

June 18, 2024 3:12 PM

views 102

टी २० विश्वचषक स्पर्धेतले सुपर ८ देश निश्चित

टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत सुपर ८ संघ निश्चित झाले आहेत. सुपर ८ च्या पहिल्या गटात भारत, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश आणि अफगाणिस्तान तर दुसऱ्या गटात अमेरिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेचा समावेश आहे. सुपर ८ फेरीतला पहिला सामना उद्या अमेरिका आणि दक्षिण आफ्रिकेत खेळला जाईल. तर भारत आणि अफगाणिस...

June 18, 2024 10:09 AM

views 64

इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र आणि चित्रकार दिपक गोरे यांच्या दरम्यान सामंजस्य करार

इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र आणि सुप्रसिध्द चित्रकार दिपक गोरे यांच्या दरम्यान काल नवी दिल्ली इथं सामंजस्य करार करण्यात आला. गोरे यांनी रेखाटलेली छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित १ हजार १५ तैलचित्र या कला केंद्राला दान करण्यात येणार आहेत. ही चित्रं मिळाल्याबद्दल केंद्राचे सदस्य सचिव ड...

June 18, 2024 2:47 PM

views 72

सिक्कीम मध्ये पूर स्थितीमुळं अडकलेल्या ५०० पर्यटकांची सुखरूप सुटका

सिक्कीम मधल्या चुंगथांग भागांत पूर स्थितीमुळं अडकलेल्या ५०० पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात सीमा रस्ते संघटन आणि मंगन जिल्हा प्रशासनाला आज यश आलं.अतिवृष्टी, खराब हवामान आणि भूस्खलनामुळं अत्यंत आव्हानात्मक बनलेल्या परिस्थितीत सुद्धा सीमा रस्ते संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी बचाव कार्य सुरूच ठेवलं. इतर अडकल...

June 18, 2024 11:23 AM

views 92

बकरी ईदचा सण सर्वत्र भक्तिभावानं साजरा

बकरी ईदचा सण काल सर्वत्र भक्तिभावानं साजरा झाला. पारंपरिक पद्धतीनं नमाज पठणासह इतर कुर्बानी आणि इतर धार्मिक विधी पार पडले. छत्रपती संभाजीनगर इथं महापालिकेनं तीन ठिकाणी केलेल्या तात्पुरत्या कत्तलखान्यात काल म्हैस तसंच बकरीवर्गीय सुमारे शंभर जनावरांची कुर्बानी देण्यात आल्याचं, महापालिकेकडून जारी पत्रक...

June 17, 2024 2:43 PM

views 84

सिक्कीममध्ये अद्यापही अडकलेल्या सुमारे २ हजार पर्यटकांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू

सिक्कीमच्या पुरग्रस्त भागात अडकलेल्या सुमारे दोन हजार पर्यटकांना सुरक्षीतपणं बाहेर काढायला आज सकाळपासून सुरुवात झाली आहे. पूरग्रस्त भागात अडकलेल्या सर्व प्रवाशांना रस्तेमार्गे बाहेर काढण्यात येत असल्याची माहिती मगन जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हेमुकमार छेत्री यांनी सांगितलं.

June 17, 2024 7:42 PM

views 106

बकरी ईद सण देशभरात उत्साहात साजरा

ईद उल अजहा हा सण देशभरात उत्साहाने साजरा होत आहे.  देशाच्या विविध भागात आज ईदगाह तसंच मशिदीत नमाज अदा करुन एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या.   नागपूर मध्यवर्ती कारागृहातल्या प्रार्थना भवनात जामिया अरेबीय इस्लामीया या संस्थेनं बकरी ईद निमित्त कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. बकरी ईदचा नमाज अदा करुन...

June 16, 2024 3:20 PM

views 83

संयुक्त अरब अमिरातीमध्ये आज बकरी ईदचा सण साजरा केला जात आहे

संयुक्त अरब अमिरातीमध्ये आज ईद अल अजहा अर्थात बकरी ईदचा सण साजरा केला जात आहे. या निमित्त विशेष नमाज अदा करण्यात आली. इस्लामने सांगितलेल्या हज यात्रेचं आयोजनही बकरी ईदच्या वेळी होतं. प्रेषित इब्राहिम यांनी केलेल्या सर्वोच्च त्यागाचं स्मरण करण्यासाठी मुस्लिम समाज हा सण साजरा करतो. सौदी अरेबिया इथं मक...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.