October 15, 2025 5:51 PM
222
मतदारयादीतल्या त्रुटी दूर होईपर्यंत निवडणुका पुढे ढकण्याची विरोधकांची मागणी
मतदारयादीतल्या त्रुटी दूर होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलाव्यात अशी मागणी महाविकास आघाडी आणि काही पक्षांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. विविध विरोधी पक्षांच्या प्रतिनिधीमंडळाची आज मुंबईत निवडणूक आयोगाबरोबर चर्चा झाली, त्यानंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी वार्ताहर परिषदेत ही माह...