निवडणुका

October 20, 2024 1:27 PM

views 30

झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप करण्याआधी पक्षाला विचारात घेतलं नाही – मनोज कुमार झा

झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीतल्या घटक पक्षांमध्ये जागावाटप करण्याआधी आपल्या पक्षाला विचारात घेतलं नाही, असं राष्ट्रीय जनता दलाचे नेते मनोज कुमार झा यांनी म्हटलं आहे. झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस ७० जागांवर तर राजद आणि मार्क्सवादी लेनिनवादी कम्युनिस्ट पक...

October 19, 2024 8:13 PM

views 37

झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाची ६६ उमेदवारांची यादी जाहीर

झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने आज ६६ उमेदवारांची यादी जाहीर केली. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बाबुलाल मरांडी धनवर मतदारसंघातून तर झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन हे सराइकेला मतदारसंघातून लढणार आहेत.   झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीच्या जागावाटपाचं सूत्र निश्चित झालं आहे. झारखंड...

October 19, 2024 10:34 AM

views 52

झारखंड विधानसभेसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं जागावाटप जाहीर

राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात NDAनं झारखंड विधानसभा निवडणूकीसाठी युतीतील पक्षातील जागावाटप जाहीर केलं. झारखंड निवडणूकीसाठीचे सह-प्रभारी हेमंत बिस्वा शर्मा यांनी काल झारखंडमध्ये ही माहिती दिली. भाजपा 68 जागांवर, तर ऑल झारखंड स्टुडंट्स युनियन पक्ष 10 जागा, जमशेदपूर पश्चिम आणि तमार या दोन जागा जनता दल...

October 18, 2024 8:37 PM

views 58

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची राज्य सरकारविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल

विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार केली आहे. विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊन आचारसंहिता लागल्यानंतरही सरकारनं आपल्या शासकीय संकेतस्थळावर एका दिवसात २५९ शासन निर्णय प्रसिद्ध केले. तसंच २७ महामंडळांवर अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या नियुक्त्या के...

October 19, 2024 1:05 PM

views 56

झारखंड विधानसभा निवडणुकीसाठीचं राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या जागा जाहीर

 झारखंड विधानसभा निवडणूकीसाठी इंडिया आघाडीच्या हालचालींना वेग आला आहे. काँग्रेस नेते राहुल गाधी आज रांची इथं पोहोचत असून ते यावेळी सहयोगी झारखंड मुक्ती मोर्चा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्यांबरोबर चर्चा करतील. राजद नेते तेजस्वी प्रसाद यादवही झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत ...

October 18, 2024 9:02 PM

views 77

आसाम आणि बिहारमध्ये विधानसभेच्या पोटनिवडणुकीची अधिसूचना जारी

आसाम आणि बिहारमध्ये विधानसभेच्या पोटनिवडणुकीची अधिसूचना आज जारी करण्यात आली. आसामध्ये विधानसभेच्या पाच जागांसाठी आणि बिहारमध्ये विधानसभेच्या चार जागांसाठी पोटनिवडणुक होत आहे. अधिसूचना जारी झाल्यानंतर आज नामांकन प्रक्रिया सुरू झाली आहे. बिहारमध्ये इमामगंज, बेलागंज, रामगढ आणि तरारी या चार विधानसभा मतद...

October 18, 2024 7:37 PM

views 74

माजी नगरसेवक नाना बागुल तसंच नंदलाल वाधवा यांचा रिपाई पक्षात प्रवेश

आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते माजी नगरसेवक नाना बागुल तसंच सिंधी समाजाचे ज्येष्ठ नेते नंदलाल वाधवा यांनी आज रिपाई अर्थात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटात  प्रवेश केला. त्याबाबतची घोषणा रिपाईचे  राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज मुंबई इथं केली. ...

October 18, 2024 7:32 PM

views 43

निवडणूक पारदर्शक वातावरणात पार पाडण्याकरता आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी सुरु

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात विविध निर्बंध लागू करण्याचे आदेश जिल्हा दंडाधिकारी तसंच निवडणूक निर्णय अधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिले आहेत. आचारसंहिता संपेपर्यंत परवानाधारकांना शस्त्र बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. या काळात धरणं आंदोलन, मोर्चा, निदर्शनं, उपोषण करण्यावर ...

October 18, 2024 6:54 PM

views 26

सोलापूर शहर आणि जिल्ह्यातल्या चार विधानसभा मतदारसंघात MIM उमेदवार उभे करणार

सोलापूर शहर आणि जिल्ह्यातल्या चार विधानसभा मतदारसंघात MIM उमेदवार उभे करणार आहे. शहराध्यक्ष फारुक शाब्दी यांनी आज ही घोषणा केली. सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून फारुक शाब्दी हेच उमेदवार असतील, अशी घोषणा पक्षाचे अध्यक्ष खासदार असदउद्दीन ओवेसी यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये केली. पक्षानं गेल्या द...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.