मिश्र

July 13, 2024 9:16 AM

views 80

एसटी महामंडळातर्फे येत्या सोमवारपासून प्रत्येक आगारात प्रवासी राजा दिन आणि कामगार पालक दिन

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीनं येत्या सोमवारपासून प्रत्येक आगारात प्रवासी राजा दिन आणि कामगार पालक दिन साजरा करण्यात येणार आहे. दर सोमवारी आणि शुक्रवारी या उपक्रमाअंतर्गत कामगार आणि प्रवाशांच्या समस्या, तक्रारी आणि सूचनांवर स्थानिक पातळीवर तोडगा काढला जाणार आहे. महामंडळाच्या अधिकाऱ...

July 11, 2024 3:25 PM

views 70

जम्मू काश्मीरमध्ये सात सदस्यीय समिती स्थापन

जम्मू काश्मीरमध्ये गेल्या तेरा वर्षांपासून अवैधरित्या राहत असणाऱ्या परकीय नागरिकांना शोधण्यासाठी प्रशासनाने सात सदस्यीय समिती स्थापन केली आहे. या नागरिकांना त्यांच्या मूळ देशात परत पाठवणं आणि अवैध स्थलांतर रोखणं हा यामागचा हेतू आहे. गृह विभागाच्या प्रशासकीय सचिवांच्या अध्यक्षतेखालील ही समिती जम्मू क...

July 4, 2024 10:13 AM

views 90

आसाम राज्यातली पूरस्थिती गंभीर

आसाम राज्यातली पूरस्थिती गंभीर असून 29 जिल्ह्यांमधील 16 लाखांहून अधिक लोक पुराच्या तडाख्यात अडकले आहेत. काल आणखी 8 जणांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या 46 वर पोहोचली आहे, तर आणखी 3 जण बेपत्ता आहेत. राज्यभरातील 105 महसूल मंडळातील एकूण 2800 गावं पुरामुळे बाधित झाली असून 39 हजार 400 हेक्टर क्षेत्राव...

July 2, 2024 7:30 PM

views 83

नैर्ऋत्य मोसमी पाऊस संपूर्ण देशभरात दाखल

नैर्ऋत्य मोसमी पावसाने आता पूर्ण देश व्यापला असून येत्या दोन दिवसात कोकणात बहुतेक ठिकाणी पावसाची शक्यता असून किनारपट्टीवर सोसाट्याचे वारे वाहतील. विदर्भात पाऊस आणि वाऱ्यासह तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाच...

July 1, 2024 6:13 PM

views 83

लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी स्वीकारला लष्कर प्रमुख पदाचा कार्यभार

लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी आज नवी दिल्लीत, लष्कर प्रमुख पदाचा कार्यभार स्वीकारला. जनरल द्विवेदी यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून वीर योद्ध्यांना आदरांजली वाहिली. भारतीय लष्कर कोणत्याही आव्हानाचा सामना करण्यासाठी सक्षम आणि सज्ज आहे, असंही ते म्हणाले.

June 29, 2024 10:34 AM

views 83

देशात नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच सुरू

नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच सुरू असून राजस्थान, पश्चिम उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्ली याराज्यांमधे मोसमी पाऊस दाखल झाला आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल,झारखंड, बिहार, उत्तर प्रदेशचा पूर्वेकडचा भाग आणि उत्तराखंडच्या काही भागातहीमोसमी पावसाला सुरुवात झाली आहे.   कोकण, मध्य महाराष्ट्रासह ह...

June 29, 2024 9:48 AM

views 90

बनावट सिमचा वापर करून मोबाईल क्रमांकांचं हस्तांतर करण्याला आळा बसणार

'दूरसंचार मोबाईल क्रमांक हस्तांतर नियमन नववी दुरुस्ती २०२४' हा कायदा एक जुलैपासून अमलात येणार आहे. त्या अंतर्गत बनावट सिमचा वापर करून किंवा ते बदलून मोबाईल क्रमांकांचं हस्तांतर करण्याला आळा घालण्यात येणार आहे. युनिक पोर्टिंग कोड किंवा यूपीसी म्हणजे विशेष हस्तांतर क्रमांकासाठीची विनंती नाकारण्याची सु...

June 27, 2024 8:07 PM

views 102

झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ

झारखंडमधल्या रांची विशेष पीएमएलए न्यायालयानं माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ केली आहे. जमीन घोटाळा प्रकरणी मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली सोरेन यांच्यासह अन्य ११ आरोपींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज विशेष न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यानंतर पुढील सुनावणी ११ जुल...

June 25, 2024 11:26 AM

views 81

रेमल चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहाणी कऱण्यासाठी केंद्रीय पथक राज्याच्या दौऱ्यावर

रेमल चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहाणी कऱण्यासाठी केंद्रीय पथकाच्या भेटीनंतर राज्याने केंद्राकडे 237 कोटी रुपयांची मदत मागितली आहे. बाधित लोकांच्या पुनर्वसनासाठी तसेच वादळाने झालेल्या भूस्खलन तसेच मालमत्तेच्या नुकसानाच्या भरपाईसाठी राज्याने मागणी केली आहे. मे महिन्याच्या अखेरीस मिझोरामला रेमल...

June 23, 2024 3:01 PM

views 82

लिची उत्पादनात पंजाबमधील पठाणकोट जिल्ह्याचं 60 टक्के योगदान

पंजाबमधील पठाणकोट जिल्ह्यात सर्वोत्तम दर्जाची लिचीचे उत्पादन घेतले जात असून राज्याच्या लिची उत्पादनात जिल्ह्याचा 60 टक्के योगदान दिले जाते. यामधून शेतकऱ्यांना भरीव उत्पन्न मिळत आहे. पंजाबमध्ये साधारणपणे 3900 हेक्टर क्षेत्रावर लिचीची लागवड केली जाते. तर पठाणकोट जिल्ह्यात हे प्रमाण 2200 हेक्टर इतके आह...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.