December 12, 2024 8:04 PM

views 28

प्रार्थनास्थळ कायद्याअंतर्गत नवीन खटले दाखल करून घेऊ नयेत, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

प्रार्थनास्थळ कायद्याअंतर्गत नवीन खटले दाखल करून घेतले जाऊ नयेत असा आदेश आज सर्वोच्च न्यायालयानं दिला. तसंच या अंतर्गत प्रलंबित खटल्याप्रकरणी पुढील  आदेशापर्यंत कोणतेही अंतिम आदेश देऊ नयेत,  असंही न्यायालयानं सांगितलं आहे. प्रार्थनास्थळ कायदा १९९१ च्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर चार आठवड्यात ...

December 12, 2024 7:25 PM

views 47

बॅडमिंटन वर्ल्ड टूरच्या अंतिम फेरीत भारतीय महिला जोडीचा तिसऱ्या फेरीत प्रवेश

चीनच्या हांगझोऊ येथे सुरू असलेल्या बॅडमिंटन वर्ल्ड टूर फायनलमध्ये ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या भारतीय महिला दुहेरी जोडीनं मलेशियाच्या परली टॅन आणि थिनाह मुरलीधरन या जोडीचा पराभव करून तिसऱ्या फेरीत प्रवेश केला.   भारतीय जोडीनं आज दुसऱ्या गटातील सामन्यात मलेशियाचा २१-१९, २१-१९ असा सरळ गेममध...

December 12, 2024 7:16 PM

views 50

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली प्रधानमंत्र्यांची भेट

मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी फडनवीस यांनी प्रधानमंत्र्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वारूढ मूर्ती भेट म्हणून दिली. देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी महाराष्ट्...

December 12, 2024 8:40 PM

views 51

फिडे बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या डी. गुकेशची विश्वविजेतेपदाला गवसणी

फिडे बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत अटीतटीच्या लढतीनंतर भारताचा डी. गुकेश विश्वविजेता ठरला आहे. गुकेश हा विश्वनाथन आनंदनंतर बुद्धिबळाचा विश्वविजेता ठरलेला दुसरा भारतीय तर सर्वात कमी वयाचा पहिला बुद्धिबळपटू ठरला आहे.   त्याने त्याचा प्रतिस्पर्धी चीनचा ग्रँडमास्टर डिंग लिरेन याचा या १४ व्या फेरीअखेर...

December 12, 2024 7:12 PM

views 49

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी परभणीत केली पाहणी

परभणीमधल्या संविधान प्रतिकृती अवमान प्रकरणी विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज परभणीत जाऊन पाहणी केली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर, दानवे यांनी नुकसान झालेल्या व्यापारी आस्थापनांची, तसंच इतर ठिकाणांची पाहणी केली....

December 12, 2024 7:04 PM

views 16

गुंतवणूकदारांचे प्रस्ताव आणि सल्ला तसंच मदतीसाठी राज्य सरकार ‘कंट्री डेस्क’ कक्ष स्थापन करणार

देशविदेशातल्या गुंतवणूकदारांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी या उद्देशाने राज्य शासनानं विविध उपक्रम सुरू केले आहेत. या उपक्रमांचा एक भाग म्हणून गुंतवणूकदारांचे प्रस्ताव आणि सल्ला तसंच मदतीसाठी कंट्री डेस्क हा विशेष कक्ष स्थापन केला जाणार आहे. त्याचबरोबर नवीन गुंतवणुकीसाठी जागतिक आणि प्रादेशिक व्यापार...

December 12, 2024 7:43 PM

views 46

रस्ते अपघातग्रस्तांसाठी विनारोकड उपचार योजना लवकरच लागू होणार

रस्ते अपघातात जखमी होणाऱ्यांसाठी कॅशलेस उपचार योजना लवकरच देशभरात सुरू होणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. या योजनेत दीड लाख रुपयांपर्यंतचे उपचार कॅशलेस पद्धतीनं मिळू शकतील, असं गडकरी म्हणाले.    लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात ...

December 12, 2024 7:43 PM

views 34

स्मार्ट इंडिया हॅकेथॉन २०२४ च्या सॉफ्टवेअर एडिशनचा आज समारोप

स्मार्ट इंडिया हॅकेथॉन २०२४ च्या सॉफ्टवेअर एडिशनचा आज समारोप होत आहे. मुंबईत संध्याकाळी समारोप सत्र होईल. मुंबईत हॅकेथॉन चं आयोजन एल एन वेलिंगकर व्यवस्थापन विकास आणि संशोधन संस्थेनं केलं आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, विश्लेषण, प्रतिमा विश्लेषण आणि समस्या या विषयांवरल्या स्पर्धांमध्ये ३४ संघ सहभागी झाले ...

December 12, 2024 3:52 PM

views 48

‘अपार’ नोंदणीत सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात प्रथम

'एक देश, एक विद्यार्थी ओळख' या संकल्पनेतून राबवण्यात येणाऱ्या 'अपार' अर्थात ऑटोमेटेड परमनंट अकॅडमी अकाउंट रजिस्ट्री नोंदणीत सिंधुदुर्ग जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. अहिल्यानगर दुसऱ्या स्थानावर तर रत्नागिरी तिसऱ्या क्रमांकावर आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ९ लाख ६८ हजार ३४ विद्यार्थ्यांपैकी...

December 12, 2024 3:48 PM

views 42

प्रसार भारतीचा हॉकी इंडियासोबत सामंजस्य करार

आगामी हॉकी इंडिया लीगचे थेट प्रक्षेपण करण्यासाठी प्रसार भारतीनं आज नवी दिल्ली इथं हॉकी इंडियासोबत सामंजस्य करार केला आहे. या सामंजस्य करारामुळे, दूरदर्शन हॉकी इंडिया लीग २०२४-२५ साठी अधिकृत प्रसारण भागीदार बनले आहे.   या प्रसंगी हॉकी इंडिया लीग च्या प्रशासकीय समितीचे सदस्य भोलानाथ सिंग आणि प्रस...