January 6, 2025 8:10 PM
50
क्षेत्रीय आणि जागतिक सहकार्य वाढवण्याच्या संबंधात बैठकीत चर्चा – एस जयशंकर
परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर आणि अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवान यांच्यात आज नवी दिल्ली इथं बैठक झाली. दोन्ही देशांमधले द्विपक्षीय सहकार्य तसंच क्षेत्रीय आणि जागतिक सहकार्य वाढवण्याच्या संबंधात या बैठकीत चर्चा झाली. भारत अमेरिका भागीदारी अधिक बळकट करण्यासाठी सुलिवान यांनी वैयक्ति...