निवडणुका

October 25, 2025 1:41 PM

views 87

Bihar Election: प्रचारात कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित साहित्याचा वापर करताना स्पष्ट उल्लेख करणं बंधनकारक

बिहार विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय निवडणूक आयोगानं राजकीय प्रचारादरम्यान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि कृत्रिम सामग्रीचं  प्रकटीकरण आणि जबाबदार वापराबाबतच्या नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने  बनवलेली अथवा बदल केलेली प्रतिमा, ऑडिओ संदेश ...

October 23, 2025 1:40 PM

views 77

बिहारमधे मुख्यमंत्रीपदासाठी महाआघाडीचे उमेदवार तेजस्वी प्रसाद यादव

बिहारमध्ये विधासभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षांच्या महाआघाडीनं राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी प्रसाद यादव यांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून घोषित केलं आहे. पाटणा इथं आज महाआघाडीच्या सर्व सात घटक पक्षांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. त्यावेळी काँग्रेसचे नेते आणि निवडणूक निरीक्षक अशोक गेहलोत यांन...

October 22, 2025 8:05 PM

views 104

Bihar Elections: दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानासाठी अर्ज मागे घेण्याचा उद्या शेवटचा दिवस

बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानासाठी अर्ज मागे घेण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. त्यानंतर सर्व मतदारसंघातलं चित्र स्पष्ट होईल.    कैमुर जिल्ह्यातल्या मोहनिया मतदारसंघातून राष्ट्रीय जनता दलाच्या उमेदवार श्वेता सुमन यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला आहे. सुमन यांचं जा...

October 22, 2025 1:23 PM

views 81

बिहार निवडणुकीच्या प्रचाराला जोर

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी येत्या ६ नोव्हेंबरला मतदान होणार असून, निवडणूक प्रचारानं जोर धरला आहे. सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही पक्षांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक आश्वासनं दिली जात आहेत.   महाआघाडी सत्तेत आली तर स्वयंसहायता गटांशी संबंधित जीविका दीदी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वर...

October 20, 2025 2:32 PM

views 242

Bihar Election : दुसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आज संपणार

बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आज संपत आहे. या टप्प्यात वीस जिल्ह्यातल्या १२२ मतदारसंघांमधे मतदान होणार असून यासाठी १ हजार ६६ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. पहिल्या टप्प्यातले उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदतही आज संपणार आहे. या टप्प्यात १२१ जागांसाठी १ हजार...

October 19, 2025 3:04 PM

views 73

इंडिया आघाडीतला जागावाटपाचा तिढा तेजस्वी यादव यांनी सोडवावा असं काँग्रेसचं आवाहन

बिहार विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडीतला जागावाटपाचा तिढा तेजस्वी यादव यांनी सोडवावा असं आवाहन काँग्रेसनं केलं आहे. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत शुक्रवारी संपली. मात्र इंडिया आघाडीचं जागावाटपाचं सूत्र जाहीर झालं नाही. त्यामुळे पहिल्या टप्प्यात अनेक मतदारसंघात काँ...

October 18, 2025 7:55 PM

views 104

बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातल्या मतदानासाठी अर्जांची छाननी

बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातल्या मतदानासाठी अर्जांची छाननी आज पूर्ण झाली. या टप्प्यात ६ नोव्हेंबरला १२१ विधानसभा मतदारसंघांत मतदान होणार आहे. या उमेदवारांना सोमवारपर्यंत माघार घेता येईल.    भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज लोकजनशक्ती पार्टी रामविलास पक्षाचे अध्यक्ष च...

October 18, 2025 9:44 AM

views 131

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत समाप्त; निवडणूक प्रचाराला तेजी

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत काल संपली. पहिल्या टप्प्यात 18 जिल्ह्यांमधील 121 विधानसभा मतदारसंघांसाठी 6 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. उमेदवारी अर्जांची छाननी आज होणार असून, 20 ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भर...

October 16, 2025 7:01 PM

views 414

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मनुष्यबळाची आवश्यकता – राज्य निवडणूक आयुक्त

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मोठ्याप्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ते प्राधान्याने उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज दिले. या निवडणुकांच्या तयारीसंदर्भात मुंबईत निवडणूक आयोगाच्या कार्यालयात झालेल्या बैठकी...

October 16, 2025 1:33 PM

views 239

Bihar Elections : राजकीय पक्षांकडून उमेदवार यादी जाहीर

भारतीय जनता पार्टी ने बिहार विधानसभा निवडणुकीसाठी १८ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. यामुळं जागा वाटपात पक्षाला मिळालेल्या सर्व १०१ जागांवरचे उमेदवार भाजपाने जाहीर केले आहेत.    संयुक्त जनता दलानंही बिहार विधानसभा निवडणुकीसाठीची ४४ उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर केली. नितीश कुमार सरकारम...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.