आंतरराष्ट्रीय

December 10, 2024 9:54 AM

views 21

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि रशियाचे संरक्षण मंत्री अँद्रे बेलुसोव्ह भारत-रशिया आंतर-सरकार लष्कर सहकार्य परिषदेचं सहअध्यक्षपद भूषवणार

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि रशियाचे संरक्षण मंत्री अँद्रे बेलुसोव्ह आज मॉस्कोमध्ये भारत-रशिया आंतर-सरकार लष्कर सहकार्य परिषदेचं सहअध्यक्षपद भूषवणार आहेत. लष्करी सहकार्याशी संबंधित विविध मुद्द्यांचा दोन्ही मंत्री आढावा घेतील. विविध प्रादेशिक आणि जागतिक मुद्यांबाबतही चर्चा होणार आहे. राजनाथसिंह रवि...

December 10, 2024 9:48 AM

views 73

सिरियामधून आश्रय घेऊ इच्छिणाऱ्या सर्वांचे अर्ज युरोपीय राष्ट्रांकडून प्रलंबित

सिरियामधून आश्रय घेऊ इच्छिणाऱ्या सर्वांचे अर्ज युरोपीय राष्ट्रांनी प्रलंबित ठेवले आहेत. सिरियात बंडखोरांनी देशाचा ताबा घेतल्यानंतर अध्यक्ष बशर-अल-असाद यांनी पलायन केलं; त्यानंतर युरोपीय राष्ट्रांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सिरियामधल्या परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत आणि तिथली राजकीय स्थिती स्...

December 9, 2024 8:17 PM

views 68

रशियात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत आयएनएस तुशील भारतीय नौदलात दाखल

बहुउद्देशीय क्षेपणास्त्रवाहू जहाज आय एन एस तुशील चा संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत आज भारतीय नौदलात समावेश करण्यात आला. रशियाच्या यंतार बंदरात झालेल्या या समारंभात भारतीय नौदलप्रमुख ऍडमिरल दिनेश त्रिपाठी उपस्थित होते. आय एन एस तुशील, ब्राम्होससह अनेक अत्याधुनिक क्षेपणास्त्रांनी सज्ज असू...

December 9, 2024 1:39 PM

views 44

नॉर्वे आणि भारत यांच्यात स्टार्टअप पूल सुरू करण्याचा मंत्री पियुष गोयल यांचा प्रस्ताव

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल नॉर्वे आणि भारत यांच्यादरम्यान स्टार्टअप पूल सुरू करण्याचा प्रस्ताव दिला. उभय देशांच्या व्यापार संबंधांना वृद्धिंगत करण्यासाठी वचनबद्ध असल्याचं गोयल यांनी सांगितलं. भारतीय उद्योग महासंघ, अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग यांच्या सहकार्यानं मुंबई...

December 9, 2024 9:17 AM

views 41

सीरीयावर बंडखोरांचा ताबा, माजी राष्ट्राध्यक्ष असद यांनी घेतला मॉस्कोत आश्रय

सीरियामध्ये बंडखोरांनी राजधानी दमास्कसवर ताबा मिळवल्यानंतर, माजी राष्ट्राध्यक्ष बशर अल असद आणि त्यांच्या कुटुंबियांनी रशियात मॉस्कोमध्ये आश्रय घेतल्याच्या बातम्यांची क्रेमलिननं पुष्टी केली आहे. मानवताधारित दृष्टीकोनानं रशियानं असद यांना प्रवेशाची परवानगी दिली आहे. रशियाच्या युक्रेनवरील लष्करी हल्ल्य...

December 8, 2024 8:40 PM

views 42

सीरियातील दमास्कस इथलं भारतीय दूतावास कार्यरत – परराष्ट्र मंत्रालय

सीरियातील दमास्कस इथलं भारतीय दूतावास अजूनही कार्यरत असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. दमास्कस इथलं भारताचं दूतावास तिथल्या सर्व भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी उपलब्ध आहे, ते भारतीय नागरिकांच्या संपर्कात असून, सर्व नागरिक सुरक्षित आहेत, असंही परराष्ट्र मंत्रालयानं कळवलं आहे.  दूतावास उपल...

December 8, 2024 8:34 PM

views 55

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह रशियाच्या तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी रवाना

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आज रशियाच्या तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी रवाना झाले. आपल्या रशिया भेटीत राजनाथ सिंह येत्या मंगळवारी मॉस्को इथं भारत-रशिया आंतर सरकारी लष्करी तसंच लष्करी तंत्रज्ञानविषयक सहकार्य आयोगाच्या २१ व्या बैठकीत सहभागी होतील. राजनाथ सिंह यांच्यासह रशियाचे संरक्षणमंत्री आंद्रे बेलूसोव्ह...

December 8, 2024 8:23 PM

views 39

बांगलादेशाच्या भारताबरोबरच्या व्यापारात आलेल्या मंदीवर लवकरच तोडगा निघण्याची शक्यता

बांगलादेशाच्या भारताबरोबरच्या व्यापारात आलेल्या मंदीवर लवकरच तोडगा निघण्याची शक्यता असल्याचं बांगलादेशाचे परराष्ट्र व्यवहार सल्लागार मोहम्मद तौहीद हुसेन यांनी म्हटलं आहे. अशी  बातमी  स्थानिक वृत्त संस्थेनं दिली आहे. व्यापार मंदीची समस्या सौहार्दपुर्णतेनं सोडवली जाईल , असंही हुसेन यांनी सांगितलं. दोन...

December 8, 2024 8:05 PM

views 37

भारताच्या ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीनं भूमध्य प्रदेशाची भूमिका महत्वाची – मंत्री एस. जयशंकर

येत्या काळात भारताच्या ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीनं आखाती तसंच भूमध्य प्रदेशाची भूमिका महत्वाची असणार आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी म्हटलं आहे. ते बहरीन इथं झालेल्या मनामा डायलॉगला संबोधित करत होते. हरीत हायड्रोजन आणि हरीत अमोनिया सारख्या उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये आखाती तसंच भूमध्य ...

December 8, 2024 2:31 PM

views 25

सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल असद राजधानी दमास्कस सोडून अज्ञातस्थळी रवाना

सिरियामध्ये बंडखोरांनी राजधानी दमास्कस ताब्यात घेतल्याचा दावा केला असून त्यांना सरकारी सशस्त्र दलांकडून कुठलाही विरोध झाला नसल्याचं म्हटलं आहे. या दरम्यान राष्ट्राध्यक्ष बशर अल असद दमास्कस सोडून अज्ञातस्थळी रवाना झाले आहेत. माध्यमांनी दिलेल्या बातमीनुसार बंडखोरानी आज पहाटे दमास्कसमध्ये प्रवेश केला. ...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.