निवडणुका

August 6, 2026 7:15 PM

views 106

SIR नंतरही पात्र मतदारांना मतदारयादीत नाव नोंदवता येणार – निवडणूक आयोग

SIR अर्थात मतदार यादी विशेष पुनरीक्षण प्रक्रियेतून सुटलेल्या मतदारांना नंतरही मतदारयादीत नाव समाविष्ट करता येईल असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. राज्यात सध्या SIR ची प्रक्रीया सध्या सुरू असून १७ ऑगस्टपर्यंत गृहभेटीत गणना अर्ज भरुन द्यायचे आहेत. त्यानंतर २४ ऑगस्टला प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध होई...

January 24, 2026 10:45 AM

views 109

गैरवर्तन केल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे ECI चे निर्देश

भारतीय निवडणूक आयोगानं सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना बूथ स्तरीय अधिकाऱ्यांनी कर्तव्यात कसूर आणि गैरवर्तन केल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. कर्तव्यात कसूर, हलगर्जीपणा, गैरवर्तन, आपल्या सूचनांचं जाणूनबुजून पालन न करणं किंवा लोकप्रत...

January 20, 2026 8:01 PM

views 774

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी अर्ज भरायचा शेवटचा दिवस

राज्यातल्या १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत उद्या संपणार आहे. १६ जानेवारीला अर्ज भरायला सुरुवात झाली होती. २२ जानेवारीला अर्जांची छाननी होईल आणि २७ जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेता येतील.  याच दिवशी अंतिम उमेदवारांची यादी जाहीर होईल आणि मतदान चि...

January 17, 2026 3:12 PM

views 119

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्हा परिषद निवडणुकाही एकत्रित लढवणार!

पुणे महानगरपालिकेतल्या निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे दोन्ही पक्ष पुन्हा एकदा आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका एकत्रितपणे लढवणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी काल पुण्यात ही माहिती दिली....

January 17, 2026 1:30 PM

views 143

२९ महानगरपालिकांच्या निवडणुकांमधे भाजपा सर्वात मोठा पक्ष

महाराष्ट्रातल्या २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी काल मतमोजणी झाल्यावर रात्री उशिरा अंतिम निकाल आले. या निकालांनुसार भारतीय जनता पक्षानं १ हजार ४२५ जागा जिंकून राज्यभरात वर्चस्व गाजवलं आहे. शिवसेनेनं ३९९, काँग्रेसनं ३२४, राष्ट्रवादी काँग्रेसनं १६७, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं १५५, राष्ट्...

January 17, 2026 1:29 PM

views 130

प्रधानमंत्र्यांनी मानले महाराष्ट्रातील जनतेचे आभार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या लोककल्याणकारी कारभारावर विश्वास दाखवल्याबद्दल त्यांनी मतदारांचे आभार मानले आहेत.   राज्यातल्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपाला मिळालेलं यश म्हणजे व्यापक हिंदुत्व, पारदर्शकता, समावेशक विकासाला ...

January 16, 2026 7:37 PM

views 122

काँग्रेस राज्यातला दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनल्याची काँग्रेसची प्रतिक्रिया

मुंबई महानगरपालिकेत काँग्रेसला समाधानकारक यश मिळालं नसलं तरी जनतेचा विश्वास आणि कार्यकर्त्यांचा निर्धार या जोरावर काँग्रेस राज्यातला दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनला असल्याची प्रतिक्रीया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बुलढाणा इथं बोलताना दिली. या निवडणुकांमधे काँग्रेसचे एकूण साडेतीनशे नगरस...

January 16, 2026 7:26 PM

views 147

लातूर, परभणी वगळता उर्वरित महापालिकांमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत

मराठवाड्यात लातूर, परभणी महापालिका वगळता उर्वरित सात महापालिकांमध्ये भाजपने स्पष्ट बहुमत मिळवलं आहे.   छत्रपती संभाजीनगर महापालिकेत २९ प्रभागांमधल्या ११५ जागांपैकी ५२ जागांवर भाजप विजयी झाला आहे. शिवसेनेला १४ जागांवर विजय मिळाला. तर एमआयएम २४ जागांवर विजयी ठरला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ६ ...

January 16, 2026 7:37 PM

views 114

BMC Elections : भाजपा आणि शिवसेना महायुतीला निर्णायक आघाडी

आतापर्यंत आलेल्या निकालानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेत भाजपा आणि शिवसेना महायुतीला निर्णायक आघाडी मिळणार हे आता स्पष्ट झालं आहे.  आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार भाजपा ७० जागांवर तर शिवसेना २१ जागांवर विजयी झाली आहे.  दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला ४८ जागांवर तर राज ठाकरे यांच्या पक्षाला के...

January 16, 2026 7:38 PM

views 127

पुणे पालिकेत भाजपाचा सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा

१६५ जागांच्या पुणे महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं निर्णायक आघाडी घेतली असून एकहाती सत्ता स्थापन करण्याचा पक्षाचा मार्ग मोकळा झाला आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा, सत्तास्थापनेसाठी आवश्यक असणारी ८३ जागांचा आकडा भाजपनं पार केला आहे.    पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीतही भाजपाला ...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.