June 23, 2025 2:47 PM
43
तेल वाहतूकीसाठी वापरांत येणारी होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचा प्रस्ताव इराणच्या संसदेत मंजूर
इराण आणि इस्रायलमध्ये अद्याप संघर्ष सुरु आहे. अमेरिकेनं काल इराणवर हल्ला केल्यानंतर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी इस्रायलवर हल्ले सुरु ठेवणार असल्याचं म्हटलं आहे. इस्रायलनं मोठी चूक केली असल्याचं त्यांनी समाजमाध्यमावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. इराणच्या संसदेनं फोर्डो, ...