मनोरंजन

March 7, 2025 1:37 PM

views 57

वेव्हजमध्ये ‘रिझोनेटः द ईडीएम चॅलेंज’ या स्पर्धेचं आयोजन

माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारतीय संगीत उद्योगाच्या सहकार्याने ‘रिझोनेटः द ईडीएम चॅलेंज’ या स्पर्धेचं आयोजन करत आहे. दृक-श्राव्य आणि मनोरंजन विश्वात सृजनशील प्रतिभेला आणि नवोन्मेषाला वाव देणाऱ्या क्रिएट इन इंडिया चॅलेंजचा एक भाग म्हणून जागतिक दृक-श्राव्य मनोरंजन शिखर परिषद - वेव्हज २०२५ मध्ये या स्...

March 6, 2025 3:02 PM

views 46

WAVES 2025 : मनोरंजन आणि माध्यम क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी ‘व्हेवज बाजार’ व्यासपीठ उपलब्ध

माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं आयोजित केलेल्या व्हेवज इंडिया २०२५ या कार्यक्रमांतर्गत मनोरंजन आणि माध्यम क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी व्हेवज बाजार हे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आलं आहे. या उपक्रमांतर्गत चित्रपट, टीव्ही, ॲनिमेशन, गेमिंग, जाहिरात, संगीत दिग्दर्शन, रेडिओ यांसह माध्यमांच्या विविध प्रका...

March 5, 2025 8:26 PM

views 39

नवी दिल्लीत साहित्य अकादमीतर्फे साहित्योत्सव कार्यक्रमाचं आयोजन

साहित्य अकादमीतर्फे साहित्योत्सव कार्यक्रमाचं आयोजन राजधानी नवी दिल्लीत केलं जात आहे. या कार्यक्रमाचं उद्घाटन ७ मार्चला होणार असून हा १२ मार्च पर्यंत चालेल. आशिया खंडातील हा सर्वात मोठा साहित्यिक कार्यक्रम आहे. या साहित्योत्सवाचं उद्घाटन केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या हस्ते हो...

March 5, 2025 7:14 PM

views 63

WAVES 2025: अंतर्गत बर्ड्स आय व्ह्यू चॅलेंज स्पर्धेचा समावेश

क्रिएट इन इंडिया चॅलेंजचा एक भाग असलेल्या वेव्हज इंडिया अंतर्गत बर्ड्स आय व्ह्यू चॅलेंज स्पर्धेचा समावेश करण्यात आला आहे. या स्पर्धेत भारतातल्या विविध ठिकाणांचं हवाई चित्रीकरण करण्याचं आव्हान ठेवण्या आलं आहे. स्पर्धकांना भारताचा वास्तूवारसा, भौगोलिक सौंदर्य तसंच जीवनमानाचं हवाई चित्रीकरण केलेला २ ते...

March 4, 2025 8:36 PM

views 57

WAVES 2025: कलाकारांनी आपली आवड जपावी-जजेल होमावजीर

व्हेव्ज शिखर परिषदेत आयोजित  केलेल्या  कॉमिक्स क्रिएटर स्पर्धेत सर्जनशीलतेला मोठा वाव  आहे, असं या स्पर्धेत उपांत्य फेरीतले विजेते निवडण्यासाठी नियुक्त केलेल्या पाच सदस्यीय ज्युरींपैकी एक असलेल्या जजेल होमावजीर यांनी सांगितलं. भारतात कॉमिक्सची बाजारपेठ किंवा वितरण प्रणाली नाही, या स्पर्धेमुळे कलाकार...

March 4, 2025 6:04 PM

views 41

WAVES 2025: ट्रेलर मेकिंग स्पर्धेसाठी बेंगळुरूत मार्गदर्शपर कार्यशाळेचं आयोजन

वेव्ज २०२५ कार्यक्रमांतर्गत ट्रेलर मेकिंग स्पर्धेसाठी बेंगळुरू इथे मार्गदर्शपर कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाचं आयोजन सीबीएफसी आणि नेटफ्लिक्स यांनी संयुक्तपणे केलं होतं. या कार्यशाळेचा उद्देश तरुण निर्मात्यांना या क्षेत्राविषयी अधिक माहिती मिळावी हा होता. या कार्यशाळेत ॲनिमेशन, फि...

March 3, 2025 6:53 PM

views 55

वेव्हजमध्ये बॅटल ऑफ बँड्स स्पर्धेचं आयोजन

वेव्ज समिट २०२५ अंतर्गत संगीत क्षेत्रासाठी बॅटल ऑफ बँड्स स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. प्रसार भारती आणि सारेगामा यांनी संयुक्तरित्या या स्पर्धेचं आयोजन केलं असून त्यात विविध बँड्सना आपली कला सादर करण्याची संधी मिळणार आहे.

March 3, 2025 3:26 PM

views 60

Academy Awards : ‘अनोरा’ या चित्रपटाला सर्वाधिक ५ पुरस्कार

९७ वा अकादमी पुरस्कार सोहळा काल अमेरिकेत लॉस एंजेलिसमध्ये संपन्न झाला. शॉन बेकर यांनी दिग्दर्शित केलेल्या अनोरा या चित्रपटाने सर्वात जास्त ५ पुरस्कार जिंकले. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट पटकथा, सर्वोत्कृष्ट संपादन आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हे पुरस्कार मिळ...

March 2, 2025 7:35 PM

views 55

WAVES 2025: अंतर्गत येणाऱ्या विविध विषयांवरची इंदूर इथं चर्चासत्रं झाली

वेव्ज समिट २०२५ अंतर्गत सुरू होणाऱ्या एक्स आर क्रिएटर हॅकेथॉनच्या संवादात्मक कार्यक्रमाचं आयोजन शुक्रवारी इंदूर इथे करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात वेव्ज अंतर्गत येणाऱ्या विविध विषयांवरची चर्चासत्रं झाली, त्यात विविध तज्ञांनी सहभाग घेतला होता. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं आयोजित केलेल्या वेव्ज या...

March 1, 2025 7:08 PM

views 52

वेव्हजमध्ये कम्युनिटी रेडिओ कंटेट स्पर्धेचं आयोजन

वेव्हज परिषदेत कम्युनिटी रेडिओ कंटेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. कम्युनिटी रेडिओ स्टेशनवरून प्रसारित होणाऱ्या नावीन्यपूर्ण, सर्जनशील कार्यक्रमांचं महत्व अधोरेखित करणं, प्रादेशिक वैशिष्ट्य आणि स्थानिक कलाकारांना सक्षम करणं हा याचा हेतू आहे. ही परिषद १ ते ४ मे रोजी मुंबईत आयोजित करण्यात आली आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.