मनोरंजन

January 28, 2025 9:18 AM

views 65

गायक राहुल देशपांडे यांना ‘लता मंगेशकर संगीत सेवा पुरस्कार’

लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशनच्या दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाचा, पहिला लता मंगेशकर संगीत सेवा पुरस्कार प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांना जाहीर झाला आहे. येत्या सहा फेब्रुवारील लता दीदींच्या तिसऱ्या स्मृतीदिनी पुण्यात हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

January 23, 2025 9:21 PM

views 59

‘अनुजा’ लघुपटाला ९७व्या ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकन

ऑस्कर पुरस्कार विजेत्या गुनीत मोंगा आणि प्रियांका चोप्रा यांच्यासह इतरांची निर्मिती असलेल्या ‘अनुजा’ या लघुपटानं ९७व्या ऑस्कर पुरस्कारांसाठी सर्वोत्कृष्ट लाइव्ह ॲक्शन लघुपट या विभागात नामांकन मिळवलं आहे. ऑस्करसाठीच्या अंतिम नामांकनांची घोषणा आज झाली. ‘अनुजा’ या लघुपटाचं लेखन आणि दिग्दर्शन ॲडम ग्रेव्...

January 20, 2025 3:26 PM

views 53

१०व्या अजिंठा वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप

छत्रपती संभाजीनगर इथं आयोजित दहाव्या अजिंठा वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा काल सिनेदिग्दर्शिका फराह खान यांच्या उपस्थितीत समारोप झाला. या समारोप सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा सुवर्ण कैलास पुरस्कार शांतिनिकेतन या चित्रपटाला प्रदान करण्यात आला. ऑस्कर विजेते साउंड डिझायनर पद्मश्री रसुल प...

January 17, 2025 8:47 PM

views 40

राष्ट्रीय भारतीय चित्रपट संग्रहालयाचा १९ जानेवारीला सहावा वर्धापन दिन

एनएफडीसी अर्थात राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाअतंर्गत येणाऱ्या मुंबईतल्या पेडर रोड इथं असलेल्या राष्ट्रीय भारतीय चित्रपट संग्रहालयाचा सहावा वर्धापन दिन येत्या रविवारी, १९ जानेवारीला साजरा केला जात आहे. वर्धापनदिनानिमित्त संग्रहालय आतून पाहण्याची संधी १३ वर्षे आणि त्याखालील मुलांना निःशुल्क मिळणार ...

January 16, 2025 9:03 PM

views 36

चित्रपटाच्या माध्यमातून देशाची समृद्ध परंपरा देशातल्या नागरिकांपर्यंत पोहोचत आहे – संजय जाजू

चित्रपटाच्या माध्यमातून देशाची समृद्ध परंपरा देशातल्या नागरिकांपर्यंत पोहोचत असल्याचं प्रतिपादन केंद्रीय माहिती प्रसारण सचिव संजय जाजू यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये १०व्या अजिंठा-वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ते बोलत होते. देशाच्या कानाकोपऱ्यात चित्रपट महोत्सवांची वाढती संख्या, चित्...

January 16, 2025 8:25 PM

views 25

सैफ अली खानची प्रकृती स्थिर, आरोपीच्या शोधासाठी १० पथकांची स्थापना

अभिनेता सैफ अली खान याची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे. मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली असून अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. पहाटे मुंबईतल्या घरी अज्ञात इसमानं त्याच्यावर चाकू हल्ला केला होता. त्यात त्याला ६ ठिकाणी जखमा झाल्या होत्...

January 15, 2025 8:41 PM

views 65

महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठीय आविष्कार संशोधन स्पर्धेत सलग ६व्या वर्षी मुंबई विद्यापिठाला विजेतेपद

१७ व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठीय आविष्कार संशोधन स्पर्धेत सलग सहाव्या वर्षी मुंबई विद्यापिठानं विजेतेपद पटकावलं आहे. लोणेरेमधल्या  डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात १२ जानेवारीपासून आयोजित या स्पर्धेत मुंबई विद्यापीठानं ९२ गुणांसह प्रथम क्रमांक मिळवला. मुंबई विद्यापीठानं १३ सुवर...

January 15, 2025 2:35 PM

views 54

दहाव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं संजय जाजू यांच्या उपस्थितीत उद्घाटन

दहाव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं उद्घाटन आज छत्रपती संभाजीनगर इथं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांच्या उपस्थितीत होत आहे. यंदाचा पद्मपाणि जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ लेखिका, नाटककार, निर्मात्या सई परांजपे यांना प्रदान करण्यात येत आहे. या उद्घाटन सोहळ्याआधी भारतीय ...

January 9, 2025 7:17 PM

views 84

ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे यांना तेनजिंग नॉर्गे राष्ट्रीय साहस जीवन गौरव पुरस्कार जाहीर

पुण्यातल्या गिरीप्रेमी संस्थेचे ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे यांना २०२३ चा मानाचा तेनजिंग नॉर्गे राष्ट्रीय साहस जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या १७ तारखेला दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाईल. साहसी क्रीडा क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक...

January 6, 2025 4:05 PM

views 45

गोल्डन ग्लोब पुरस्काराच्या शर्यतीतून ऑल इमेजिन एज लाइट चित्रपट बाहेर

मनोरंजन विश्वात मानाच्या समजल्या जाणाऱ्या गोल्डन ग्लोब पुरस्काराच्या शर्यतीतून भारताचा पायल कपाडिया दिग्दर्शित 'ऑल वी इमेजिन एज लाइट' हा चित्रपट बाहेर पडला असून हा पुरस्कार जाक ओडियार्ड दिग्दर्शित ‘एमेलिया पेरेज’ स्पॅनिश या चित्रपटाला जाहीर झाला आहे. ` गोल्डन ग्लोब पुरस्कारातल्या इंग्रजी सोडून इतर भ...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.